जनातलं, मनातलं शब्द नाहीत! By विसोबा खेचर · Fri, 04/04/2008 - 09:26 ">Fri, 04/04/2008 - 09:26 · 7000 reads · 0 bookmarks Primary tabs बघा ग्रेसफूल? अमेझिंग? सुरेख? सुंदर? गोड? त्या निळी छत्रीवाल्याच्या चित्रकलेकरता माझ्याकडे तरी शब्द नाहीत!! Log in or register to post comments मदनबाण 04/04/2008 - 10:09 तत्यानु हु इज थिस निळी अंबरेवाला ? (कोड्यात अडकलेला) मदनबाण Log in or register to post comments मनस्वी 04/04/2008 - 10:12 परमेश्वर. Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 04/06/2008 - 09:08 अशीच अमुची मुलगी असती, आम्हीही धन्य झालो असतो, वदले सर्व पती...... Log in or register to post comments गोट्या (verified= न पडताळणी केलेला) 04/06/2008 - 09:19 निरागस.... बघताच क्षणी मनातील राग, द्वेष निघून जावा असे डोळे ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments इनोबा म्हणे 04/06/2008 - 12:05 या पोरीच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे नक्कीच... एकटक बघत रहावसं वाटतंय. अवांतरः तात्या ही रौशनीची पोरगी नाय ना :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे Log in or register to post comments वरदा 04/09/2008 - 22:59 खरच शब्द नाहीत Log in or register to post comments शितल 04/10/2008 - 06:50 नजरच हटत नाही. अप्रतीम. Log in or register to post comments शेवटचा बाजीराव 04/17/2008 - 18:43 अतीसु॑दर, अप्रतीम. असे वाटत॑ एकटक बघत रहाव॑ हिच्याकडे. माझे लहान मुला॑वर भरपुर प्रेम आहे. शेवटचा बाजीराव. Log in or register to post comments
मदनबाण 04/04/2008 - 10:09 तत्यानु हु इज थिस निळी अंबरेवाला ? (कोड्यात अडकलेला) मदनबाण Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 04/06/2008 - 09:08 अशीच अमुची मुलगी असती, आम्हीही धन्य झालो असतो, वदले सर्व पती...... Log in or register to post comments
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) 04/06/2008 - 09:19 निरागस.... बघताच क्षणी मनातील राग, द्वेष निघून जावा असे डोळे ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments
इनोबा म्हणे 04/06/2008 - 12:05 या पोरीच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे नक्कीच... एकटक बघत रहावसं वाटतंय. अवांतरः तात्या ही रौशनीची पोरगी नाय ना :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे Log in or register to post comments
शेवटचा बाजीराव 04/17/2008 - 18:43 अतीसु॑दर, अप्रतीम. असे वाटत॑ एकटक बघत रहाव॑ हिच्याकडे. माझे लहान मुला॑वर भरपुर प्रेम आहे. शेवटचा बाजीराव. Log in or register to post comments
तत्यानु हु इज थिस निळी अंबरेवाला ?
(कोड्यात अडकलेला)
मदनबाण
परमेश्वर.
अशीच अमुची मुलगी असती, आम्हीही धन्य झालो असतो, वदले सर्व पती......
निरागस.... बघताच क्षणी मनातील राग, द्वेष निघून जावा असे डोळे !
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
या पोरीच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे नक्कीच... एकटक बघत रहावसं वाटतंय.
अवांतरः तात्या ही रौशनीची पोरगी नाय ना :)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
खरच शब्द नाहीत
नजरच हटत नाही. अप्रतीम.
अतीसु॑दर, अप्रतीम. असे वाटत॑ एकटक बघत रहाव॑ हिच्याकडे. माझे लहान मुला॑वर भरपुर प्रेम आहे.
शेवटचा बाजीराव.