Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा तोच किनारा फिरतो मी

र — राजेश घासकडवी, गुरुवार, 07/22/2010 - 05:35

प्रतिक्रिया द्या
1981 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/22/2010 - 05:46 नवीन
कविता आवडली. या कवितेचा ताल मला अपरिचित आहे. वाचत असताना लय जाणवत मात्र होती. याचे मिलीसेंटीडेसी असे काही ष्टांडर्डापैकी आहे काय मास्तर ?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/22/2010 - 17:06 नवीन
असेच म्हणतो. "तोच-तोच-तीच...व्यर्थ फेर" येथे काळात अचलता, नंतर "तसा न सांगतो, चालत तू ना", असे भूत-वर्तमानातील ठळक फरक "त्याच खुणा धरल्या, तीच जादू उरली" मध्ये पुन्हा भूत-वर्तमानात साम्य, पण कारुण्याची झालर असलेले... बांधणी नाविन्यपूर्ण आहे. "तोच चंद्रमा नभात"वर आणखी एक मजला चढवलेला आहे. (उगाच आपली मल्लीनाथी : "शब्दहासरे" आणि "स्पर्शधुंदीच्या" शब्दांत अगदी शरदिनी आठवल्या. "ला-ल-ला-ल-ला" अशा सितरखानी ठेक्यातले विशेष्य-विशेषण धाटणीचे विचित्र समास - हा त्यांचा "पॅटंट" होता.) @मुक्तसुनीत : वृत्त-नाम मलाही माहीत नाही, पण या प्रकारचे मात्रावृत्त मराठी कवितेत नैसर्गिक आहे, म्हणून लयही परिचित वाटते. येथे मिलिसेंटीडेसी असे : (शिवाय प=८ मात्रा, भृ=६ मात्रा हे लक्षात ठेवणे. ८ किंवा सहा मात्रांच्या गणानंतर येणार्‍या "टाळी" किंवा तत्सम यतीमुळे कवितेची लय आपोआप जाणवते.) प*२ प*२ प*२, प+भृ ॥ (शेवटच्या अक्षरावर आघात, आणि मग थोडासा विराम अपेक्षित आहे/आपोआप दिला जातो.)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 00:11 नवीन
@मुक्तसुनीत : वृत्त-नाम मलाही माहीत नाही, पण या प्रकारचे मात्रावृत्त मराठी कवितेत नैसर्गिक आहे, म्हणून लयही परिचित वाटते.
असंच म्हणतो. हीच लय कानाला जाणवणारं गाणं ऐकल्यासारखं /कविता वाचल्यासारखं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
श्रावण मोडक गुरुवार, 07/22/2010 - 15:52 नवीन
कविता आवडली. धनंजयने 'तोच चंद्रमा'चा नेमका उल्लेख केला. मी असं साधर्म्य शोधत होतो. ते इथं नेमकं सापडलं.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 15:54 नवीन
तोच दिवस त्या महिन्याचाही तोच कोन त्या किरणांचाही परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।
विशेष सुंदर. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 07/22/2010 - 16:07 नवीन
विरहगीत आवडलं. विशेषतः- "तोच दिवस त्या महिन्याचाही तोच कोन त्या किरणांचाही परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही"" सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 00:44 नवीन
सर्वच कडवी आवडली. जमून आली आहे कविता!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा