कलादालन

सूर्य...

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....
अवलिया

बाणा.. तुझ्या तेजस्वी सूर्याला सध्या ढगांनी पार झाकोळुन टाकले रे...देवाची करणीच म्हणावी का रे ही ;)

मीनल

अरे! हा तर चक्क पांढरा चंद्र दिसत आहे.

मदनबाण

सध्या पावसाळी वातावरणामुळे बहुधा तसे वाटत असावे... :)
चंद्रालाही टिपण्याचा प्रयत्न करीन... :)

स्पंदना

काय तुम्ही ? हेच फोटु पौर्णिमेच्या चंद्राचे म्हणुन मस्त खपले असते..सुर्याचे आनी कवातरी
(मजा करतेय)