Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकृ हवी आहे... आंब्याची डाळ

द
दिपाली पाटिल
Fri, 07/23/2010 - 04:32

प्रतिक्रिया द्या
3935 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 04:47 नवीन
चना डाळ ३-४ तास आधी भिजत घाला, कैरी किसून घ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्या. डाळ, ३/४ कैरी अन मिरच्या वाटून घ्या. मीठ घाला...आवडीनुसार साखर घाला. फोडणीसाठी : नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलात मोहरी, जिरे, हिंग,हळद आणि काढीपत्ता घालून फोडणी करा. थंड झाल्यावर वरील वाटणात घालून mix करा. खा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 07/23/2010 - 05:54 नवीन
धन्यवाद शिल्पा दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
र
रेवती Fri, 07/23/2010 - 05:20 नवीन
http://www.misalpav.com/node/7150 हो डाळ कच्चीच खायची असते. रेवती
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 07/23/2010 - 05:23 नवीन
धन्यू रेवतीताई,मी हाच लेख शोधत होते....पण रेवतीताई,ही डाळ कच्ची खाताना उग्रट नाही लागत कां? दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शिल्पा ब Fri, 07/23/2010 - 06:40 नवीन
अजिबात नाही...खुप चविष्ट लागते...अन वरून फोडणी दिलेली असते ना !!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
ज
जागु Fri, 07/23/2010 - 06:50 नवीन
दिपाली फोडणी चांगली कडकडीत द्यायची वाणी कैरीमुळेही डाळिला चव येते.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 07/23/2010 - 07:28 नवीन
पण जागु , फोडणी तर थंड करुन घालतात की कडकडीत...तसं रेवतीताईंच्या पाकृतीत थंड फोडणी घातलीय... त्याचं काही कारण आहे कां? दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
अ
अवलिया Fri, 07/23/2010 - 10:35 नवीन
>>>आंब्याच्या डाळीची पाकृ मिळेल कां? रेवती तैंनी दिली आहे. >>>आणि ही डाळ वाटल्यानंतर कच्चीच खायची असते कां? अहो वाटल्यानंतर उरेल कशी? ज्यांना वाटली तेच खाउन टाकणार. --अवलिया
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 07/23/2010 - 11:37 नवीन
:P .....इथे दुबईत मला मस्त कैर्‍या मिळाल्या आज सकाळी ...डाळ पण भिजत घातली आहे.. .....आज संध्याकाळी बनवून मस्त्....मस्त खाणार... ....आई ने पन्ह्याचा अर्क बनवून दिलाच आहे.... ......डाळ्कैरी + पन्हं..... ..आहाहाहा :P
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 07/24/2010 - 09:54 नवीन
:? मदिनात कि कारफोरमधे? चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/24/2010 - 11:13 नवीन
......डाळ्कैरी + पन्हं..... ..आहाहाहा
अभिनंदन. (डाळ + पन्हे मिळणार ही)गोड बातमी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
स
स्पंदना Fri, 07/23/2010 - 19:38 नवीन
कोल्हापुर भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात ही डाळ. सारी कृती तीच पण मिरची वाटताना त्याबरोबर थोडेसे जीरे ही वाटले जातात. बघ एकदा करुन . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sat, 07/24/2010 - 07:03 नवीन
धन्यवाद अपर्णा...मी नक्की ट्राय करेन दिपाली :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा