Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

ब — ब्रिटिश, Mon, 07/19/2010 - 16:28

प्रतिक्रिया द्या
10209 वाचन

💬 प्रतिसाद (31)
J
jaypal Mon, 07/19/2010 - 16:31 नवीन
शेवटच कडव अप्रतिम =D> =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/19/2010 - 16:49 नवीन
काय जबरा लिवलंय रे! =D> (चारडोलेवाला)चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 07/19/2010 - 17:01 नवीन
असंख्य दहाच्या नोटांचा पाऊस ओवाळून टाकतो . जयपाल फोटो टाक.
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 07/19/2010 - 17:25 नवीन
डॉलर चालवुन घ्या ;) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ग
गणपा Mon, 07/19/2010 - 17:02 नवीन
बाला लै दिसांनी लिव्हलस. पर येकदम ब्येस. -(बालाचा फ्यॅन ) गणा
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 07/19/2010 - 17:44 नवीन
बाला लै दिसांनी लिव्हलस. पर येकदम ब्येस. (बालाचा फ्यॅन )केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
श
श्रावण मोडक Mon, 07/19/2010 - 18:17 नवीन
असेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मिसळभोक्ता Mon, 07/19/2010 - 18:38 नवीन
मस्त !!!!! जियो !! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नंदन Tue, 07/20/2010 - 01:47 नवीन
जबरदस्त

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मुक्तसुनीत Tue, 07/20/2010 - 03:29 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रभो Mon, 07/19/2010 - 17:05 नवीन
जल्ला.....कं लिवलंस रे दादूस.....येकदाम रापचिक....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 07/21/2010 - 08:09 नवीन
जल्ला.....कं लिवलंस रे दादूस.....येकदाम रापचिक.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
आ
आनंदयात्री Mon, 07/19/2010 - 17:12 नवीन
क्या बात है दादुस !! जबरा !!!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 07/19/2010 - 17:56 नवीन
एकदम पिवर रे. --टुकुल
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/19/2010 - 18:27 नवीन
बाला, एकदा भेटच. तुला माझ्याकडून आख्खा खंबा!!! त्याखाली बातच नाय बोल... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नंदू Tue, 07/20/2010 - 01:09 नवीन
जबरा.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/20/2010 - 03:18 नवीन
क्या बात! क्या बात! क्याऽऽ बात!! वेलकम बॅक मिथुनदा!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 07/20/2010 - 06:12 नवीन
लय भारी रं बाला! ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/20/2010 - 06:17 नवीन
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय चिक्कार दिस झाल बाय लै खास रे दादूस..... आम्हा बहुतेकांची हीच बात असते... अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 07/20/2010 - 06:51 नवीन
एकदम पिवर माल.....ब्येस्ट.... ;;) वेताळ
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 07/20/2010 - 07:10 नवीन
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय अरे संसार, संसार; खिरा येलावरचा तोड येक तोंडामधे कडू, बाकी अवघा लागे गोड!!! -बहिणाबाई :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 07/20/2010 - 07:24 नवीन
mastach re bala... jyaabhana lay bhaaree livlyaan... (marathi typing gandalay) O:)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/20/2010 - 07:45 नवीन
लै भारी लिवलंस रं दादूस! बर्‍याच दिवसांनी का होईना, दिसलास ते बरं वाटलं! अदिती
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 07/20/2010 - 18:47 नवीन
जिओ.... =D> =D>
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 02/08/2016 - 13:41 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/26/2016 - 06:50 नवीन
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय>>>>> याचेशी बाडीस. जबरा लिवलंय
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 04/26/2016 - 06:57 नवीन
जबर लिहीलंय !!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 04/26/2016 - 10:21 नवीन
मस्तय :)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 04/26/2016 - 17:57 नवीन
Surekh.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 04/26/2016 - 22:03 नवीन
छान लिहिलय. दादूस, परत ये, इकरा समदे वाट बघतेत.......
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 04/27/2016 - 05:11 नवीन
कविता फारशा कळत नाहीत, हि कळली आणि भावली सुद्द्धा. खूप आधी वाचली तेव्हाही आवडली होती, पण प्रतिसाद द्यायला सभासद नव्हते झाले नव्हते बहुतेक.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा