संस्थळी प्रतिसाद देता
💬 प्रतिसाद
(15)
प
पक्या
गुरुवार, 07/29/2010 - 04:12
नवीन
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
ही ओळ मस्त.
- Log in or register to post comments
ड
डोमकावळा
गुरुवार, 07/29/2010 - 04:29
नवीन
धन्य...
>> फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
हे भारीच ...
>> जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
_/\_ जय जय....
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 07/29/2010 - 04:31
नवीन
धोतर नेसलेला गेंडा डोळ्यासमोर आला, आणि फिस् कन हसू आलं...
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 07/29/2010 - 04:38
नवीन
मीटरचं गणित बरोबर आहे का हो मास्तर??? ;)
- Log in or register to post comments
क
क्रेमर
गुरुवार, 07/29/2010 - 04:40
नवीन
भौ, मीटर काय पाहता म्याटर पहा ना.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 07/29/2010 - 04:45
नवीन
मीटर तपासण्यासाठी मुक्तसुनीत व केशवसुमार यांना विनंती करावी.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 07/29/2010 - 05:07
नवीन
एरवी मीटरचे गणित करण्यास व्हर्नियर कॅलिपर्स नि स्क्रू-गेज लागतात. येथे मामला मैलामैलाचा आहे. वेSS अबाव्ह माय पेग्रेड ! ;-)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/29/2010 - 08:03
नवीन
वाह !
गेल्या दहा हजार वर्षात असले काव्य झाले नाही आणि यापुढे दहा हजार वर्षात होणार नाही !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 09:40
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 07/29/2010 - 08:39
नवीन
पर्याशी ०.१००% सहमत आहे.
उदाहरणच घ्यायचे तर हे वृत्त काय फर्मास जमले आहे पहा की.
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
लालालालाला लाला लालाला लाल्लालाल्ला
आणि
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
ब्लाब्ला ब्लाब्ल्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला(ब्लाब्लाब्लाब्लाब्ला)ब्लाब्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला
इतर ओळींतील वृत्त तर इतके सट्ली जमले आहे की ओळखताही येईना.
क्या बात है! क्या बात है!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 07/29/2010 - 17:07
नवीन
शुची ग शुची!!
काय म्हणु?
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 07/29/2010 - 19:59
नवीन
गेंड्याचे वस्रहरण..:) कल्पक आहे कविता एकदम!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 07/29/2010 - 20:30
नवीन
सुलघु सदनिकेला । नाव द्या भव्यतेचे ।
"महल"-"भवन" होते । नाव देता फुकाचे ।
भिउनि भिउनि सेवी । प्रेम-पक्वान्न -मद्य ।
उदरभरण हो ते । नाही आयुष्य भोग्य ।
लै लै लघुवीर निरर्थ ॥
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 07/30/2010 - 02:09
नवीन
वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घेइजे सावधान ।
उधळत जर त्रागा । माफि मागे गुमान ॥
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 07/30/2010 - 02:39
नवीन
शेवटच्या दोन ओळींत बदल सुचवतो...
वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घे करूनी सराव ।
स्मरण करुनि नामा । जीभ टाळूस लाव॥
- Log in or register to post comments