Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभवींनी मार्गदर्शन करावे.

श — शानबा५१२, Sun, 08/01/2010 - 10:39

प्रतिक्रिया द्या
3315 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ऋ
ऋषिकेश Sun, 08/01/2010 - 10:41 नवीन
ही कविता आहे का? (असुही शकते हल्ली कविता कशाही लिहिता येतात ;) ) लेखन "जे न देखे रवी"त बघुन गोंधळलो..
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 08/01/2010 - 11:17 नवीन
(बाहेर पाउस ठ्यो ठ्यो करत पडतोय आणि माझ्या दीलाची धडकन पण वाढते आहे. माझ्या मनात काही चुकीच नाही मग कॉल करुन मैत्री करायला काय हरकत आहे,असा विचार मनात येतोय.) मी विचार करतोय की मी पहीला यसयम्यस लिहतो,म्हणजे 'नकार'(नह्हीssss I can't take it)'वाचावा' लागेल व दु:ख डोळ्यातुन दीलात उतरेल,'कानातुन दीलात' हा मार्ग कठीण आहे. असो..............आणि हो,नको ते वात्रट प्रतिसाद लिहु नका,मला आपला प्रतिसाद आवडला तर १०८ तिर्थक्षेत्र केल्याच पुण्य तुम्हाला लागेल,तेव्हा प्लीझ 'विचार करुन' मदत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
अप्पा जोगळेकर Sun, 08/01/2010 - 11:20 नवीन
तिने हा धागा पाहिला तर लटकशील हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
र
राजेश घासकडवी Sun, 08/01/2010 - 10:43 नवीन
शानबाजी, हे लेखन जे न देखे रवी ऐवजी जनातलं मनातलं मध्ये यावं असं नाही का वाटत? राजेश
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sun, 08/01/2010 - 10:52 नवीन
कविता विडंबनाच्या प्रतिक्षेत गुर्जी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
N
Nile Sun, 08/01/2010 - 10:53 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
ग
गोगोल Sun, 08/01/2010 - 10:43 नवीन
हेलो म्हणून सुरूवात करा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 08/01/2010 - 10:44 नवीन
फोन नंबर आहे ना बरोबर?
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 08/01/2010 - 10:48 नवीन
माझं नाव ग्यानबा म्हणुन सुरुवात करा. पुढे काही बोलायला लागणारच नाही!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/01/2010 - 10:50 नवीन
पहिल्या छुट नीस्त हॅहॅहॅ करा मैत्री न्हाई झाली तर शैत्री नक्की व्हईन.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 08/01/2010 - 10:53 नवीन
काय पण बोला पण ते 'स्वयंपाक येतो का?' विचारु नका म्हणजे झालं ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 08/01/2010 - 10:56 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
अ
अप्पा जोगळेकर Sun, 08/01/2010 - 10:58 नवीन
'स्वयंपाक येतो का?' विचारु नका म्हणजे झालं +१. मोदक येतात का हे तर अजिबात विचारु नकोस रे शानबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
अ
अप्पा जोगळेकर Sun, 08/01/2010 - 10:55 नवीन
लगे रहो शानबा. नंबर का नाही घेतलास? ३-४ महिने खूप मोठा टाइमस्पॅन आहे आणि हल्ली काँपीटीशन खूप असते. स्पर्धेचं युग आहे. आता तरी घेव नंबर. चांगल्या उपक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आपुण बी जाळं टाकून बसलूया पण मासाच घावंना.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 08/01/2010 - 11:22 नवीन
अप्पा,तु काय बी बोलुन घाबरवु नको.त्य यका गोष्टीची मला भ्या वाटती की तिचा बायफ्रेंड हाय की नाय त!! आन कोन अस्ला बी तर आमी पायजे तवा 'राम राम' करायला तयार असु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
प
पाषाणभेद Sun, 08/01/2010 - 11:03 नवीन
काही हरकत नाही लेख चुकीच्या जागी आला तरी. तुमच्या मनात आज तर त्या व्यक्ती प्रती काव्यात्मक भाव आहेत तेच या ठिकाणी लेख असण्याचे कारण होवू शकते. डायरेक बोलण्याईतके बेसीक बोलणे आधी झाले असल्यास पुढे जायला काही हरकत नाही. बिनधास्त विचारून टाका. काय सांगावे तिलाही तुम्हीच आधी विचारावे असे वाटत असेल? बोलून टाका नाहीतर गाडी सुटून जायची अन मग जन्मभर स्टँडावर सार्वजनीक बसने फिरावे लागायचे. आजचा दिवस तर साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस. बेस्ट ऑफ लक.
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Sun, 08/01/2010 - 15:26 नवीन
=)) + =))
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 08/01/2010 - 18:09 नवीन
मज्यशि मय्त रि क्रनार क? असे विचारा.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/01/2010 - 18:41 नवीन
आहे बॉ तुमची. अहो लोकांना कुठे बोलवताय मार्गदर्शनाला. तुमचा तुम्ही शोधा.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 08/01/2010 - 20:12 नवीन
.... काय त्रास देतात ना लोक?.. शानबा मला आधी सांगा कि तुम्हाला फक्त मैत्री अपेक्षित आहे कि मैत्रीतुन प्रेमाकडे जायचे आहे? १) मैत्री २) मैत्रीतुन प्रेमाकडे सोल्युशन क्र. १ : मैत्री ...जर तुमचा उद्देश फक्त मैत्री असेल तर.... तुम्हाला इतकी भीड मनात ठेवायची गरज नाहीये. तुमच्या आणि तिच्या कॉमन आवडीच्या विषयापासुन बोलायला सुरु करा...म्हणजे एखादं पुस्तक्,...एखादं गाणं..... तुम्ही अमुक गाणं ऐकलं आहे का..किंवा एखादं पुस्तक वाचलय का?....पिक्चर ... हे पाहिलय का? वगैरे वगैरे. पण कॄपा करुन " मला फ्रेंडशिप देणार का?" असे मात्र विचारु नका. आमच्या कोल्हापुरात विचारतात असे...इतक्या वर्षात मला अजुन कळलेलं नाहिये फ्रेंडशिप देतात कशी? अरे? ती काय भांडंभर साखर आहे का.. हो देते की म्हणायला! काय्य्च्य्या काय....! असो. जर तुमचा संवाद तुम्हाला अपेक्षित असेल तसा फुलत गेला....तर तुम्हाला वेगळं काही विचारायची गरजच काय? ...आणि जर नाही वाढला संवाद्....तर तुम्हाला तुमचे उत्तर आपोआपच मिळेल. सोल्युशन क्र. २ : मैत्रीतूम प्रेमाकडे ....वरील प्रमाणे...तुमच्या अपेक्षेप्रमाणे जर मैत्री झाली..... थोडा काळ जाऊ दे...मग तुम्ही विचारु शकता ना....कि आपले विचार्..आवडी-निवडी जुळतात्...मला तुला अजुन जाणुन घ्यायला आवडेल इ.इ.इ. पण असे स्क्रिप्ट वाचल्यासारखे नका विचारु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा