Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मार्गदर्शन हवे आहे

स
सानिका पटवर्धन
Sat, 07/31/2010 - 00:02
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1894 वाचन

💬 प्रतिसाद (5)
N
Nile Sat, 07/31/2010 - 08:14 नवीन
पर्‍या तुला स्थळ नाही आलेलं, लागला लगेच नेहमीची रेकॉर्ड सुरु करायला. त्या भागाची फारशी माहिती नाही पण बरेच मित्र जर्सीतुन ये-जा करतात इतके माहीत आहे. अगदीच काही मदत मिळाली नाही तर मी तिथल्या मैत्रिणीशी संपर्क करुन काही मदत करता येईल का हे पहातो. (सद्ध्या ती तिथेच आहे याची खात्री नसल्याने आश्वासन देत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 07/31/2010 - 08:33 नवीन
ब्रूकलिन? लई डेंजर आहे बॉ. जरा जपून राह्यला सांगा. रहायला न्यू जर्सीच चांगलं पण रोजचा प्रवासाचा खर्च फार येईल. जर कॉलेजच्या आवारात हॉस्टेल वगैरे असेल तर ठीक आहे. तरीपण ब्रूकलीन डेंजरच आहे.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Sat, 07/31/2010 - 18:01 नवीन
सदर कॉलेजमधे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना संपर्क करुन माहिती काढणे उत्तम. इथे अपुर्‍या माहितीवर अनावश्यक माहिती मिळू शकते. त्यापेक्षा तिथल्याच सिनीयर विद्यार्थ्यांना संपर्क करावा. इंडीयन स्टूडंट असोशिअन वगैरे असेल तर उत्तम.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 07/31/2010 - 20:59 नवीन
इथे अपुर्‍या माहितीवर अनावश्यक माहिती मिळू शकते. पूर्ण सहमत! सदर कॉलेजमधे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना संपर्क करुन माहिती काढणे उत्तम.... सहमत! त्यापेक्षा तिथल्याच सिनीयर विद्यार्थ्यांना संपर्क करावा. इंडीयन स्टूडंट असोशिअन वगैरे असेल तर उत्तम. खात्री नाही. :( पण प्रयत्न जरूर करावा. काही सर्वसाधारण सुचना:
  1. होपफुली कोणी तरी त्या कॉलेजातील भारतीय विद्यार्थी मिळेल. नाही मिळाला तर आजूबाजूच्या कॉलेज/विद्यापिठात कोणी आहे का ते पहावे.
  2. काही भाग जरी चांगले वाटले नाहीत, तरी न्यूयॉर्क आता बरेच (चांगल्या अर्थाने) बदलेले आहे. तरी देखील एकटे हिंडताना सुरवातीस चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसणे महत्वाचे असते. नंतर आपल्याला आणि (नेहमीच आजूबाजूस असलेल्या) इतरांना सवय होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
म
मृण्मयी दीक्षित Sun, 08/01/2010 - 08:52 नवीन
सानिका जा पण अकोमोडेशनची संपूर्ण माहिती घेऊन नंतरच जा कारण तिथे जर काही व्यवस्थित नसेल तर पुढे प्रोब्लेम्स उद्भवतात. u must doubly sure about accommodation.... is there anything please ask………….
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा