(अवलिया रुप)
💬 प्रतिसाद
(16)
श
शिल्पा ब
Wed, 07/21/2010 - 21:10
नवीन
का हो तुम्हि सगळ्यांना घालवायला टपून बसलाहेत?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/21/2010 - 21:14
नवीन
#o
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 07/21/2010 - 22:23
नवीन
:?
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Wed, 07/21/2010 - 22:45
नवीन
मायबाप, भ्राता । तूच सखा, त्राता
घे रे नीलकांता । सुदर्शन
डेंजर!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 07/22/2010 - 00:03
नवीन
अरे वा!!
आलात काय साहेब?
आला केसूरंगा | करावया दंगा
सजग रे होइ | संपादका
रेवती
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 07/22/2010 - 00:58
नवीन
रेवतीतै,
विडंबनाच्या वरचढ प्रतिसाद..
(संपादक)केशवसुमार
बाकी केसूरंगाशेठ,
तुमचे चालू दे..विडंबन नेहमी प्रमाणे मार्मिक..
(वाचक)केशवसुमार
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/22/2010 - 14:39
नवीन
रेवती =))
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/22/2010 - 14:56
नवीन
जबरा!! =))
चतुरंग
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 07/22/2010 - 06:09
नवीन
विडंबनाचंही विडंबन ही किमया केवळ या भूतलावरच घडू शकते! :)
झक्कास विडंबन आणि रेवतीचा प्रतिसादही तोडीस तोड! =D> =D>
चालू द्या, चालू द्या! =)) =)) =)) =))
बोला ह.भ.प. परामहाराज की जय!
क्रान्ति
अग्निसखा
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/22/2010 - 06:14
नवीन
छाण सुडंबने!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 07/22/2010 - 07:57
नवीन
हा हा हा
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/22/2010 - 08:24
नवीन
जीयो =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 07/22/2010 - 10:11
नवीन
मिपाचे धोरण कोणाकडून फाट्यावर मारले जातेय हे बघ बॉ नीलकांता.
http://www.misalpav.com/node/13199
सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.
सत्तेचे जोडीदार | करती भ्रष्टाचार|
डु आयडी सुमार | रोचकसे
सुपर युजर | धाव लवकर |
बिंग फोडणार | डिटेक्टर
- Log in or register to post comments
क
क्रेमर
गुरुवार, 07/22/2010 - 14:17
नवीन
श्री सहज यांच्याशी सहमत आहे.
मला संपादकमंडळाचे नुकतेच स्पष्टीकरण आले आहे. त्यातील सुरूवातीचे वाक्य पुढे देत आहे.
संपादकांना हा बहूधा खेळीमेळीचा धागा वाटला असावा.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
क
केसुरंगा
गुरुवार, 07/22/2010 - 14:52
नवीन
दुवा बघितला.
नक्की कोठे धोरणांचे उल्लंघन झाले आहे ते सांगाल का?
साधा मिपाकर | नाही भ्रष्टाचार
आयडी घेणार | विडंबक
का तू बोलाविशी | त्या सरपंचाशी
लोटांगणी जाशी | जेव्हा तेव्हा
- Log in or register to post comments
म
मितभाषी
गुरुवार, 07/22/2010 - 14:24
नवीन
परात्पर गुरु । नाना कैवारु
सहजची उद्धरु । धागे काही
=)) =)) =)) हा.हा. लै भारी.
- Log in or register to post comments