Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रावणि भात

र
रश्मि दाते
Mon, 08/02/2010 - 10:16

प्रतिक्रिया द्या
4702 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ख
खादाड Mon, 08/02/2010 - 11:21 नवीन
प्रयत्नांती परमेश्वर हो ! Image removed. वाट्लेली मोहोरी फोडणित घालायची का ?
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 12:04 नवीन
नाहि हो भाताला वाट्लेलि मोहोरि लावुन नारळ आणि कैरि सोबत मग वरुन फोडणि टाकायचि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड
अ
अवलिया Mon, 08/02/2010 - 11:23 नवीन
मस्त !! फटु पण टाकला असता तर खाण्यालायक आहे की नाही हे समजले असते.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 11:56 नवीन
आहो नविन आहोत आम्हि मिसळ पाव वर फटु कसे टाकायचे माहिति नाहि ,सागितले तर बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आमोद शिंदे Tue, 08/03/2010 - 01:46 नवीन
फटू हवाच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शरयुप्रितम२०१० Mon, 08/02/2010 - 12:41 नवीन
पाकृ आवडली.... छान आहे...
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 12:59 नवीन
:) धन्यवाद शरयु.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरयुप्रितम२०१०
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/02/2010 - 12:52 नवीन
रावणभात गोड कसा मानून घ्यायचा ? ;) बाकी रावणभातात कैरी पहिल्यांदाच ऐकली / वाचली !
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 12:57 नवीन
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 12:57 नवीन
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/02/2010 - 13:02 नवीन
मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा तुम्हीच पुढच्यावेळी रावणभात केलात की मला पार्सल करा अथवा आमंत्रण द्या. मी येईन फुकटचा गिळायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मि दाते
म
मेघवेडा Mon, 08/02/2010 - 13:05 नवीन
हो आणि मग तो गोडही लागेल आपोआप! ;) बादवे मीही येणार हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 23:20 नवीन
नक्कि या,पण तुम्हि राहता तिथुन नागपुरला येण्याचा खच किति पड्तो ते पहा आधि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पुष्करिणी Mon, 08/02/2010 - 13:28 नवीन
वा, सोपा आहे की रावणी भात करायला. पण कैर्‍यांचा सिझन संपल्यामुळे लगेच नाही करता येणार. या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/02/2010 - 23:28 नवीन
माहित नहि बुवा,पण हेच नाव चालत आले आहे,माझि आई आजि कडुन शिकलि आणि मि तिच्या कडुन.कैरि नसल्यास लिम्बाचा रस हि वापरुन करता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
आ
आशिष सुर्वे Mon, 08/02/2010 - 18:06 नवीन
व्हय.. मला बी ह्येच इचारायचं व्हतं! >>या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?>>
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा