Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागा धागा अखंड दळूया

क — केसुरंगा, Tue, 08/03/2010 - 22:48

प्रतिक्रिया द्या
2176 वाचन

💬 प्रतिसाद (11)
द
दिनेश Tue, 08/03/2010 - 22:54 नवीन
आपणच बाकी होतात.. बाकी आमची कोक ची पिंपे संपली. दिनेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/04/2010 - 06:13 नवीन
छ्या दिनेशदादा, तुम्ही कोकवरच कसं काय समाधान मानता ब्वॉ! नाही म्हणजे लाह्याही घ्या असं! ... (पळा आता; नाहीतर दिनेशदादा देतोय एक टोला.) विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश
ग
गणपा Tue, 08/03/2010 - 22:57 नवीन
तरी म्हटल अजुन एकाही विडंबकाला स्फुर्ती कशी मिळाली नाही. इतका सारा कच्चा माल वाया जातो की काय ;)
  • Log in or register to post comments
क
केसुरंगा Tue, 08/03/2010 - 23:02 नवीन
पक्का माल करायला जरा वेळ लागला मालक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
न
नितिन थत्ते Wed, 08/04/2010 - 06:05 नवीन
पक्का माल लवकर व्हावा म्हणून नवसागर टाकतात. ;) झकास विडंबन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केसुरंगा
अ
अडगळ Tue, 08/03/2010 - 23:12 नवीन
मजा आली. *********** जळत्या धाग्यावरती धरू या , केरोसीनची धार , अडगळा , मज्जा येते फार.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 08/03/2010 - 23:53 नवीन
केसुरंगाशेठ, १ लंबर विडंबन.. सर्केश्वर तो दहिकर पहिला ... हा हा हा.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/04/2010 - 00:47 नवीन
अरे आज काय हसवून मारता का रे बाबानो? सकाळपासून इतका हसलोय की आता हसणे शक्य नाही! पण विडंबन चोक्कस केसुरंगा! ;) >>>सर्केश्वर तो दहिकर पहिला.... क्या बात है!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 08/04/2010 - 00:54 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Wed, 08/04/2010 - 06:54 नवीन
जम्या.. पण अजुन मोठ करुन बरेच मुद्दे घेता आले असते.. आत्ताशी २०%च कच्चा माल संपलाय..
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 08/04/2010 - 17:09 नवीन
धागा धागा अखंड पिळूया 'ऐटी'त वाईफ मुखे म्हणूया ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा