(केव्हा तरी पहाटे)
💬 प्रतिसाद
(22)
श
श्रावण मोडक
Wed, 07/21/2010 - 16:16
नवीन
पुन्हा वाचण्याचा आनंद मिळाला.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Wed, 07/21/2010 - 16:34
नवीन
वा पु.पे बुधवारच्या कविता मंगळ्वारी येऊ लागल्या.
छान आहे कविता.
---------------
धनंजय बोरगांवकर
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 07/21/2010 - 16:51
नवीन
हा हा हा
=)) =)) =))
पुपे परत वाचली पण यावेळी अजुन मज्जा आली.
(तुमच रुपड डोल्या म्होर उब र्हायल बगा या येळी.)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 07/21/2010 - 17:02
नवीन
हाहाहा! असेच म्हणतो!
=)) =))
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 07/21/2010 - 17:04
नवीन
लै भारी रे पुप्या!!
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Wed, 07/21/2010 - 17:18
नवीन
लै भारी रे..
आधी पण वाचली होती आणी आता परत वाचली.
--टुकुल
- Log in or register to post comments
म
मीनल
Wed, 07/21/2010 - 22:52
नवीन
ही ही ही ही ही :))
मायच्या आयडिया मस्त आहेत.
अजमावून पहायला हव्यात.
पण आमच्या घरात सर्वात उशीरा उठणारी मीच आहे. :$
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 07/22/2010 - 01:34
नवीन
अजून येऊ द्यात.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
गुरुवार, 07/22/2010 - 01:44
नवीन
केव्हातरी असंही होऊ द्यायचं असतं. उशिरा उठत चला पण लिखाणाच्या बाबतीत नको. कारण आपण पुण्याचे!
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/22/2010 - 04:22
नवीन
मस्त रे पुपे लगे रहो.........! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 07/22/2010 - 05:40
नवीन
मस्तच! याचे कोणीतरी रसग्रहण करावे ;) (का कवितेच्या मुळाशी रसग्रहणच आहे? :?)
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 07/22/2010 - 06:01
नवीन
पुपे पुन्हा वाचायला मजा आली. :-)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/22/2010 - 06:51
नवीन
पेशव्या, पुन्हा एकदा वाचायला मजा आली.
अदिती
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 07/22/2010 - 07:15
नवीन
हेच म्हंतो.
या निमित्ताने पुप्याने बुधवारचे सदर पुन्हा सुरु करावे.
-Nile
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/22/2010 - 06:57
नवीन
हे रा़क्षसी हास्य होते....!
....अशी अस्सल हजेरी.....कोणी घेतली नाहि हो बरेच दिवसात... एकदम आठ्वण आली....
.....उद्या होउनच जाउ दे!....
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 07/22/2010 - 07:26
नवीन
मस्त
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 07/22/2010 - 14:20
नवीन
मस्त! ह ह पु वा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
ट
टिउ
गुरुवार, 07/22/2010 - 16:01
नवीन
मस्तच!
यावर उपाय म्हणजे रात्री घरी यायला उशीर झाला न झाला तरीही सकाळी लवकर उठू नये!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 07/22/2010 - 17:01
नवीन
ताजा अनुभव, स्वानुभव, प्रामाणिक कथन हे सर्व असल्यामुळे हे विडंबन नेहमीच्या धोधो विडंबनांपेक्षा वेगळे आहे.
आवडले.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
गुरुवार, 07/22/2010 - 17:07
नवीन
मस्त!
_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/22/2010 - 17:09
नवीन
वेगळेच विडंबन. ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/22/2010 - 17:17
नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
- Log in or register to post comments