मातेचे ऋण
💬 प्रतिसाद
(8)
प
पारुबाई
Fri, 07/30/2010 - 19:45
नवीन
फारच सुरेख जमला आहे अनुवाद.
मस्त .. अप्रतिम
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 07/30/2010 - 19:49
नवीन
धन्यवाद पारुबाई. I needed it just when I reached the rock bottom of an abysmal mood :(
- Log in or register to post comments
क
कळस..
Sat, 07/31/2010 - 16:57
नवीन
but the temple the mother builded
will last while the ages roll
for that beautiful unseen temple
was a child's immortal soul
जाम भारी.....
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 08/01/2010 - 04:59
नवीन
सुन्दर !! शेवटच कडव तर अप्रतिम शुची.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 08/01/2010 - 11:08
नवीन
मुळ कविता अन आपला अनुवाद एकदम जबरा. एकदम समर्पक अनुवाद. लगे रहो!
- Log in or register to post comments
अ
असुर
Sun, 08/01/2010 - 13:37
नवीन
शुचीतै,
फार फार सुंदर कविता!
'आई' या विषयावर लिहायला सिद्धहस्त लेखणीच हवी, आणि आपणाला हे जमलंय!
बाय द वे, मला ही कविता 'फक्त अनुवाद' आहे असं वाटत नाही. एका कवितेवरून स्फुरलेली दुसरी कविता आहे असं वाटतंय! त्यामुळे 'अनुवाद' हा शब्द कुठेतरी खटकला.
--असुर
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 08/01/2010 - 15:14
नवीन
आई सारखे दैवत सार्या जगता मधे नाही...
कविता आवडली... :)
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Fri, 08/06/2010 - 17:38
नवीन
सुंदर कविता.
- Log in or register to post comments