Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तों.पा.सु का ?

ज
जागु
Wed, 08/04/2010 - 07:57
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4924 वाचन

💬 प्रतिसाद (16)
श
शेखर Wed, 08/04/2010 - 08:05 नवीन
मी. अ. त. अ. म. आ. अ. (मीठ असते तर अजुन मजा आली असती)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/04/2010 - 08:18 नवीन
आता झाडावरच कसे मिठ लावायचे आवळ्यांना ?
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 08/04/2010 - 08:22 नवीन
सेपरेट फुटु टाका मीठाचा पण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
म
मस्त कलंदर Wed, 08/04/2010 - 08:36 नवीन
शाळेतले दिवस खरेच आठवले. आणि अशी आवळ्यांनी लगडलेली आवळी पण खूप दिवसांनी पाहिली.. वालचंदला असताना संगणक विभागासमोरच चिंचांचे झाड होते, त्यामुळे चारही वर्षे कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचांचा लुल्फ उठवला. पहिल्या वर्षाला बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रॅक्टीकल्स करताना ग्राउंड भोवतालच्या चिंचा आणि सिव्हिल ड्रॉईंग हॉलच्या मागचे मोरावळे खाताना खाल्लेला सरांचा ओरडाही अजून आठवतोय. मन एकदम भूतकाळात गेलं!!!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 08/04/2010 - 08:37 नवीन
पुण्यात लक्ष्मी रोडला आवळ्याच्या सिझनमधे तिखट मीठ लावलेले आवळ्याचे काप मिळतात १०रुपयाला १०० ग्रॅ. छान लागतात. >>आठवले का शाळेचे दिवस ? हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म बाकी कुणाला कोणते दिवस आठवतील हे सांगणे अवघडच. ;)
  • Log in or register to post comments
ग
गौरीदिल्ली Wed, 08/04/2010 - 08:42 नवीन
मस्त कलन्दर......... आवळे काही कमी होते ज्यात तुम्ही अजुन ह्या कोवळ्या चिंचा, गाभुळलेल्या चिंचा, पिकून लाल-चॉकलेटी झालेल्या चिंचां सगळ्या गोष्टीन्ची भर टाकली....
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा Fri, 08/06/2010 - 08:33 नवीन
+१ मस्त कलंदर तैचा निषेध निषेध निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरीदिल्ली
प
पांथस्थ Wed, 08/04/2010 - 08:43 नवीन
>>आठवले का शाळेचे दिवस ? आवळा/चिंचेचे डोहाळे लागतात. त्यामुळे स्त्री वर्गाला शाळेचेच काय पण गेलेले दिवसही आठवत असतील :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/04/2010 - 08:59 नवीन
मिठ आणि मसालाही लावुन पण छान लागतात. ह्याचे मी एकदा सरबत केले होते. चटणीही करतात ह्याची कैरीच्या चटणी सारखी.
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Wed, 08/04/2010 - 11:58 नवीन
वॉव्. खरच् तोंडाला पाणी सुटले. चटणीही करतात ह्याची कैरीच्या चटणी सारखी. चटणीचीपण रेसिपी येऊ दे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/04/2010 - 12:02 नवीन
सुप्रिया ओल खोबर, हिरवी मिरची, आवळ्याचा गर सुरीने कापुन, मिठ मिक्सरमधुन काढायच. झाली चटणी.
  • Log in or register to post comments
अ
अनिता Wed, 08/04/2010 - 18:57 नवीन
गेले ते दिवस गेले :)
  • Log in or register to post comments
P
Pain Wed, 08/04/2010 - 23:03 नवीन
आमच्या शाळेत / भोवताली अशी झाडे नव्हती. आम्ही झाडे लावली, पण ती फळझाडे नव्हती :(
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 08/05/2010 - 06:37 नवीन
रेसिपी कमी आहेत म्हणुन आता फोटो टाकुन हाल करतेय .
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 08/05/2010 - 11:34 नवीन
अपर्णा अग भरपुर रेसिपी आहेत पण इथे फोटो लोड करायचा कंटाळा येतो. आधी फ्लिकर मध्ये टाकायचा मग इथे लोड करायचा. लवकर डायरेक्ट लोड झाला पाहीजे फोटो.
  • Log in or register to post comments
क
किसना Sat, 08/07/2010 - 18:36 नवीन
आव्ले हा तस पहिल तर आम्च्या वर्गातिल मुलिन्चा वेअक्पोइन्त्त.मध्ल्यसुत्तित सग्ल्य तुतुन पदय्च्य अव्ल्यवर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा