Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैद्याच्या साध्या आणि सोप्या चकल्या......

श
शरयुप्रितम२०१०
Tue, 08/03/2010 - 08:57

प्रतिक्रिया द्या
7550 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
शरयुप्रितम२०१० Tue, 08/03/2010 - 09:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० Tue, 08/03/2010 - 11:15 नवीन
छान अहेत हो चक्ल्या... -प्रितम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरयुप्रितम२०१०
श
शरयुप्रितम२०१० Tue, 08/03/2010 - 09:03 नवीन
उपाय सुचवा.....
  • Log in or register to post comments
श
शेखर दिवसे Tue, 08/03/2010 - 09:55 नवीन
फोटो कुठ आहेत
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Tue, 08/03/2010 - 14:40 नवीन
चकली?.... अगदी दुखर्‍या जागेवर बोट ठेवलंत हो. (असं मी का म्हणते आहे ते ओघानी कळेलच) पण मला सांग ही खरंच जमते का? आणि खुसखुशीत होते का? १०० AED च्या स्टँप पेपर वर लिहुन देणार असशील तर करुन पाहते.
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० Wed, 08/04/2010 - 09:38 नवीन
हो जमते कि... आणि का नाही जमणार? तू तुझ्या पाककृती न करताच देते कि काय?????? :-) आणि १०० AED च्या स्टंप वर देण्यासाठी हि पाककृती आहे दागिना नव्हे.... (कळले असेल हि अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही ना जाई ताई???)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/04/2010 - 13:54 नवीन
अगं,दात हा किती मौल्यवान असतो ते "दंतकथा" भोगलेल्यानाच कळू शकते. आणि ..काही पाकृ असतात कि ज्या फक्त वाचुन सगळ्यांनाच तशाच्या तश्या जमतात. काहींना बनवण्यात स्वतः चा हातखंडा/स्किलसेट लागतो. उत्तम उदा.सुरळीच्या वड्या किंवा चकल्या! प्रमाण ,कृती हे जरी जसंच्या तसं फॉलो केलं तरी कधी कधी बिघडतात .त्या जमण्यासाठी अंदाजच यावा लागतो.फक्त पाकृ वाचुन करण तसं अवघड असतं. या अर्थाने जमतात का हे विचारले होत की हीच पद्धत वापरली तर तु केल्या तशाच जमतात का! साधा सरळ प्रश्न होता..गैरसमज नको! << तू तुझ्या पाककृती न करताच देते कि काय?????? >> (चथेइ चलाम चराच्याचो चनातम चदणंचां चही चणम्ह चका चठवलीआ चयका चहितमा) ;) ...चंम्मतग चरतियेक.. मजेत घे..!
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० Mon, 08/09/2010 - 08:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा