Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संगणकाबद्दल मदत हवी आहे.

श
शैलेन्द्र
Tue, 08/03/2010 - 14:21
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2190 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/03/2010 - 14:24 नवीन
ड्राईव्ह फॉर्मॅट मारुन बघा ;) विनोदाचा भाग सोडा.. कुठल्या फाईल्स आहेत हे तरी सांगु शकाल का ? लॅपटॉप दुसर्‍या कुठल्या संगणकाशी शेअर करुन त्या संगणकावर ह्या फाईल्स चालु होतात का ते बघितले आहे का?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 08/03/2010 - 14:55 नवीन
हां.. हे करुन पाहीले पाहीजे... (व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
शैलेन्द्र Tue, 08/03/2010 - 14:56 नवीन
हां.. हे करुन पाहीले पाहीजे... (व्हीडीओ व पीडीएफ फाइल आहेत,१५ जी बी "डाटा" इतर कसला असणार? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मी-सौरभ Tue, 08/03/2010 - 20:18 नवीन
त्यापेक्शा णविन स्टाक घावतो का? ते बगा की.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Wed, 08/04/2010 - 05:14 नवीन
संपादन करण्यात फार वेळ जातो हो... बरं इथे संपादक मंडळ स्थापुन चालत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
व
वेताळ Tue, 08/03/2010 - 14:39 नवीन
तुम्ही त्या फोल्डरला फोल्डरलॉक टाकला होता का?दुसरे म्हणजे इस्कॅनच्या सेटींग मध्ये जावुन सर्व फोल्डरसेटिंग डिसेबल करा व तो फोल्डर रेनेम करुन चालतो का पहा.आजकाल फोल्दरमधे काही साथवायची कोलेती मतरिअल मिलत नाही.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 08/04/2010 - 05:15 नवीन
कोलेती मतरिअल होत हो... म्हणुन तर नां...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
क
कार्लोस Tue, 08/03/2010 - 18:05 नवीन
नेटिव बूट स्कैन होतो का बघा कीवा सेफ मोड़ मधे सिस्टम चालू करा
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 08/03/2010 - 19:15 नवीन
वरती एका महान व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे युएसबीमधे न उघडणारे काही व्हीडीओ व पीडीएफ टाका व दुस-या संगणकात चालतात का बघा.जर ते काही व्हीडीओ चालले तर सर्वच चालतील मग नवीन युएसबी नको घ्यायला.सर्व डाटा एकेक करुन टाका. पीसपीमधे व्हीडीओ एका फाईलशी जुळलेला असतो(ती फाईल पीसीवर दीसते,पीसपीवर नाही दीसत),जर ती फाईल डीलीट झाली तर त्या फाईलशी निगडीत व्हीडीओ प्ले नाही होत.तस काही चक्कर असेल व 'ती' फाईल व्हायरस स्कॅनमधे डीलीट झाली असेल तर असा प्रॉब्लम येईल. अशी काही भानगड असेल अस नाही वाटत. बाकी हा उपाय एकदम सोप्पा आहे,तुम्हाला सुचायला हवा होता. - दारु पिणारा,पण जगाला हॅंगओवरचे सल्ले देत न बसणारा.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 08/04/2010 - 05:30 नवीन
अहो, त्या सगळ्या फाइल अक्सेस्च नाही करता येत, ट्रान्सफरसुद्धा नाही होत.. पण दिसतात तर आहे.. शिवाय त्याच फोल्डरमध्ये नव्याने टाकलेल्या फाइल नीट चालतायेत.. समजत नाही काय प्रोब्लेम आहे ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शशांक मच्छिंद्… Tue, 08/03/2010 - 19:31 नवीन
नक्किच थंबनेल व्हिव असेल तर असा प्रोब्लेम येतो. कुरपया थंबनेल व्हिव काढुन लिस्ट किवा दुसरी व्हिव सिलेकट करा. तुमचा प्रोब्लेम सोल्व होयिल :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा