Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

क — केशवसुमार, Mon, 07/19/2010 - 17:58

प्रतिक्रिया द्या
3140 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ल
लिखाळ Mon, 07/19/2010 - 21:53 नवीन
चला , सुचवल्या प्रमाणे वाव्वा करतो :) नक्षिदार पाकृ !! मजेदार विडंबन.. फुलपाखरू आणि फुरफुरणारे धागे मस्तच ! -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
  • Log in or register to post comments
प
पंगा Mon, 07/19/2010 - 21:55 नवीन
यावरून ब्रेश्टने (तोच तो, भाईकाकांनी अनुवादित केलेल्या "तीन पैशाच्या तमाशा"चा मूळ लेखक) पूर्व जर्मनीतील १७ जून १९५३च्या उठावासंदर्भात केलेल्या कवितेची (पुन्हा एकदा) आठवण आली. ती कविता पुढीलप्रमाणे: The Solution After the uprising of the 17th of June The Secretary of the Writers Union Had leaflets distributed in the Stalinallee Stating that the people Had forfeited the confidence of the government And could win it back only By redoubled efforts. Would it not be easier In that case for the government To dissolve the people And elect another? बाकी विडंबन नेहमीप्रमणेच. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 07/19/2010 - 21:57 नवीन
हम्म! काहीजण फुरफुरतायत खरे! मनातलं लिहिलय! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 07/19/2010 - 22:17 नवीन
केसुंच्या विडंबनाबद्दल काय बोलावे...अर्रर्र लिहावे ते नेहमीप्रमाणेच उत्तम असते पण आता सर्वांनी खरडवह्या, जाल, जालकंटक, पाध्ये, कंपू यांच्यापासून टाईम प्लीज घेऊ आणि पुढे सरकू. कसें? ;) आपली, (साळसूद) प्रियाली आता असा साळसूदपणा दाखवून विडंबनकाराचे पोट कसे भरायचे असा प्रश्न नका विचारू. उत्तर नाहीये. :(
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/20/2010 - 04:52 नवीन
मिट जाए गम, बोलो शुभ शाम हरे कृष्ण हरे राम!! हे आठवले! ;) ('दम'दार)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/20/2010 - 05:07 नवीन
सहजासहजी समजणार्‍या साध्या आणि सरळ विडंबनात कोणी वाकड्यात शिरायचे ठरवले तर त्याला आम्ही काय करणार.. :-) ------------------------------------------------ चला नेमका कुठला पाध्ये किती फुरफुरतोय हे मिपाकरांना कळले की बास! ;-)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 07/20/2010 - 05:16 नवीन
पुन्हा रोचक!! फटके पडले एकीकडे आणि वळ उठले दुसरी कडे.. रोचक!! :D ------------------------------------------------ चला नेमका कुठ कुणाला किती फुरफुरतोय हे मिपाकरांना कळले की बास! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Tue, 07/20/2010 - 05:19 नवीन
कुठ कुणाला ?? --------------------------------------- चला पाध्ये फटके मारत सुटला इतकी तरी कबुली देतोय. वळ सच्च्या मिपाकराच्या उठणारच, वळ न उठणारा हलकट नमोगती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
अ
अवलिया Tue, 07/20/2010 - 08:15 नवीन
>>>कोणत्या शब्दात दम त्याला भरू ? कै च्या कै च .. पाध्येंना शब्दाने दम भरण्याची गरज कधीपासुन पडली ? कृतीने काही साध्य होत नाही असे कळाले की काय? --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा