रावण पिठल्यावर उतारा...मलाई मिंट स्मूदी (लस्सी ची इं.आवृत्ती)
💬 प्रतिसाद
(10)
प
प्रभो
Tue, 08/03/2010 - 21:08
नवीन
फोटो??????????? :#
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/03/2010 - 23:10
नवीन
अपलोड करायचा प्रयत्न करते आहे.. होतच नाहिये हो. धीर धरा... मदतही केली तर चालेल.
- Log in or register to post comments
ट
टिउ
Tue, 08/03/2010 - 23:15
नवीन
आवडत्या जागी ठीक पण आवडत्या स्त्री/पुरुषासोबत बसुन आस्वाद घ्यावा की एकटं बसुन ते सांगितलं नाहीत...
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Tue, 08/03/2010 - 23:30
नवीन
...आवडत्या खाउ बद्दल विचारशील तर ..... काही काही खाउ असे असतात ना ते आपले आपण आणि तो खाउ येवढ्यातच एन्जॉय करायचे असतात. उदा.चॉकलेट आणि असा कोणताही पदार्थ कि ज्यात डार्क चॉकलेट आहे(चॉकलेट मूस, क्रोझंट्स इ.).माझ्या घरातला एक कोपरा मी निव्वळ तेवढ्यासाठी राखुन ठेवला आहे.कोणी व्यत्यय आणत नाही असा कोपरा. फक्त मी आणि चॉकलेट क्रोझंट..... wallah!
या अर्थानी आवडती जागा आणि कोपरा सांगितला होता.
काय बाई... कोणाचा जीव कशात तर कोणाचा कशात! :)
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 08/04/2010 - 03:42
नवीन
आता रावण पिठल्यावर उतारा असे लिहल्याने व आपल्या आवडत्या जागी जा जिथे कोणी त्रास देणार नाही असल्याने ही स्मुदी नक्की अॅज ए ओरल मेडीकेशन की.... ???????????????????
(उर्मट) सहज
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 08/04/2010 - 07:16
नवीन
घरगुती साय २-३ चमचे...
कुठले दुध वापरतेस तु?
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/04/2010 - 12:00
नवीन
अगं...ते घरगुती सायीचे सुख मायदेशी राहणार्या नशिबवंतांसाठी होते. आपल्या सारख्या वाळवंटात राहणार्यांसाठी whiippimg cream किंवा whipped cream spray हा option दिला आहे.
- Log in or register to post comments
अ
अब् क
Wed, 08/04/2010 - 09:22
नवीन
गोकुल वापरत असेल
- Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु
Wed, 08/04/2010 - 11:09
नवीन
अहो हल्ली चितळे पण दुबईला येउन दुध टाकुन जातात म्हणे....
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/04/2010 - 12:06
नवीन
अशी जिवघेणी थट्टा ?
माझ्या सायवेड्या मनाला असंख्य यातना झाल्या ना. २ सेकंदासाठी मन असे शहारले.अंगावर रोमांच उभे राहिले के व्वा! खरंच की काय? आणि मग नावाकडे लक्ष गेले.
अस्ला दुष्ट नाठाळपणा तुच करु शकतोस.
- Log in or register to post comments