Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपावला मराठी करू चला...

स
सरपंच
Tue, 07/27/2010 - 05:18
🗣 24 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4430 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ज
जृंभणश्वान Tue, 07/27/2010 - 05:34 नवीन
स्वगृह » माझे खाते >>संपादन या विभागात चुकुन Account टॅब राहिला आहे, तिथे खाते हवे. मंगळ, 27/07/2010 - 08:48 सध्या 17 सदस्य आणि 44 पाहुणे आलेले आहेत. सगळे आकडे देवनागरी लिपीतले करत येतील का?
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Tue, 07/27/2010 - 05:50 नवीन
सर्च इंग्रजीमध्ये दिसत आहे. .
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 07/27/2010 - 07:12 नवीन
सर्च साटी एक शब्द लिहिला आणि सर्च बटन दाबले.खालील मेसेज दिसला. तुमच्या शोधातून काहीच निष्पन्न झाले नाही.
Check if your spelling is correct. Remove quotes around phrases to match each word individually: "blue smurf" will match less than blue smurf. Consider loosening your query with OR: blue smurf will match less than blue OR smurf.
काहीच निष्पन्न झाले नाही पेक्षा काही सापडले नाही योग्य वाटते.वरील इंग्रजी मेसेज पण मराठीत द्यावा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/27/2010 - 07:33 नवीन
मिपाचं नवीन स्वरूप छान आहे रे नीलकांता.. तुझ्या सा-या टीमचं अभिनंदन.. छान सांभाळलं आहे मिपा तुम्ही लोकांनी.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 07/27/2010 - 08:18 नवीन
जो पर्यंत मिसळपाव चा लोगो 'मिसळ अन पाव' च दिसत नाही तोवर हे मराठमोळे मिसळपाव वाटत नाही. कुठे तरी ते लोगो दिसायला हवे . कृपया मिसळ पावचा फोटो टाकावा ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 07/27/2010 - 08:37 नवीन
या आधी प्रत्येक लेखा खाली वाचनखुण साठवण्यासाठी एक लिंक असायची आता ती तशी दिसत नाही फक्त मुद्रणसुलभ आवृत्ती चा पर्याय दिसतो आहे. प्रत्येक लेखाखाली आधी सारखा वाचनखुण साठवण्यासाठीचा पर्याय हि द्यावा. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Tue, 07/27/2010 - 08:57 नवीन
तसा असंही चालेल पण विषय काढलाच आहे तर ...मिसळ पाववर आकडे मराठीत होतील का ?
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 07/27/2010 - 09:10 नवीन
हे काही बदल सुचवतो. you have a new message. नवीन व्ययक्तीक निरोप आहे. Save प्रकाशित करा. Submitted by लेखक Submitted by शानबा५१२ on मंगळ, 27/07/2010 - 11:03. लेखक शानबा५१२ दी. मंगळ,२७/०७/२०१० - ११:०३ 0 Comments ० प्रतिक्रीया आणि प्लीझ कमीत कमी पहील्याचे रंग तरी परत आणा!!
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 07/27/2010 - 10:41 नवीन
हजर सभासद मधे सर्व सभासद नाही दिसत. फक्त पहिल्या पानावर जेवढे आहेत तेवढेच दिसतात. आधि हजर सभासद या शब्दावरच दुवा होता. आता नाहीये.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 07/27/2010 - 11:37 नवीन
डिझाईनसंदर्भातील सर्व प्रतिसाद कृपया नवनिर्माण सूचना या धाग्यात द्याव्यात अशी विनंती.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 07/27/2010 - 13:21 नवीन
ओके इनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
बहुगुणी Tue, 07/27/2010 - 13:48 नवीन
"Submitted by 'अबक' on वार, ......" याच्या ऐवजी: अबक यांनी ---वारी----वाजता खालील प्रतिसाद दिला: असे करता येईल. आकडे साहजिकच मराठीत असावेत.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 07/27/2010 - 13:59 नवीन
"© 2010 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy" याचं रूपांतर असं करता येऊ शकेल - "कॉपीराईट २०१० मिसळपाव डॉट कॉम. सर्व हक्क अबाधित. *मर्यादित आधिकार आणि जबाबदारी. माहितीची गुप्तता" *"Disclaimer = Any statement intended to specify or delimit the scope of rights and obligations" अशा अर्थाने
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/27/2010 - 14:30 नवीन
"The requested page could not be found. " याचं भाषांतरः "आपल्याला हवे असलेले पान सापडले नाही" असं करता येईल. "Input format" चं मराठी भाषांतर जमेल का?
  • Log in or register to post comments
क
क्रेमर Tue, 07/27/2010 - 14:39 नवीन
कौल या सदराचे वर्णन सध्या इंग्रजीत आहे. ते मराठीत करता येईल. A poll is a question with a set of possible responses. A poll, once created, automatically provides a simple running count of the number of votes received for each response. देवासमोर कौल लाऊन निर्णय घेण्याची परंपरा महाराष्ट्रात असल्याचे मराठी चित्रपट पाहतांना लक्षात येते. आजकालच्या समाजात मात्र लोकांचा कल पाहण्यासाठी जनताजनार्दनासमोर कौल लावला जातो. संकेतस्थळ हे तात्कालीन समाजाचे प्रतिबिंबच असल्याने सदस्य येथे कौल लाऊ शकतात. कौलात शक्य उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. कौल लावल्यानंतर प्रत्येक पर्यायाला पडलेली मते आपोआपच मोजली जातात व पाहता येतात.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 07/27/2010 - 19:44 नवीन
कौलात डिस्क्लेमर म्हणुन, "वायफळ कौल सुरु केल्यास देवाचा कोप होउ शकतो" असे टाकता येईल काय हो मास्तर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
प
प्रभो Tue, 07/27/2010 - 19:50 नवीन
देव पावला रे बाबा.....नायल्याचं चक्क चक्क देवावर विश्वास ठेवणारं वाक्य पाहून ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 07/27/2010 - 19:53 नवीन
गल्लत होते आहे काय?? सविस्तर प्रतिसाद (डान्या आल्या)नंतर(त्याच्या कडून टायपुन घेउन) देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
म
मेघवेडा Tue, 07/27/2010 - 21:34 नवीन
मान्य करू नका तुम्ही टाळकं फुटलं तरी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 07/27/2010 - 21:42 नवीन
जाउद्या हो, उगाच कशाला तुमचं टाळकं फोडुन फोडताय? बाकी तो डान्या आला नाहीतर उगाच्या उगाच आम्हाला प्रतिसाद टंकावा लागायचा. तुम्हाला मात्र नीट समजुन घ्यायचं असेल तर श्रामोगुर्जींना खरडा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
क
केशवसुमार Tue, 07/27/2010 - 23:47 नवीन
सदस्य कालावधी 2 years 44 आठवडे २ वर्षे ४४ आठवडे Send this user a message ह्या सदस्याला संदेश / पत्र/ निरोप/ व्यक्तीगत निरोप/ व्यनि पाठवा
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 07/28/2010 - 14:32 नवीन
मिपाच्या नविन साईटवर मला आलेले पण मी न वाचलेले ३व्यनी संदेश दिसत नाही :-( बाई ग , वाचायचे पण राहीले अन प्रतिसाद ही दिला नाही :-( ... कृपया तो माझ्या संदेश (जुने पोस्टहापीसात) वहीत टाकाल का ? आता मी काय करु ??
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/28/2010 - 15:48 नवीन
जुन्या लिंक जसे http://www.misalpav.com/tracker/2692 अन बुकमार्क का दिसत नाही. या गोष्टी तर उपयोगाच्या होत्या की मालक.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/29/2010 - 13:58 नवीन
व्यावसायिक माहिती मराठीत लिहीता येत नाहीये ... (हा प्रतिसाद इथे द्यायचा का दुसर्‍या धाग्यावर?)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा