कलादालन मैत्री दिवसाच्या शुभेच्छा. By मॅन्ड्रेक · Sun, 08/01/2010 - 18:13 ">Sun, 08/01/2010 - 18:13 · 2154 reads · 0 bookmarks Primary tabs बघा गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्री चा जिव्हाळा. मैत्री दिवसाच्या शुभेच्छा. Log in or register to post comments