एक पाहुणी पोरगी ...
💬 प्रतिसाद
(30)
ल
लिखाळ
Sat, 07/31/2010 - 08:48
नवीन
हा हा..
छान कल्पना..
- Log in or register to post comments
P
pandurangPandharpure
Sat, 07/31/2010 - 20:13
नवीन
पुणेकर स्व् तःक्डे नसलेली वस्तु माग् णर
मी पुणेक़र नाही
- Log in or register to post comments
व
वैभव देशमुख
गुरुवार, 08/05/2010 - 13:13
नवीन
हा हा हा ...धन्यवाद
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 07/31/2010 - 08:48
नवीन
'कलादालनात' पाहुणी पोरगी पाहुन लगेच धागा उघडला ..... असे खेळ नका करु राव आमच्याशी ;-)
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Sat, 07/31/2010 - 08:50
नवीन
हा हा हा .. मी सुद्धा .. ही ही
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sat, 07/31/2010 - 11:02
नवीन
हा हा हा .. मी सुद्धा .. ही ही >>
सहमत ..
पण तरीही कविता आवडुन गेली
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Sat, 07/31/2010 - 13:59
नवीन
मी पण :)
कविता छान
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Sun, 08/15/2010 - 20:05
नवीन
अशयमत ..
- Log in or register to post comments
त
तर्री
Sat, 07/31/2010 - 10:25
नवीन
कविता आवड्ली..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 07/31/2010 - 10:33
नवीन
हा हा हा.
लै भारी.
कलादालनामुळे मी देखील फसलो, पण कविता आवडुन गेली.
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Sat, 07/31/2010 - 11:00
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sat, 07/31/2010 - 12:51
नवीन
वैभवशेठ,
मस्त कविता..
चित्रदर्शी
(अस्वादक)केशवसुमार
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 07/31/2010 - 13:10
नवीन
वेगळीच कल्पना!
(पाहुणा)चतुरंग
- Log in or register to post comments
र
रामदास
Sat, 07/31/2010 - 14:20
नवीन
जराश्या उन्हानं
फूल पळसाचं होते ही ओळ फारच आवडली बॉ.
पण ही पाहुणी ओळखीची का वाटते आहे हे कळत नाही. आधी जालावर प्रसिध्द केली होती का ?
कदाचीत मनातल्या पाहुणीला शब्दरुप मिळाल्याने ओळखीची वाटत असावी.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sat, 07/31/2010 - 15:28
नवीन
चित्रमयी कविता. पळसाचं फूल ही कल्पना खूपच खास!
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sat, 07/31/2010 - 16:41
नवीन
असेच म्हणते.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Mon, 08/02/2010 - 09:06
नवीन
बाय द वे, सहमत असण्याला "+१" चे रूप देण्यात आमच्या एका परममित्राचा हात आहे, असे कळते.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 07/31/2010 - 17:01
नवीन
अर्रे चोरा...स्वानुभव असल्या प्रकारे काव्यात लिहीतो काय?
- Log in or register to post comments
प
प्रभो
Sat, 07/31/2010 - 18:41
नवीन
लै भारी!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/31/2010 - 20:16
नवीन
छान!!!
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Sat, 07/31/2010 - 20:18
नवीन
+१
सहमत
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 07/31/2010 - 21:48
नवीन
पहिलं आणि चौथं कडवं विशेष आवडलं. थोड्याशा उन्हाने मोहरून जाणं... वा. दुसऱ्या कडव्यात मात्र डोळ्यांत ती उन्हं देणारा सूर्य न राहाता अंधार का राहातो हे कळलं नाही.
असंच ताजंतवानं लिहीत राहा.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 08/01/2010 - 04:53
नवीन
झकास !! कस डोळ्यासमोर उभारल सार.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 08/01/2010 - 07:31
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Mon, 08/02/2010 - 08:24
नवीन
छान ! ! ! आवड्ली कविता !
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Mon, 08/02/2010 - 08:59
नवीन
लख्ख देखणी कविता. फार्फार आवडली.
- Log in or register to post comments
व
वैभव देशमुख
गुरुवार, 08/05/2010 - 13:17
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
मनापासून धन्यवाद...
- Log in or register to post comments
ग
गुंड्या बावळा
Sun, 08/15/2010 - 15:16
नवीन
कविता आवडली!!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/15/2010 - 17:37
नवीन
आवडली कविता
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sun, 08/15/2010 - 19:59
नवीन
झकास....
- Log in or register to post comments