Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नका जावू अशा पावसात

प — पाषाणभेद, गुरुवार, 07/22/2010 - 16:39

प्रतिक्रिया द्या
1754 वाचन

💬 प्रतिसाद (4)
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 07/22/2010 - 16:42 नवीन
आला रे आला..पाभे आला. बाईलमानूस मी घरात बसते तुमच्या प्रितीची आटवन येते दोघं र्‍हावू सोबतीला येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात कारभारी नका जावू पावसात येक नंबर.. --------------- धनंजय बोरगांवकर
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 07/22/2010 - 16:47 नवीन
मी स्वःताला वॉचमनचा गणवेष चढवला व एक चित्र डोळ्यासमोर उभ केल पण................
घ्यावं मला उबार्‍यात
रातीला तुमी डुटीला* जाता उलटी सारी कामं करता
येवूद्या तिसरं कुनी पाळण्यात
हे वाचल व घरीच बसलो. :D :D :D :D :D :D :D पाष्या अस काय त लिह की...गुड्या काय उभारुन राहीला! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 07/22/2010 - 17:09 नवीन
आताच तुझा ब्लॉग नीट बघितला,तुझ्या ब्लॉगला सलाम रे पाष्या!! आजपासुन माझी श्वाक्षरी(????????) तुझ्या ब्लॉगला अर्पण. ब्लॉग असावा तर असा!!!..............सम्रुध्द(??) व परीपुर्ण. इतरांनी शिका पाष्याकडुन काहीतरी!! _________________________________________________ ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/23/2010 - 04:08 नवीन
शानबा तुम्ही वर लिहीलेले वाचून मला लाजल्यासारखे झाले. आपणास धन्यवाद. बाकी दुसरे कडव्यात आताचे आयटी अन बीपीओ मधे कामे करणार्‍यांसाठी असा बदल केला जावा: रातीला तुमी डुटीला* जाता आय.टी. ची सारी कामं करता एकलीचा माझा येळ जाईना कशी काढू मी रात Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा