फिनिक्स
💬 प्रतिसाद
(2)
अ
अवलिया
Sat, 07/24/2010 - 08:11
नवीन
मिसळूनी राखेत जो
संपतो ते आम्ही नव्हे,
फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा
डाव खेळू नवा तुजसवे.
तोवर ती म्हातारी होणार.
--अवलिया
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Wed, 07/28/2010 - 06:13
नवीन
धन्यवाद अवलिया साहेब,
केस रुपेरी म्हणुनी काय जाहले
प्रेम तुजवर ना कमी जाहले
तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है )
अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी
- Log in or register to post comments