Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रार्थना

य — यशोधरा, Sun, 07/25/2010 - 09:20

प्रतिक्रिया द्या
4338 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/25/2010 - 09:25 नवीन
छान! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 07/25/2010 - 09:57 नवीन
प्रार्थना मस्तच!! :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 07/25/2010 - 10:08 नवीन
वा... सुरेख!
शब्दकळा सरे सरली जाणीव उरते नेणीव सावर रे..
जबरदस्त. सामर्थ्याचे.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 07/25/2010 - 10:07 नवीन
उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 07/25/2010 - 10:13 नवीन
उत्कट, सुंदर, भक्तिमय...प्रार्थना आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर छान योग जुळून आला आहे.
--- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
व
विनायक प्रभू Sun, 07/25/2010 - 10:51 नवीन
कविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/25/2010 - 10:11 नवीन
नाही रे अपेक्षा देशील दर्शन मनात जपेन रुप तुझे.. एकदम मस्त.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sun, 07/25/2010 - 10:12 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
ब
बबडी Sun, 07/25/2010 - 10:42 नवीन
कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 07/25/2010 - 10:48 नवीन
कविता आवडली. फक्त तापलेल्या जीवा उटी चंदनाची तुझ्या आठवाची माव तैसी... ..माव चा अर्थ इथे काय अपेक्षीत आहे ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/26/2010 - 09:36 नवीन
माव हा शब्द मी प्रथम श्रीसाईचरित्रात वाचलाय. याप्रमाणे, जया मनी जैसा भाव| तया तैसा अनुभव| दाविसी दयाघना| ऐसी तुझी ही माव || मी तरी इथे ह्याचा अर्थ, किमया/ परिणाम अश्या अर्थी घेतला आहे, आणि तसाच वापरला आहे. चुकत असल्यास जरुर सांगावे, तशी दुरुस्ती करेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/27/2010 - 11:07 नवीन
माव हा शब्द मी पण आधी ऐकला आहे कुठेतरी... त्यावरून आणि इथे यशोने दिलेल्या ओवीवरून मला माव या शब्दाचा अर्थ 'माया' असाच वाटत आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पुष्करिणी Sun, 07/25/2010 - 22:24 नवीन
चराचरी तुझे प्रकटते रुप कैसे अपरुप दिसतसे.. मस्त प्रार्थना!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 07/25/2010 - 23:56 नवीन
आवडली प्रार्थना! खूप सुंदर! राघव
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/26/2010 - 04:06 नवीन
अतिशय सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/26/2010 - 09:37 नवीन
सर्व वाचकांचे व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 07/26/2010 - 14:50 नवीन
सुरेख... :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 07/26/2010 - 15:12 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 07/26/2010 - 15:14 नवीन
सहज, साधी पण केवढ्या ताकदीची प्रार्थना! खूप खूप आवडली यशो.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 07/26/2010 - 15:51 नवीन
खुपच छान. साध्या सरळ शब्दांतही कीती हे सामर्थ्य. वाह!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 07/26/2010 - 19:45 नवीन
आवडली!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/27/2010 - 11:03 नवीन
धन्यू :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा