Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न कळणार्‍या गोष्टी

म
महानगरी
Tue, 08/03/2010 - 18:04
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3760 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
प्रियाली Tue, 08/03/2010 - 18:11 नवीन
तुमचे शुद्धलेखन आणि लेखाची मांडणी चांगली आहे. लेखात विरामचिन्हांचा सुकाळ नसल्याने वाचता आला. मिपावर स्वागत!
जगण्याचे तंत्र जमवून देणारी भारतीय तत्वद्य्नानाची बैठक, कुठे गेली?
इथेच आहे पण टिव्हीवर नसावी. टिव्ही बघणे बंद करा, इतर अनेक गोष्टी दिसून येतील आणि डोक्याला नसते ताप होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/04/2010 - 07:04 नवीन
तुमचे शुद्धलेखन आणि लेखाची मांडणी चांगली आहे वा... छान !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ग
गणपा Tue, 08/03/2010 - 18:12 नवीन
एक आगावु सल्ला : बंद करा तो टिव्ही आणि मिपा उघडुन बसा. हां पण काही धाग्यांच्या वाटेलाही जाउ नका नाही तर कालचाच टिव्ही बरा होता म्हणायची पाळी यायची. :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/03/2010 - 18:19 नवीन
>>>>हां पण काही धाग्यांच्या वाटेलाही जाउ नका नाही तर कालचाच टिव्ही बरा होता म्हणायची पाळी यायची. टीवीवरच्या कित्येक फालतू 'सीरिअल किलर्स'पेक्षा आपले मिपावरचे हे धागे कितीतरी पटीने निखळ आहेत! मी तरी एवढा कित्येक दिवसात हसलो नव्हतो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
पांथस्थ Tue, 08/03/2010 - 19:22 नवीन
मी तरी एवढा कित्येक दिवसात हसलो नव्हतो! =))
सच बात...मै भी भोत हसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शिल्पा ब Tue, 08/03/2010 - 18:29 नवीन
कशाला एवढा टी व्ही बघायचा तो...त्यापेक्षा मराठी संस्थळे उघडून पहा...छान छान वाचायला मिळेल.. पण गणपा म्हणतात त्याप्रमाणे जरा जपूनच नाहीतर अजून तुमचंच डोकं दुखायचं..
  • Log in or register to post comments
म
महानगरी Tue, 08/03/2010 - 18:30 नवीन
मला सल्ला हवा आहे असा गैर समज झालेला दिसतो आहे.. पण ते असो
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 08/03/2010 - 18:43 नवीन
बर बॉ आमचा आगावु सल्ला मागे घेतो. वा वा!! अदगी छान लिहिलयत. माझ्याच मनातले विचार मांडलेत तुम्ही. लेखकाशी/लेखिकेशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महानगरी
व
विनायक प्रभू Tue, 08/03/2010 - 18:49 नवीन
अगदी मस्त अरण्यरुदन.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 08/03/2010 - 19:04 नवीन
ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते. सलमानचा फ्लु आणि ऐश्वर्याची साडी असे म्हणायचे आहे का तुम्हाला? नाही म्हणजे सलमान एरवी शर्ट सुद्धा घालत नाही तो साडी नेसणे म्हणजे जरा जास्तच होते नाही का? बाकी सलमान साडीमध्ये कसा दिसेल? जाऊदे अजुन पुढचे विचार नाही करत.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 08/03/2010 - 19:50 नवीन
सलमानचा फ्लु आणि ऐश्वर्याची साडी असे म्हणायचे आहे का तुम्हाला? नाही म्हणजे सलमान एरवी शर्ट सुद्धा घालत नाही तो साडी नेसणे म्हणजे जरा जास्तच होते नाही का?
हहपुवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
महानगरी Wed, 08/04/2010 - 06:25 नवीन
अशाच बातम्या होत्या, गरजूंनी शोध घ्यावा ! मुळात लेखाचा उद्देश लोकांच्या ह्या बदलत्या अभिरुचीवरच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात असा होता, पण तो अर्थातच असफल झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
म
मृत्युन्जय Wed, 08/04/2010 - 10:03 नवीन
माफ करा तुमचा उद्देश असफल व्हावा हा उद्देश नव्हता. प्रामाणिकपणे सांगु का की तुमचा उद्देश म्हणावा तेव्हढा सफल का नाही झाला ते? तुम्ही फक्त प्रश्न मांडले. उत्तरे नाही दिलीत. हे असे आहे ते तसे का आहे आणि आपल्याला तसे होऊ नये असे वाटत असेल तर काय केले पाहिजे हे पण जर सविस्तरपणे सांगितले असतेत तर कदाचित जास्त साधकबाधक चर्चा झाली असती. अजुनही होउ शकते. जे लिहिले आहे ते सगळे बरोबर आहे. पण त्याच्यावरचा उपाय दुर्दैवाने आपल्याला महिती नाही. गणपाने लिहिले आहे टीवी बंद करा म्हणुन. खरे सांगायचे तर तेच आपल्या हातात आहे. कारण समाज बदलण्याची ताकद मिडीयामध्ये असते. पण मिडीया बदलण्याची ताकद समाजात असते असे नाही वाटत. खालच्या दर्जाची करमणुक तुम्हाला आम्हाला आवडत नसेलही कदाचित. पण ती आवडत असणारा मोठा वर्ग आज अस्तित्वात असणार नक्की. त्यामूळेच अश्या बातम्या येतात, असे चित्रपट येतात. नाईलाज आहे. अकबर - बिरबलाची एक गोष्ट आहे एकदा अकबर बिरवल आणि अकबराची एक बेगम (अकबरच तो अनेक बेगमा असणारच त्याच्या. ही त्यातली एक) एकत्र बसले असताना बेगमेला वारा सरतो. अकबराला यामुळे बायकोची एकदम घ्रुणा वाटते आणी तो तिला मृत्युदंड फर्मावतो. बिरबल ते ऐकुन व्यथित होतो. तो अकबराला म्हणतो खाविंद शिक्षा योग्या दिलीत आता अंमलबजावणी देखील योग्य व्यक्तीच्या हातुन झाली पाहिजे. तर असे करा की मृत्युदंड अश्या कुठल्यातरी व्यक्तिच्या हातुन द्या ज्याला कधीच वारा सरलेला नाही. हे ऐकुन बादशहा खजील होतो आणि मृत्युदंड रद्द करतो. आपण सगळे वारा सरलेले आहोत. संयम , विवेक, सत्यशीलपणा, सभ्यता, शुचिता, सुशीलता य सगळ्या गोष्टी आयुष्यात कधी ना कधी तरी प्रत्येकाने सोडलेल्या असतात. ज्याला आपण "चीप पब्लिसिटी" म्हणतो अश्या बातम्या आपणही कधीतरी ऐकलेल्या असतात. चीज आणि वाईन पार्ट्यांचे सुप्त आकर्षण आपल्यालाही असते. अंगप्रदर्शन कधी ना कधीतरी आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावरती आपणही चवीने बघतो. ऐश्वर्याची १२ लाखाची साडी आणि सलमानची बॉडी (माफ करा पण किमान सलमानच्या साडीत तरी मला काहीही ईंटरेस्ट नाही. तसा तो ऐश्वर्याच्या साडीतही नाही) सगळ्यानाच थोडाफार ईंटरेस्ट असतो. शेवटी सिनेमा काय कि मिडीया काय समाजाचा आरसा असतात. जे सगळ्याना आवडते ते दाखवतात ते. आभिरुची ही जशी उच्चा असते तशीच ती मध्यम आणि नीच पण असु शकते आणि मला तरी मनापासुन असे वाटते की प्रत्येक मणसामध्ये ३ही प्रकरच्या अभिरुची असत्तात. कधी कुठली उफाळुन येइल त्यावर सर्व अवलंबुन आहे. थोडक्यात मॅजोरिटी समाजाला जे आवडते तेच सगळ्यांसमोर येणार. पटत नसेल तर टीवी बंद करणे हा एकमात्र उपाय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महानगरी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/04/2010 - 10:42 नवीन
पण तुला सलमानच्या बॉडीत थोडाफार का होईना इंटरेस्ट आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 08/04/2010 - 10:44 नवीन
अग म्हणजे तशी बॉडी कमावण्यात. एरवी आम्हाला ऐश्वर्याच्या आणि कॅटरीनाच्या बॉडीत जास्त ईंटरेस्ट आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
D
Dhananjay Borgaonkar Tue, 08/03/2010 - 23:25 नवीन
टी.व्ही बरोबर रीमोट आला असेलच. वापरा की मग.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/04/2010 - 07:48 नवीन
अंशतः सहमत आहे. लोकांना आवडते असे सांगुन टिव्हि मालिकांमध्ये जे दाखवतात ते मला आवडत नाही. त्या वरुन मी टिव्हि वाल्यांच्या टार्गेट ग्राहकांत बसत नाही इतकेच मला वाटते. 'घर घर की कहाने' छाप मालीकांमध्ये जे दाखतात ते अभावानेच कुठल्या घरात घडत असावे. असो.. मागणी तसा पुरवठा हे बाजारी तत्व आहे आणि त्या प्रमाणे बाजारपेठ घडते हे मला तितकेसे पटत नाही. लोकांसनोर पर्याय नसल्याने आहे त्यात निवड करुन लोक करमणुक करुन घेत असतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा