सुकटची चटणी
💬 प्रतिसाद
(8)
प
पंगा
Fri, 07/30/2010 - 21:59
नवीन
फोटो खतरनाक आहे,
ती मिरची हवेत अधांतरी नेमकी कशी तरंगवलीत?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 07/31/2010 - 10:48
नवीन
बेस्ट !!
पिताना हा एक "जबरा" ह्या प्रकारात मोडणारा चकणा आहे ....
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sat, 07/31/2010 - 10:56
नवीन
>>पिताना हा एक "जबरा" ह्या प्रकारात मोडणारा चकणा आहे ....
असहमत...
सुकटाचि चटनि आसल तर दारुचा चकना होतो
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 07/31/2010 - 10:59
नवीन
सुकटाचि चटनि आसल तर दारुचा चकना होतो >>>
विमान डोक्यावरनं गेल !!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 07/31/2010 - 11:11
नवीन
अबे त्याला भवतेक सुकटची चटणी असली की दारु कमी पिली जाते आणि चटणी जास्ती खाल्ली जाते असे म्हणायचे असावे.
- Log in or register to post comments
ज
जागु
Sat, 07/31/2010 - 18:22
नवीन
जाशुश छान रेसिपी.
मी मागे एकदा इथे बोंबलाची चटणी टाकली होति.
सुकटीची चटणी मी दुसर्या पद्धतीने करते. सुकट तव्यावर कोरडी भाजुन लसुण तिखट, मिठ घालून. ही चटणी टिकाउही असते. आणि जर चेंज हवा असेल तर हीच चटणी नंतर कांद्यावर फोडणीला देउन टोमॅटो, कोथिंबीर घालुन करता येते.
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Sat, 07/31/2010 - 18:29
नवीन
जवळा काय, सुकट काय,...
अर्रे काय गोंधळ घालाचाय तो घालून घ्या..
श्रावण येतोच आहे!! :)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sat, 07/31/2010 - 19:25
नवीन
>>अबे त्याला भवतेक सुकटची चटणी असली की दारु कमी पिली जाते आणि चटणी जास्ती खाल्ली जाते असे म्हणायचे असावे.
एकदम बराबर
पराभाउ तुमच्या तोंडात रम-थम्सअप!
- Log in or register to post comments