Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हायब्रिड जमाना

ड
डॉ.श्रीराम दिवटे
गुरुवार, 07/22/2010 - 19:43
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4261 वाचन

💬 प्रतिसाद (20)
P
Pain Fri, 07/23/2010 - 00:53 नवीन
बळच. उगाच काहीच्या काही.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 05:01 नवीन
एकंदरीत 'पूर्वीची कधीतरीची' लोकं आजच्यापेक्षा शुद्ध, सकस, अधिक भरभरून जगायची असं तुमचं म्हणणं दिसतंय. हा काळ कुठचा हे तुम्ही नक्की पिनपॉइंट करून सांगता येईल का? साधारण दशक किंवा शतक सांगितलंत तरी चालेल. त्यावेळपासून आपण नक्की काय कमावलंय आणि नक्की काय गमावलंय हे तपासून बघता येईल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 07/23/2010 - 18:19 नवीन
अहो गुर्जी, नका मनावर घेऊ. हे लेखन मिश्किली मधील आहे. :) (हल्लीच्य हायब्रिड लोकांना विणोद पण कळत नाहीत). ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 07/23/2010 - 08:20 नवीन
साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळातील लोक सुद्रुढ होते असे म्हणता येईल. ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 07/23/2010 - 08:25 नवीन
खरे आहे.राहणीमानात फरक पडल्यामुळे तसे असावे.साठीत चालु होणारे रक्तदाब्/ह्रुदयविकार्/मधुमेह आता ३५/४० तच बघायला मिळता आहेत.चाळिशी आली की चष्मा आणि केस पिकणे असे आधी होते.सध्या तीशी पार करायच्या आधीच बर्‍याच तरुणांचे केस पिकलेले दिसतात. --- बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.श्रीराम दिवटे
र
राजेश घासकडवी Fri, 07/23/2010 - 18:49 नवीन
तुम्ही पुलंचं चाळ एक चिंतन वाचलंय का? त्यात महायुद्धाने त्या वेळच्या बापांच्या पिढीचा कणा मोडला असं कायसं लिहिलेलं आहे. म्हणजे चाळीसच्या दशकातले आधीच मरतुकडे झाले होते. त्यांच्या मते त्या आधीची पिढी अधिक सुधृढ होती. तुम्हाला २० चं दशक म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.श्रीराम दिवटे
व
विजुभाऊ Fri, 07/23/2010 - 13:45 नवीन
साठीत चालु होणारे रक्तदाब्/ह्रुदयविकार्/मधुमेह आता ३५/४० तच बघायला मिळता आहेत तुम्ही म्हणता त्या काळच्या सारखेच जीवन आज जगणार्‍या लोकांना कधितरी भेटा. ते तस्सेच दिसतील आजही. हायब्रीड आयूष्य जगतोय आपण सारे. इन्टरनेटवर साईबाबांचे फोटो १२ जणाना धाडा तर सूख शांती मिळेल असे इमेल रीसीव्ह करतोय. चन्द्रावर पाऊल ठेवण्याची भाषा चतुर्थीचा उपास सोडतोय. जुने ते सारे चांगले असे नाही पण नवे ते सारे वाईट असेही नाहिय्ये. कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी! इथे एकोळी धागे लिहिणारेही आहेत आणि विश्वास पाटलांसारखी मातबर मंडळी आहेत . ती सगळ्याच काळात होती. १८ अध्यायांची भगव्द्गीता आणि अवघ्या ५३ श्लोकांची अष्टावक्र गीता देखील जुनीच असे वांझोटे अन्न खावून मानवातील नपुंसकत्व वाढलं आहे, असे असेल तर वीसएक वर्षात लोकसंख्येचा प्रश्न निकालात निघेल बाकी इतर बाबी म्हणजे केस पिकणे / केस गळणे वगैरे बदलेल्या जीवनमान , अन्नाच्या सवयी ,रहाणीमान , वर्क कल्चर , ताणतणाव वगैरे गोष्टीसुद्धा याला हातभार लावतात. Image removed.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 07/23/2010 - 14:14 नवीन
सगळेच हायब्रीड या विधानाला शास्त्रीय आधार नाही. सध्या पिकते ते धान्य निकस हे कसे ठरवणार ? भेसळीचे खाल्ले तर अपाय होईल. पण उदाहरणच द्यायचे झाले तर आजही घरी केलेले तूप हे तुम्ही म्हणता त्या काळाइतकेच शुध्द असते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/23/2010 - 14:27 नवीन
अत्यंत सुंदर व मार्मिक लेखन. लेखातुन बरीच नविन माहिती मिळाली. आमची आजची तरुण पिढी कशा कशाला मुकत आहे हे फार प्रकर्षाने जाणवले. तुमचे लेखन कायमच मार्गदर्शक व जतन करुन ठेवावे असे असते. असेच लिहित रहा. पु.ले.शु. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/23/2010 - 14:30 नवीन
सहमत आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सविता Fri, 07/23/2010 - 18:14 नवीन
मला ती "परा" च्या वरची लपवलेली दोन "डेव्हिल" ची शिंगे दिसली..ती खरी आहेत की आभास? ८-१० महिने मिसळ्पाव वाचून कोण कशा प्रतिक्रिया देते माहितीये.... तुमची वरवर इतकी निरुपद्रवी दिसणारी प्रतिक्रिया मला सहनच होत नाहीये!!!! =)) =)) =)) =)) ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/24/2010 - 08:02 नवीन
मला ती "परा" च्या वरची लपवलेली दोन "डेव्हिल" ची शिंगे दिसली..ती खरी आहेत की आभास?
I swear I'm an Angel.......the Horns are just an Accessory. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
N
Nile Sat, 07/24/2010 - 08:43 नवीन
and what about the tail? Image removed. अर्र्रर्रर्रर्र, गंडलं काय? जयपालराव चिकटवा हो बरोबर चित्रं, आम्हाला सापडतंच नाहीत. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वाहीदा Sat, 07/24/2010 - 09:17 नवीन
क्या अदा B) क्या जलवे B) तेरे पर्रा ... :> दिलके तुकडे होगए हजारा ;-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
र
राजेश घासकडवी Sat, 07/24/2010 - 18:38 नवीन
परा, अरे तुला आठवड्याभरापूर्वीच पाहिलं. इतक्यात एवढा बदल? तुझी सुंदर परी झालेली आहे! तुमच्या कॅफेच्या आसपासचे ब्युटी पार्लरवाले लोक फारच कांपिटंट दिसतात. पुणेरी दुकानदार वागायला कसेही असले तरी त्यांच्यात कला आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
क
कानडाऊ योगेशु Fri, 07/23/2010 - 14:41 नवीन
पूर्वीची माणसं ऐटीत जगायची,
आजची माणसे आय.टीत जगतात.
कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी?
कादंबरी लिहिणारी मंडळी नसतील पण आठआठशे पाने प्रतिसाद देणारी मंडळी भरपुर आहेत. एवढेच वाचु शकलो.बाकीचे वाचतानाच धाप लागली.
  • Log in or register to post comments
क
कार्लोस Fri, 07/23/2010 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 07/23/2010 - 18:39 नवीन
लेख आवडला. :) लेखकाच्या विचारांशी पुर्णपणे सहमत आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 07/23/2010 - 19:01 नवीन
>> कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) >> अय्या!! तुम्ही कित्ती कित्ती छान लिहीता गडे!! =D> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 07/24/2010 - 08:35 नवीन
हे म्हणजे कैच्या कैच आहे. जुन्या काळात माणसं भरभरुन जगायची काय ? आणि मग ती भरभरुन मरायची त्याचं काय ? आली पटकीची साथ की गचकली शेपाचशे. आला प्लेग की मेले दहा-बारा हजार अशी अवस्था होती. आयुर्मानही अत्यंत कमी होतं. आधुनिक काळात जगत असताना धावपळीच्या जीवनशैलीमुळे (किंबहुना आळसामुळे) लोकं व्यायाम करत नाहीत. रोजचं काम बैठं असतं त्यामुळे शारिरीक श्रम होत नाहीत. आणि आजार ओढवतात. यावर उपाय म्हणून पुन्हा जुनी जीवनशैली स्वीकारणे हा नव्हे तर नव्या शैलीत बदल करणे (जसे नियमित व्यायाम करणे, सकस अन्न खाणे असे उपाय सुचवले असते तर ठीक होतं.) तुम्ही पुर्वीच्या सकस जगण्याबद्दल लिहिलंय. असं तर म्हणायचं नाहीये ना की पुन्हा पूर्वीसारखंच जगायचं. म्हणजे पंप वगैरे बंद मोटेने पाणी काढायचं. स्वतः शेंदलंत तर अतिउत्तम. हपिसात चालत जायचं .(डोंबिवली ते बीकेसी किती वेळ लागेल बरं? कल्पनेनेच फाटल्येय.) कंप्युटर बंद. सगळ हाताने लिहायचं. सैनिकांनी घोड्यावर स्वार होउन ढाल- तलवारीने लढायचं. वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा