Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Tue, 07/27/2010 - 09:47

प्रतिक्रिया द्या
9824 वाचन

💬 प्रतिसाद (25)
न
निखिल देशपांडे Tue, 07/27/2010 - 10:05 नवीन
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
हा हा हा खरयं..
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 07/27/2010 - 12:21 नवीन
भाषा काय लाजवाब जमून आलीये. मला खूप आवडली ही कविता.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 07/27/2010 - 12:30 नवीन
हात्तीच्या बैनमाय, गंगाधरराव तुमीतं भल्लेच झामल झामल करुन र्‍हायले वं भाउ. शेती वावर सोळुन कालीजात घुमुन र्‍हाइले. =)) =)) जोक्स अपार्ट, खास वर्‍हाडी शैलीत तुमचा अधिकार उच्च आहे. एकदम झक्कास. वर्‍हाडी झटका. :)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 07/27/2010 - 13:28 नवीन
छान! पुलेशु!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 07/27/2010 - 14:06 नवीन
नागपूरी तडक्याचा चांगलाच ठसका बसला! मस्त जमलंय!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/27/2010 - 15:59 नवीन
प्रतिसाद वाचुन भारावलो. सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/27/2010 - 16:35 नवीन
नाग्पुरी तडका जोरदार! :)
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Tue, 07/27/2010 - 20:17 नवीन
गंगाधर भौ .. जमून गेलं बावा तुमाले !
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 01/14/2011 - 08:32 नवीन
चतुरंगजी, शेखरजी प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मी कविता लिहितांना नागपुरी भाषेचा लहजा आणि काही विशेष नागपुरी/वर्‍हाडी शब्द कवितेत वापरण्यासाठी तद्वतच काही चुकिच्या पायंड्यावर थोडेसे घाव घालण्यासाठी नागपुरी-तडका या नावाने कविता लिहीतो आहे. पण या प्रकारात मी अंशतः नागपुरी भाषेचा लहजा आणि काही खास वैशिष्ठ्य असलेले शब्द वापरतो. निर्भेळ नागपुरी भाषेचा/वर्‍हाडी भाषेचा वापर करीत नाही. या कवितांना मी " नागपुरी तडका " असे नांव दिले आहे. या प्रकारात मी आतापर्यंत खालील रचना केल्या आहेत. १) नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका २) खाया उठली महागाई : नागपुरी तडका ३) कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका ४) विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका ५) धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका ६) चापलूस चमचा : नागपुरी तडका ७) लकस-फ़कस : नागपुरी तडका ८) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ९) खरुज : नागपुरी तडका ...................................................... आपणास त्या येथे पाहता येतील.-नागपुरी तडका
  • Log in or register to post comments
P
Pain Wed, 07/28/2010 - 06:02 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 08/02/2010 - 15:06 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
म
मदनबाण Mon, 08/02/2010 - 15:12 नवीन
सुंदर कविता... :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 01/14/2011 - 08:38 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपणास सर्व "नागपुरी तडका" या प्रकारातील रचना येथे वाचायला मिळतील. ------------....--------------....----------...------------ ..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.. ------------....--------------....----------...------------ ..................................... MP3 ऑडियो फ़ॉरमॅट मध्ये पाहीजे असल्यास कृपया ई-मेल करा. ई-मेलद्वारे MP3 कविता पाठवली जाईल. E-Mail : ranmewa@gmail.com .......................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विनायक बेलापुरे Fri, 01/14/2011 - 08:46 नवीन
जे काही करे ते अंधारात करे उजेडात मात्र इज्जतीले मरे मस्त नागपुरी तडक्याचा ठसका लागला. :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 01/14/2011 - 11:06 नवीन
जबरदस्त कविता आणि तडकाही लगेच जाणवला. अतिशय धन्यवाद, आणि अशाच सुंदर सुंदर कविता लिहित राहा. हर्षद.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/14/2011 - 17:14 नवीन
खुप सुंदर कविता गंगाधर राव..मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 01/14/2011 - 18:01 नवीन
लै मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 01/14/2011 - 18:03 नवीन
लै मजा आली वाचताना
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 02/09/2013 - 03:41 नवीन
तडका वर आणते आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 02/09/2013 - 20:59 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/09/2013 - 22:56 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
संपत Sun, 02/10/2013 - 06:40 नवीन
दात कीसणे हा नवीन वाक्यप्रचार कळला. मस्तच तडका.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 02/10/2013 - 07:36 नवीन
बोम्ली म्हणजे काय, हे न कळल्यामुळे पहिल्या दोन ओळी कळल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 01/08/2015 - 16:25 नवीन
बोम्ली म्हंजे बेंबी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
विवेकपटाईत Sat, 01/10/2015 - 13:51 नवीन
वाचताना मजा आली. सोळा-सतरावर्षांपूर्वीची गोष्ट हिवाळ्याचे दिवस होते, मुलांसोबत चिड़ियाघर बघायला गेलो होतो. त्या वेळी मुलगा ४-५ वर्षांचा असेल. दिल्लीच्या चिड़ियाघर मध्ये, मध्यवर्ती भागेत एक बदकांनी आणि अनेक विदेशी जल पक्ष्यांनी भरलेले सरोवर आहे, आणि समोर विस्तीर्ण बगीचा. जमिनी वर सतरंजी पसरवून, पक्ष्यांना बघत घरून आणलेले जेवणाच्या पदार्थांचा आस्वाद घेत होतो. मुलाला 'सु सु' आली होती, त्याने विचारले बाबा, कुठे जाऊ. समोर काही झुडपे दिसत होती, मी म्हणालो, तिथे जाऊन उरकून ये. मुलगा तिथे गेला, आणि अचानक दचकून ओरडला. त्या झुड्प्यांचा खाली उतार होता. तिथे एक 'जोड' बसलेला होता. वरून 'पाउस' पडताच ते दचकून उठले.... हासता, हासता डोळ्यांतून पाणी निघाले. असो. जिथे पोरबाळे घेऊन कुटुंब चिड़ियाघर बघायला येतात. तिथे असले प्रकार... काय म्हणावे ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा