एक निर्णय्...मदत न करण्याचा. माझा निर्णय चुकीचा आहे कि बरोबर?
💬 प्रतिसाद
(54)
श
शरयुप्रितम२०१०
गुरुवार, 08/05/2010 - 12:10
नवीन
तू जे हि केल ते योग्यच केल...
आज तुला थोडा वाईट वाटेल पण उद्या जाऊन काही प्रोब्लेम झाला असता तर अवघड झाल असता तुला....
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 08/05/2010 - 12:39
नवीन
अतिशय योग्य निर्णय.
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Sat, 08/07/2010 - 08:58
नवीन
तुम्ही स्वतः पैसे न पाठवण्याचा निर्णय मला योग्यच वाटतो आणि मीदेखील असाच विचार केला असता.
पण खरोखरच तिची काही अडचण असेल तर? तुम्ही लिहिले आहे त्यावरून सकृतदर्शनी तरी काही संशयास्पद वाटत . ती तुमची मैत्रिण आहे, आणि तुम्हालाही तिच्याबद्दल आपुलकी आहे. धोका न पत्करताही तुम्ही तिला काही मदत करु शकाल. उदाहरणार्थ १) पाकिस्तानी समाजाचे एखादे मंडळ तुमच्या भागात असल्यास तिथे सम्पर्क साधून निदान स्त्रीवर्गाशी ओळखी करून घेणे . २) घराजवळच्या सामाजिक कार्य करणार्या संस्थांचे फोन नं/ पत्ते तिला मिळवून देणे. काउंटीच्या सोशल सर्व्हीस डिपार्टमेंटकडून ही माहिती मिळू शकेल. हे सर्व अशासाठी की ती सर्वच बाबतीत नवर्यावर अवलंबून आहे. बाहेरचे जगच माहीत नाही. आज भले ती सुखी असेल, उद्या समजा नवर्याची मर्जी फिरली, तर तिला आधार कोणता? त्याने तिचा पासपोर्ट काढून घेतला की ती अडकली.
ऐश्वर्या रायचा अशाच स्त्रीवरचा ' प्रोव्होक्ड' चित्रपट आठवला. भारत सरकार आता परदेशी डिपेंडंट वीसावर जाणार्या बायकांना दोन पासपोर्ट देऊन एक तिथल्या भारतीय वकिलातीत जमा करायला लावण्याचा नियाम कारणार आहे असे ऐकून आहे.
- Log in or register to post comments
स
सुप्रिया
Sat, 08/07/2010 - 14:16
नवीन
अतिशय योग्य निर्णय.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2