Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(प्रार्थना)

च — चतुरंग, Mon, 07/26/2010 - 15:35

प्रतिक्रिया द्या
11641 वाचन

💬 प्रतिसाद (56)
अ
अवलिया Mon, 07/26/2010 - 15:37 नवीन
रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचायला उत्सुक. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 07/26/2010 - 15:38 नवीन
ठ्यो!!!!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/26/2010 - 15:40 नवीन
खल्लास विडंबन! >>> छंदः परद्वार --- हे तर अजूनच भन्नाट :)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 07/26/2010 - 20:37 नवीन
हेच वाचून फुटलो ! जियो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
श
श्रावण मोडक Mon, 07/26/2010 - 15:41 नवीन
येप्प... जोरदार. रेवतीताईंची प्रतिक्रिया वाचण्याची इच्छा माझीही आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/26/2010 - 15:54 नवीन
छंदः परद्वार =)) मान्यवरांची दाद आता खरोखरच मिळाली असे मानते! याचसाठी केला होता अट्टाहास! :P
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 07/26/2010 - 16:00 नवीन
खल्लास!
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 07/26/2010 - 16:04 नवीन
सिक्सर!!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 07/26/2010 - 16:05 नवीन
रंगाशेठ, अमच्या पेटंटेड विषया मध्ये आपले स्वागत असो..;) झकास विडंबन.. (वाचक) केशवसुमार.. कन्यका तुमची माझी ताई!... वरून आम्हाला आमच्या मिपावरच्या पहिल्या रेशमाच्या बाबांनी विडंबनातील भीड नाही केली आल्यागेल्याची मागितली माफी मी त्या मेल्याची म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! ओळी आठवल्या... (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/26/2010 - 16:42 नवीन
हाहाहा!!! रेवती काय बोलणार बिचारी? पदरी पडलं आणि... अशातली गत. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 07/26/2010 - 17:54 नवीन
ठेवतो अपेक्षा मिळेल दर्शन जिन्यात लपेन आज तुझ्या.. घरी ये त्यापेक्षा करिते मर्दन पाठीस लेपन आज तुझ्या... छंद: मुक्तद्वार
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 07/26/2010 - 17:55 नवीन
त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन करा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गणपा Mon, 07/26/2010 - 17:58 नवीन
ओता तुम्ही अजुन तेल. बाकी रवतीतैंचा प्रतिसाद आवडला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
य
यशोधरा Mon, 07/26/2010 - 17:57 नवीन
काही खरं नाही रंगाण्णांच! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पिवळा डांबिस Mon, 07/26/2010 - 19:59 नवीन
ठेवतो अपेक्षा होईल रंजन करीता मी फोन आज तुला एकएकी तुझे सुजे कानफाट चालताच हात बायकोचे सत्वरी धाडीतो छडी ही चिंचेची बाईल तुमची माझी ताई सरले तारुण्य उरले कारूण्य प्रार्थनेचे पुण्य घेई रंगा छंदः महाद्वाड :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 07/26/2010 - 20:05 नवीन
>>एकएकी तुझे सुजे कानफाट चालताच हात बायकोचे ययुत्सुराव बघताय ना??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
श्रावण मोडक Mon, 07/26/2010 - 20:28 नवीन
हेहेहेहे... तुम्ही आणखी कळस गाठलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
छ
छोटा डॉन Mon, 07/26/2010 - 20:33 नवीन
एक से एक आहेत सगळे. परद्वार काय आणि मुक्तद्वार काय, महाद्वाड तर कहर ... लगे रहो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नंदन Mon, 07/26/2010 - 20:49 नवीन
छंदः महाद्वाड :)
ठ्ठो! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
च
चतुरंग Mon, 07/26/2010 - 20:54 नवीन
कसली अपेक्षा? कसले रंजन? कशाला तो फोन उगा करा का बरे करावी आमची उपेक्षा कानफाटी दीक्षा कोणी दिली? कशास धाडिता चिंचेच्या फोकास बाईल टिपेस ओरडते! सरले ते मोह संसाराची हाय धरतो मी पाय डांबीसाचे! छंद : शरणद्वार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
केशवसुमार Mon, 07/26/2010 - 21:31 नवीन
रंगाशेठ, काय हे लगेच शरणव्दार... आहो त्याच चिंचेच्या फोकानं डांबिसाला इंगा दाखवायचा नां.. (माचिस)केशवसुमार शेवटी काय 'सारी दुनिया एक तरफ आणि जोरू का भाई एक तरफ' म्हणतात हेच खरं (जोरुका गुलाम)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
छ
छोटा डॉन Mon, 07/26/2010 - 22:03 नवीन
जबर्‍या, एक से एक ... ही आमची विनंती --------------------------------------------- आधार जीवाला इथे मिपावर दंगा धाग्यावर रोजचाच .. प्रार्थनेच्या नादा योजले दर्शन जाहले मर्दन दुर्दैवाने .. विडंबने इथे एकाहुनी एक धमाल कडक प्रतिसाद ... रोजच्या कामाचा गंडला हिशेब बघतो साहेब चष्म्यातुनी ... करितो विनंती व्हावे हे मतैक्य हसणे अशक्य हापिसात ... छंद : कामाचा'भार' -------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/27/2010 - 09:06 नवीन
डान्राव... त्यापेक्षा 'कामभार' कसे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मी-सौरभ Tue, 07/27/2010 - 20:10 नवीन
>>'कामभार' ठो$$$$
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Mon, 07/26/2010 - 21:12 नवीन
=)) =)) =)) लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
केशवसुमार Mon, 07/26/2010 - 23:00 नवीन
ठेवतो अपेक्षा मिळावे दर्शन घरात मर्दन आज तुझे.. एक एक तुझे प्रकटती धंदे कलंत्र हे वदे अरे चोरा!... ठोकण्या पाठवी चिंचेच्या फोकास पिवळा डांबिस भाऊ राया!... अवकळा उरे सरली नेणीव 'उरली' जाणीव संपला रे... छंदः बंदव्दार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू Mon, 07/26/2010 - 20:04 नवीन
छांदिष्टांनो खीखीखी
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Mon, 07/26/2010 - 20:32 नवीन
मौजेची अपेक्षा, घेउनी मंजन , एक नव्हे दोन , सारे जमा कानाखाली निघे, नवी पायवाट, उकळ्यांची लाट, श्रोते चिंब. चुकले लेकरु , पोटाशी धरावे, जनांसी मारावे, फाट्यावर. बाभळीचे विष, पिवु घटाघटा, जिन्याचा तो पत्ता, व्यनि करा. छंद : परसद्वार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/26/2010 - 22:23 नवीन
अडगळ राव करु नका मौज येते मग फौज अंगावरी! नको आडवाट भलताच जाच हमरस्ता तोच असे बरा सकाळचा चुके रातचा माघारी नको शिरजोरी नाक्यावर कशापायी घेता विष बाभळीचे गुज अंतरीचे व्यनिमनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
अ
अडगळ Mon, 07/26/2010 - 22:48 नवीन
परपीडे मन, दु:खी झाले बहु म्हणोनिया बाहु, पुढे केले. विषाच्या मिषाने, लाचावली जिव्हा, मोक्ष देता केव्हा, चतुरंगा ? जिन्याची ती वाट, मुक्तीचे ते पीठ, खोलीत वैंकुठ, चतुर्भुज. दीनांच्या दयाळा, पुरवावा चाळा, तोषावे या बाळा, अडगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राजेश घासकडवी Mon, 07/26/2010 - 21:21 नवीन
चाललीये... एक से बढकर एक! अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 07/26/2010 - 22:41 नवीन
ये ब्बात है!!! शेवटी म्हटले आहेच ना 'करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे'...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 07/27/2010 - 04:16 नवीन
स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक सण अस्तो ना तो हाय का आज? आता तो आपला न्हव पण चालु द्या..कोपरापासुन वगैरे नमस्कार पुरायचे न्हाइती हिथ म्हणुन आमचा दंडवत कबुल करा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/27/2010 - 05:00 नवीन
ल्वॉक लईच हास्वुन र्‍हायली ब्वॉ! प्वॉट दुखायची बारी!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/27/2010 - 05:14 नवीन
वाय झेड प्रकार !! अगा बाबौ !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 07/27/2010 - 07:32 नवीन
जबरा चालु आहे.. लगे रहो
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/27/2010 - 08:23 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 07/27/2010 - 08:39 नवीन
भन्नाट ईडंबण आणि प्रतिक्रिया... :-)
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 07/27/2010 - 09:24 नवीन
तीच नारी । तोच पलंग ।। पचांगही जिर्ण । मुहुर्तही तोच ।। ऐसे समयी चेकाळला रंगा नि ।। घातला दंगा । वावगे ना मज।। दिसे काही ।। ;) ------------------------ रेवतीतै कॄपया ह. घे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/27/2010 - 09:00 नवीन
=)) =)) =)) बर्‍याच दिवसांनी असा दंगा झाला.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/27/2010 - 09:27 नवीन
लगे रहो. सगळेच 'सर्किट' (ते नव्हे, मुन्नाभाईवालेच) आहेत. स्वगत : मुन्नाभाई हा आयडी अद्याप कुणीच घेतलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 07/27/2010 - 14:03 नवीन
धन्य ती प्रार्थना धन्य विडंबन साष्टांग वंदन रंगाकाका एकाहून एक प्रतिसाद भारी मुक्त-बंद द्वारी किती छंद वेड लागेल रे किती हासवावे आता वाचवावे पांडूरंगा!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 07/27/2010 - 14:39 नवीन
झाली ना उपेक्षा? मिळाले दर्शन? हिशेब घेईन आज तुझा! सांग कितीकांचे प्रकटले तात झाली रूजवात अरे चोरा! शेकलेल्या पाठी बाभळीची काठी त्यांचे दादा-भाई माझे नवरोजी!... अवकळा झाली उरली ऊणीव आता तरी मेल्या सावर रे... छंदः घरदार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/27/2010 - 15:06 नवीन
आणि इतक्या मोठ्या संखेने मिपाकर त्यात सहभागी झाले हे पाहून डोळे पाणावले! ;) सर्व सहभागी मिपाकरांचे आभार मानून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायच्या नाहीयेत! ;) पण तरिही म्हणावेसे वाटते ... नको ते दर्शन नको ती उपेक्षा कशाला अपेक्षा मोक्षाची ती! एकामागे एक प्रकटले सात ओव्या टाकतात शीघ्रकवी! शेकल्या जीवाला पडतो आराम वाचना विश्राम आता नको! शब्दकळा भारी ओव्यांचा सुखांत सरली हो भ्रांत म्हणे रंगा! छंद : मिपाद्वार
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/27/2010 - 15:19 नवीन
नको ते लिखाण अतिच बाष्कळ कशाला उपेक्षा माध्यमाची एकामागे एक ठाकले की उभे 'जुळारी' मिपाचे सिद्धहस्त तापल्या हवेला हवी होती शांती आता ही मिळाली जय यशो 'रंगा'चा आरंभ अडगळ डॉन्या बहुगुणी केसु पिडां भारी छंद - भाराभार
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 07/27/2010 - 18:13 नवीन
कवितेची 'वृत्ती' जरी चांगली असली तर 'वृत्ता'त मार खाल्ला हो ऽऽऽऽ वृत्ताला पार फाट्यावर मारले आहे की ;) स्वगत : आयला हा नियम माहित नव्हता, नाहीतर ढीग लावला असता की विडंबनाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/27/2010 - 18:20 नवीन
डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात. बादवे, 'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार! आणि हो, तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 07/27/2010 - 18:34 नवीन
डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात.
आमच्या वृत्तीचे एक सोडा ( तसे म्हणले तर आमच्या बाबतीत सगळेच सोडा ) असो. नुसती अक्षरे मोजुन कुठला 'छंद' पुर्ण होत नाही. अजुन बरेच काही असते, असो. मला कळालेला देवद्वार छंद : १. ४ ओळींची एक रचना २. पहिल्या ३ ओळीत प्रत्येकी ६ अक्षरे ३. शेवटची ओळ ४ अक्षरांची ४. दुसर्‍या व तिसर्‍या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे. अवांतर : मात्रांची माहिती नाही, स्वारी !!! हे पहा ... http://www.misalpav.com/node/4503 - ( छंदबद्ध ) डॉनोपंत
'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार!
नव्हे, तो आमचा आक्षेपच नव्हे. आमचा आग्रह फक्त काव्याची साधनशुचिता ( म्हणजे काय ते देवाला माहित ) पाळणे हा होय. - ( साधनशुचितेच्या मोहातला ) डॉन्या गडकरी
तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
१००% लिहणार आहे. बाभळी धरणाचा प्रश्न सुटला आणि त्यावर मी एक लेख लिहला की पुढचा लेख हाच ... - ( आण्णा ) डॉन्या नायडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/27/2010 - 19:01 नवीन
४. दुसर्‍या व तिसर्‍या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे. डॉनोपंत, शब्द का अक्षरं हे नीट पहा आणि मग छंदफंद करा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शाहरुख Tue, 07/27/2010 - 17:12 नवीन
मजा आला !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा