Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

न
निखिल देशपांडे
Wed, 08/04/2010 - 18:40

प्रतिक्रिया द्या
11431 वाचन

💬 प्रतिसाद (42)
ग
गणपा Wed, 08/04/2010 - 18:48 नवीन
दण-दणीत वेंट्री =)) चला दोन दिवसांच्या परिपाकाने निदान निदे कुकिंगला* लागले हे ही नसे थोडके. *हो आता आम्ही शब्द जपुन वापरतो ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/04/2010 - 18:46 नवीन
पहिल्यांदा लेख वाचला, तर प्रतिक्रिया द्यायची सोय नाही. आता पहाते तर खोका आला आहे, निषेध म्हणून प्रतिक्रिया देणारच नव्हते. पण निदे आता संपादक असल्यामुळे तीही सोय नाही. तेव्हा आता प्रतिक्रिया लिहीते: निख्या, शिकलास रे शिकलास ... लिहायला! स्वयंपाकतर तसाही शिकावाच लागेल तुला, लग्नं झाल्यावर! मस्त चटपटीत लिहीलं आहेस. आता तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी पण पाकृ टाकणार.
अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते).
=)) =)) आणि एक, तू कांदे, बटाटे चिरले असशील यावर विश्वास नाही. तू बुक्का मारूनच कांदा बटाट्याचे तुकडे केले असणार! ;-)
  • Log in or register to post comments
द
दिनेश Wed, 08/04/2010 - 18:47 नवीन
दण-दणीत वेंट्री =)). लगे रहो निखिलशेठ.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 08/04/2010 - 18:47 नवीन
ती लाकडी मॅट मस्त आहे. फोटो झकास :)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 08/04/2010 - 18:48 नवीन
लै भारी रे. फक्कड जमलीये पाकृ. सजावट आणी फोटु मस्तच. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा आणी जेवणासाठी बायकोला/गर्लफ्रेंडला विनवण्यापेक्षा ;) स्वत: बनवुन खाल्लेल नक्कीच परवडण्यासारखं आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 08/04/2010 - 18:51 नवीन
मस्त रे... आता तुझ्या लग्नाचा बार उडवायला हरकत नाही... ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/04/2010 - 18:54 नवीन
>>>>आता तुझ्या लग्नाचा बार उडवायला हरकत नाही... सहमत आहे. :) लेखन आणि पाकृ मस्तच.. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
र
रेवती Wed, 08/04/2010 - 19:24 नवीन
अरे प्रभो, तू आधी तुझ्या लग्नाचा बार उडव!;) निखिलच्या लग्नात रस्साभाजीचा समावेश असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Wed, 08/04/2010 - 19:32 नवीन
ओय, तुला ३-३ गिनिपीग आहेत आता.. माझ्यावर घसरायचं नाही थोडे दिवस... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्वाती दिनेश Wed, 08/04/2010 - 18:54 नवीन
मस्तच रे फोटो पण झक्कास! आणि प्रभोच्या म्हणण्याशी सहमत आहे, :) स्वाती
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/04/2010 - 19:03 नवीन
छान दिसते आहे बटाट्याची भाजी.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 08/04/2010 - 19:19 नवीन
हेच म्हणतो! फक्त ती भाजी एकास 'जास्त होईल'शी असहमत (इतकी चांगली दिसते आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
अ
असुर Wed, 08/04/2010 - 19:05 नवीन
णीषेध, णीषेध, णीषेध!!! असला कातील फोटू टाकल्याबद्दल निदे यांचा टिळक चौकात जाहीर णीषेध! आता मज बॅचलराला घरी जाऊन ही भाजी बनवणे कंपल्सरी झालं ना! त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे म्हणजे केवळ छळ आहे! इथे कोथिंबीर कुठून आणू मी? निदे: फक्त फोटू टाकलात, आमंत्रण कुठे आहे??? ('चोता दोन' लंय आवडलंय! सगळे गेमा करून राह्यले राव!) --असुर
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/04/2010 - 19:26 नवीन
निदे ला अश्या (आचार्‍याच्या) भूमिकेत पहायची सवय नसल्याने धक्का बसला. फोटू मस्त आलेत. चवीबद्दल कळवायचे असल्यास भाजी पाठवा.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 08/04/2010 - 19:30 नवीन
झकास, चमचमीत दिसतेय मस्त!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 08/04/2010 - 19:30 नवीन
पाकृ, लेखन, सजावट सगळ्याच आघाड्यांवर सरशी! प्रभ्याशी बाडिस!
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 08/04/2010 - 19:37 नवीन
आम्ही अशा बॅचलर भाज्यांना फॉर्म्युला ४६ भाजी म्हणतो. म्हणजे सगळे चौकार षटकार मारून केलेली भाजी ! :) काय पण सजावट आहे.... झकास !
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 08/04/2010 - 23:37 नवीन
खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही. एक सुधारणा. कांदा मधोमध चिरावा, मग धुवावा, आणि मग बारीक चिरावा. कांदा बाहेरून धुतल्यास काही उपयोग नाही. (अनुभवी) मिसळभोक्ता आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही. उलट, अशी आधुनीक उपकरणे बॅचेलर असतानाच जास्त उपयोगाची, मिरची चिरत बसण्यापेक्षा, सरळ मिक्सर मध्ये टाकून मोकळे व्हावे. (उपकरणप्रेमी) मिसळभोक्ता छान पाककृती. बटाटा माझ्या आवडीचा. (डायबेटिक) मिसळभोक्ता आयटीतल्या लोकांना स्वयंपाक करताना बघून खरेच बरे वाटले. मिपावर गेले काही दिवस चाललेल्या दंग्यांतून काहीतरी ठोस पावले उचलल्याचे पाहून आणखी बरे वाटले. (कन्स्ट्रक्टिव्ह) मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/05/2010 - 05:55 नवीन
>> एक सुधारणा. कांदा मधोमध चिरावा, मग धुवावा, आणि मग बारीक चिरावा. कांदा बाहेरून धुतल्यास काही उपयोग नाही. सुधारणा ( नेक्स्ट रिलीज ) १. कांदा मधोमध चिरावा, धुण्याऐवजी १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा आणि मग चिरावा. डोळ्यात अजिबात पाणी येत नाही. २. कांदा चिरताना च्युईंगम खावे, शक्यतो पाणी येत नाही. ( तरीही आलेच तर च्युइंगनच्या चवीमुळे तोंड खारट होत नाही ) (बॉर्न टॅलेंटेड ) छोटा डॉन >>अशी आधुनीक उपकरणे बॅचेलर असतानाच जास्त उपयोगाची, मिरची चिरत बसण्यापेक्षा, सरळ मिक्सर मध्ये टाकून मोकळे व्हावे. अंशत : असहमत ... मी तर म्हणतो की बॅचलर असताना लॅपटॉप आणि मोबाईल असणे जास्ती उपयोगाचे, स्वैपाक कर बसण्यापेक्षा, सरळ बाहेरुन फुड ऑर्डर करुन मोकळे व्हावे ... (होम-डिलिव्हरीप्रेमी) छोटा डॉन >>छान पाककृती. बटाटा माझ्या आवडीचा. +१, असेच म्हणतो. (आलुप्राठा) छोटा डॉन >>आयटीतल्या लोकांना स्वयंपाक करताना बघून खरेच बरे वाटले. मिपावर गेले काही दिवस चाललेल्या दंग्यांतून काहीतरी ठोस पावले उचलल्याचे पाहून आणखी बरे वाटले. +१, अक्षरश : सहमत ... निख्याला स्वयंपाक करताना पाहुन डोळे भरुन आले, त्याचे लवकरात लवकर हात पिवळे* व्हावेत हीच सदिच्छा ! * पिवळे : स्वैपाक करताना नेहमी हळद हाताला, टी-शर्टाला, बर्म्युडाला लाहुन जे पिवळे होते ते नव्हे, इथे दोनाचे चार हा अर्थ घ्यावा ... - ( हितचिंतक ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सहज गुरुवार, 08/05/2010 - 06:56 नवीन
निदे स्वैपाक करु लागला!!!! निदेला गिफ्ट देण्यात येईल Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/05/2010 - 07:49 नवीन
मस्तं रे निख्या. आम्हाला पण हा कांदाबटाट्याचा रस्सा लई आवडतो. त्यात एक बचकाभर गरम मसाला आणि २ बचके तिखट घालायचं आणि भाता बरोबर हाय हूय करत खायचं. (झणझणीत रावण) पेशवे बाकी स्वैपाक करायला शिकलास हे बरंच झालं. बाकी भांडी घासायला वगैरे पण शीक. लग्नाळू मुलांना सर्व कामं जमली पाहीजेत. (ब्रम्हचारी) पेशवे एखादा आवडीचा पदार्थ स्वतः करून खायला लै मजा येते. बाकी कोण चांगलं नाही म्हटले तरी स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतो. परत स्वतःची कांदा बारीक चिरणे, बटाट्याचे पातळ काप काढणे, पोळी गोल येणे अशी कौशल्ये बघून घरची मातृतुल्यं मंडळी खूष होतात. आणि म्हणतात किती दिवस स्वतःच्या हातचं खाशील? अशा वेळेला उगाच भाव खाता येतो. (आपला हात जगन्नाथ वाला) पेशवे आपण चांगले पदार्थ बनवत असलो आणि बाकीच्यांनाही खाऊ घालत असलो व इतरही छान झाला आहे असे म्हणत असले म्हणजे इतरांच्या पाकृंवर अधिकार वाणीने भाष्य करता येते. परत आयटीतल्या बायकांनी बनवलेल्या सपक पदार्थांना अधिकारवाणीने नावं ठेवता येतात. ;) (आयटीतला) पेशवे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/05/2010 - 09:00 नवीन
आम्हाला पण हा कांदाबटाट्याचा रस्सा लई आवडतो. त्यात एक बचकाभर गरम मसाला आणि २ बचके तिखट घालायचं आणि भाता बरोबर हाय हूय करत खायचं.
हेच बोलतो. साला निख्या तु तर छुपा डॉन निघाला की राव ;) कसाकाय वेळ मिळतो बॉ तुम्हाला हे सगळे करायला येवढ्या 'बिजी' शेड्युल मधुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अवलिया गुरुवार, 08/05/2010 - 07:51 नवीन
आयटीतली पोरगी पटवली वाटत.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 08/05/2010 - 08:42 नवीन
आयटीतल्या पोरींना कुकिंग येत नाही हे त्यांना नुकतेच उमगल्याने (निदे, आधी त्या लोकांचे आभार माना पाहु ;-) ) ते लागलीच तयारीला लागले आहेत. उगाच पटवली वगैरे शब्द टाकुन त्यांच्या कार्यात खोडा नका टाकु, कसें? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 08/05/2010 - 10:54 नवीन
चुकुन मिष्टेक.. निदे येक डाव माफी कराच ब्वा... नाही कराच तुम्ही माफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/05/2010 - 07:58 नवीन
मस्त रे निख्या !! बॅचलर भाज्या हा पहिला टप्पा .. आता हळुहळु चटण्या बिटण्यांकडे वळ !! आणी रोज || श्री गणपाय नमः || हा जप १०८ वेळा न चुकता करत जा .. - आंद्या बल्लव
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 08/05/2010 - 10:49 नवीन
"कातिल" या विशेषणासाठी असुरशी सहमत... पटकन खावीशी वाटतेय, आणि मुख्य म्हणजे अगदीच रावणी वाटत नाहीए... -(अरावणी)मकी बाकी काही मतांसाठी प्रभो, बिरूते,स्वातीतै, मेघवेदा,चोता दोन यांच्या मतसाधर्म्याशी सहमत. -(इथेतिथे सहमत) मकी.. जाताजाता, आमचे आंजा मित्र वायदेआझम चोता दोन (खीखीखी.... लै भारी वाटतंय असं लिहायला) मेथीच्या फांद्यांनी सजवलेल्या ब्रेड पकोड्यांची पाकृ (कुणाला ते माहित नाही , पण) फेकून मारणार होते. ती कधी येणारेय??? (वायदेआझमना वेळोवेळी वायद्यांची आठवण करून त्रास देणारी)मकी!!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/05/2010 - 10:56 नवीन
मेथीच्या फांद्यांनी सजवलेल्या ब्रेड पकोड्यांची पाकृ (कुणाला ते माहित नाही , पण) फेकून मारणार होते. ती कधी येणारेय??? (वायदेआझमना वेळोवेळी वायद्यांची आठवण करून त्रास देणारी)मकी!!!
ओ बाई, आम्हाला आमचय लायनीप्रमानं जाऊ द्या बरं ! :) असो, ती पाकृ नक्की येणार, लवकरच ! खरं तर आजच टाकली असती परंतु माझ्या पाकृमुळे निख्याच्या धाग्याचा ट्यार्पीने मार नको खायला म्हणुन आज नको ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/05/2010 - 10:57 नवीन
दोन संपादकांनी मिळून एकमेकांच्या २% ट्यार्पीची काळजी घेतलीच पाहिजे. मकीने प्रतिसादात मला बाडीस लिहीले नाही म्हणून तिचा निषेध! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
P
Pain गुरुवार, 08/05/2010 - 11:10 नवीन
तुम्ही संन्यास घेणार असेही घोषित केले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/05/2010 - 11:18 नवीन
>>तुम्ही संन्यास घेणार असेही घोषित केले आहे ! आयला मग काय तुम्ही त्यासाठी देव पाण्यात घालुन बसला आहात की काय ? ( ह. घ्या. ) असो, तुम्हा सर्वांची खरोखर तशी इच्छा असेल तर मी खरोखर चपला घालुन निघुन जाईन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
म
मेघवेडा गुरुवार, 08/05/2010 - 11:43 नवीन
ओ चपला ठेवून जा. बर्‍याच जणांना द्यायची पाळी येणार असे दिसते आहे. तेव्हा नाममात्र शास्त्रापुरत्या चपला देण्याचा विचार मंडळ करीत आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/05/2010 - 11:25 नवीन
आमचे डान्राव लोकप्रिय राजकारणी आहेत. त्यांनी एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती त्यांच्या पाठीराख्यांना रूचली नाही तर त्यांना निर्णय फिरवावा लागतो. --राको. अ.अ.पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/05/2010 - 11:18 नवीन
ओ बाई, आम्हाला आमचय लायनीप्रमानं जाऊ द्या बरं !
झेंडा फडकवायला ? आणि हो ते आम्ही झेंडा चित्रपटाचे परिक्षण टाकणार होतो, बेंगळुरातील हाटेलांवर लिहिणार होतो ते आम्ही लिहिले नाही त्याबद्दल सॉरी बरका चोता दोन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
P
Pain गुरुवार, 08/05/2010 - 11:11 नवीन
पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा याला चीटींग म्हणतात :P एनीथिंग टेस्ट्स बेटर विथ बेकन सारखे पावभाजी मसाला घातल्यावर कुठलीही भाजी भारी लागेल !!
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० गुरुवार, 08/05/2010 - 13:20 नवीन
गरमा गरम पुरी किंवा पराठा असल्यास बेत झक्कास होईल. छान पाकृ आवडली.:-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 02/04/2011 - 14:25 नवीन
सर येउ द्या अजुन असेच सुंदर लेखन !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/04/2011 - 14:52 नवीन
अरे वा ... हे पाहिलंच नव्हतं .. बहुतेक तडीपारीच्या काळातलं आहे. नानांचे धन्यवाद मस्त रे निदे. भारी च .. पण साला .. प्रतिक्रीयांमधुन न्हेमीप्रमाणे ज्याने त्याने स्वतःची ... केलीच आहे :) असो ..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Sat, 02/05/2011 - 09:51 नवीन
मी चुकून "कांदा बटाटा 'बॅचलर' सस्सा" वाचलं!!!!!!! सशांचे वर्ष या धाग्यामुळे सगळीकडे आता ससा दिसायला लागलाय ब्वा.... रेसीप छान आहे. फोटु बी लय भारी आलेत.
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Sat, 02/05/2011 - 22:20 नवीन
छान सोपी पाकृ. अजून एक सोपी पद्धतः कापलेले कांदे- बटाटे, (आवडत असल्यास फ्लॉवर, मटार), टोमेटो ( टोमेटोचा कॅनमधला रस किंवा पेस्टही चालेल), काळा / गरम मसाला, तिखट-मीठ. सुक्या खोबर्‍याचा चुरा हाताशी असेल तर तोही थोडासा घालावा. एका काचेच्या (मायक्रोवेव्ह सेफ) भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करून बुडेपर्यंत पाणी घाला. वीस- पंचवीस मिनिटं ( अंदाजे) मायक्रोवेव्हमध्ये शिजवा. टोमेटोने पुरेसा दाटपणा आला नसेल तर बटाट्याच्या काही फोडी कुस्करा. वरून तूप घाला. फोडणी घालून, परतून केलेला रस्सा खमंग लागतो, पण तूप, मसाले इ मुळे हाही छान लागतो.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 02/06/2011 - 09:54 नवीन
मस्त्च !!!
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 02/07/2011 - 07:33 नवीन
मस्त दिसते आहे.. रा.पि. साठी बेसनच वापर्..आणि रा.पि. करण्याआधी खाली दिलेल्या विषेश टीप्पण्या आणि सुचना नीट वाचुन घे.. तिखट बेताचे वापरु शकतोस.. नाहीतर माझा उद्धार व्हायचा..! रस्सा झकास दिसतो आहे... चपत्या बिपात्यांच्या भानगडीत न पडता मस्त्..लुसलुशित ब्रेड पट्कन बुडवोनी आस्वादु घ्यावा..!! असे वाटोनी गेले क्षणभरु!! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा