******* महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन *******
💬 प्रतिसाद
(12)
श
शानबा५१२
Sat, 07/24/2010 - 07:30
नवीन
राग मानु नका पण तुम्हाला 'पुरुषमुक्ती' मधे एवढा interest का आहे?
___________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 07/24/2010 - 07:30
नवीन
काय हे मास्तर? नुसताच फोटु? अहो काय पार्टी बिर्टी करा. आम्हाला पण बोलवा. काही नसलं तर पॉपकॉर्न द्या. ;)
-Nile
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 07/24/2010 - 07:33
नवीन
आजवर अश्या कितीतरी कायद्यांचे गैरवापर झाले आहेत आणी होत राहतील. ह्या कायद्याचे काय ते विशेष?
पुरुषमुक्ती चळवळीचा विजय असो
हे मात्र लय भारी :P
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 07/24/2010 - 07:38
नवीन
वकील मुर्ख नाही.
ते लबाड असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 07/24/2010 - 08:23
नवीन
वकील जेव्ह्ढा मूर्ख तेव्ह्ढा तो नोबेल लॉरेटच्या आवेशात वावरतो. फॅमिली कोर्टात याचे असंख्य नमुने बघायला मिळतात. तिथे 'नावाजलेल्या' वकिलांच्या बाबतीत हे विशेष बघायला मिळते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
म
मन
Mon, 07/26/2010 - 13:21
नवीन
मी तर ऐकलं होतं बिन वकीलाचच काम करता येतं म्हणुन.
(सुदैवानं तिकडं जायची वेळ नै आली कधी.)
- Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे
Sat, 08/07/2010 - 13:18
नवीन
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Sat, 07/24/2010 - 07:44
नवीन
आता येवुद्या ४९८ पिडीतांच्या करुण कहाण्या.
(उत्सुक)भावश्या.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 07/24/2010 - 07:47
नवीन
अभिनंदन.. युयुत्सुंच्या प्रयत्नांना यश आले.
--अवलिया
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 07/24/2010 - 07:52
नवीन
अवलियाशेट, आता तुम्हीबी लगीन कराया मोकळे. द्या उडवुन बार. ;)
-Nile
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 07/24/2010 - 11:24
नवीन
अभिनंदन.. युयुत्सुंच्या प्रयत्नांना यश आले.
नादान लोकांनी यथेच्छ टिंगल टवाळी उडवुन देखील युयुत्सुंनी आपला मार्ग सोडला नाही हे कौतुकास्पद आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन. इतर कुटाळांकडे लक्ष न देता तुम्ही असेच पुढे चालत रहा असे सांगावेसे वाटते.
मात्र एक तक्रार आहे, ह्या सगळ्या व्यापात तुमचे मिपावरील लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे :( तुम्ही सध्या अतिशय कमी लिखाण करत आहात. आमच्या सारख्या चातकांसाठी पुन्हा एकदा तुमची लेखणी बरसु दे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 07/26/2010 - 13:28
नवीन
हलकट पराशी समत
- Log in or register to post comments