कलादालन

टाईम पास

Primary tabs

जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क))

चित्र जालावरून साभार

पांथस्थ

जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क))

हे लय भारी!

आत्ताच त्यांच्या वहित त्यांना नवीन नाव सुचवले आहे - मायनर उर्फ खोदकाम्या :)

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

आमोद शिंदे

मीही सुचवले होते (भक्षय पूर्णतोत्रे (पूर्वीचा जर्म)) हे का उडवले समजले नाही

बबलु

जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क))

हे जबराच.

(अवांतरः चित्रात दाखवल्याप्रमाणे उकरून काढलेले धागेही चिखल होते काय ? असा नीच प्रश्न पडला).

....बबलु

अवलिया

हा हा हा

लै भारी.
--अवलिया

ऋषिकेश

ठ्ठोऽऽऽ
=))

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

या चित्रा मधे टाईम पास काय आहे? समजले नाही...........................................

लै भारी चित्र.
कुठला कॅमेरा वापरला आहे, लेन्स-झुम वगैरे दिले असते तर आमच्या सारख्या होतकरुंना काही मार्गदर्शन झाले असते.

येउ द्या अजुन असेच भारी भारी फोटू.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य