Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेल्प हवि आहे

क
कार्लोस
Mon, 08/02/2010 - 22:28
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3210 वाचन

💬 प्रतिसाद (20)
श
शिल्पा ब Mon, 08/02/2010 - 22:37 नवीन
इक्ले लिहिन्यासाथी गुग्ल त्रान्स्लितिरेशन चा वाप्र करा...लिहिलेले काहीतरी कलेल...
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 08/02/2010 - 22:46 नवीन
अरे तुम्ही पेंट तज्ञ असे तुमच्या जुन्या (आता संपादन केलेल्या) प्रोफाईलमधे वाचलेले आठवते.. ही परिक्षा आहे का??? ;)
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Mon, 08/02/2010 - 22:49 नवीन
तुम्ही महाग रंग / कोटिंग वापरलय की रंगार्‍याला खूप पैसे दिलेत?
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 08/02/2010 - 22:53 नवीन
भिंती शेणाने सारवल्या असत्या तर असा प्रॉब्लेमच आला नसता. -अनामिक
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/02/2010 - 22:55 नवीन
(शेणगोळा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
N
Nile Mon, 08/02/2010 - 22:54 नवीन
तुमची वाईफ ITत आहे का ते सांगा ब्वॉ आधी, त्याशिवाय उत्तर कसे देणार?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 08/02/2010 - 23:06 नवीन
तुम्ही पण सैरभैर झाले का? काही खरं नाही आता... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
र
रेवती Tue, 08/03/2010 - 00:28 नवीन
आपल्याला मराठी टंकण्यासाठी थोडे अवघड वाटत असावे. पण http://www.misalpav.com/node/13419 या धाग्यावरचा प्रतिसाद पाहून तसे वाटत नाही. आधी नीट शिकून घ्या मगच धागे काढा. आपल्या या धाग्यावर कसे प्रतिसाद आलेत हे पाहिलेत ना! धागे अप्रकाशीत झाल्यास संपादक मंडळास दोष देवू नका.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Tue, 08/03/2010 - 03:14 नवीन
भिंत तुमची, पेंट तुमचा, ब्लिस्टर तुमचा...पैसे तुमचे...आम्ही काय मदत करणार??? इकडे कुणी "तदन्य" आहे असं ऐकिवात तरी नाही ... एकंदरित तुम्हाला हेल्प होणार नाही असंच दिसतंय. :)
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 08/03/2010 - 13:14 नवीन
आयला राव गुगळेदादाला विचारा काय राव एक त ५०% यायचि वेळ झालि आन अजुन स्वयपाक तयार नाय आन त्यात तुमि आशे धागे टाकुन डिसटरब करताय
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 08/03/2010 - 14:11 नवीन
भिंत चार इंची की सहा इंची... ?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/03/2010 - 14:17 नवीन
वॉलपेपर वापरत जा हो.
  • Log in or register to post comments
अ
असुर Tue, 08/03/2010 - 14:23 नवीन
स्वैंपाक 'बिंपाक' करताना इकडे तिकडे तेल उडवू नका! गरम तेलामुळे भाजून ब्लिस्टर येतात! --असुर
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Tue, 08/03/2010 - 19:28 नवीन
भिंतींवर डोक्याने धडका घेऊ नका... ब्लिस्टर वाढतील..... ( डोक्याच्या? की भिंतींच्या??)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/03/2010 - 19:28 नवीन
अरेच्चा, या धाग्यावरचे अवांतर प्रतिसादही चांगलेच टिकून आहेत, अगदी पक्क्या रंगासारखे! कार्लोस, तुम्ही रंगाच्या 'फोडां'चे फोटो, नक्की काय कसं केलंत ते नीट लिहीलं असतंत तर कदाचित कोणी मदत करू शकेल असं वाटतं!
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 08/03/2010 - 19:29 नवीन
वरती सर्वच लाडात आलेत.अरे हेल्प करा ना,मग चुकुन मदतही होईल. मी तर बोलतो तेलकट खाउ नका,पुळ्या येतात.
  • Log in or register to post comments
क
कार्लोस Tue, 08/03/2010 - 20:27 नवीन
mi kuthli bhint aahe te nahi namud kele tari mala nirarthak uttare milali tya baddal sarve m....kh pratikriya denaryanche hardik aabhar. karan marathi manus ithech fasto nustya choukashya karat pan yogya veli madat nahi karnar hech khare.
  • Log in or register to post comments
द
दिनेश Tue, 08/03/2010 - 22:11 नवीन
अहो भाऊ, सगळे फुकटातच हवे का आपल्याला ? मु.. प्रश्नावर प्रतिक्रिया पण तश्याच असणार. दिनेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कार्लोस
क
कार्लोस Tue, 08/03/2010 - 22:21 नवीन
bahvoo jara aahmala kaludya tumhla kai mhanaichai te jara khulun bola mipavar nahi tari asech pratisad yatat iam enjoying it bola tumhi bola
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश
द
दिनेश Tue, 08/03/2010 - 22:23 नवीन
आपल्याला खरच सल्ल्याची गरज आहे का ? असल्यास व्य नी करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कार्लोस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा