Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुरावा

ऋ — ऋषिकेश, Wed, 08/04/2010 - 20:22

प्रतिक्रिया द्या
2399 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
प्रभो Wed, 08/04/2010 - 20:25 नवीन
'दूरावा' आवडला. :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Wed, 08/04/2010 - 21:57 नवीन
दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा
क्या कहने!!! ही ओळ वाचता वाचता मला शुभा मुद्गलांच्या "सीखो ना नैनोंकी भाषा पिया" चा व्हिडिओ आठवला.. :) जाता जाता, हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूँ है? अब तो हरवक्त यहीं बात सताती हैं हमे॥ पुकशु!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 08/04/2010 - 23:06 नवीन
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा हे खूप आवडलं. ताजीतवानी ओळ वाटली...
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 08/04/2010 - 23:17 नवीन
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा
वा, जहबहर्‍या कल्पना. जे न देखे रवी का म्हणतात याचे उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/05/2010 - 06:33 नवीन
सुंदर रचना! वेगळेपणासाठी या दोन ओळी जास्त आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मदनबाण गुरुवार, 08/05/2010 - 01:55 नवीन
भ्रमरासाठी नटून बसलेले फूल मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा वा... :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 08/05/2010 - 03:47 नवीन
छानच कविता, ऋषिकेश.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे गुरुवार, 08/05/2010 - 03:54 नवीन
सहज सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 08/05/2010 - 04:13 नवीन
सुरेख ! आणि फ्रेश ! ! आवडली ! ! !
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 08/05/2010 - 06:29 नवीन
मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 08/05/2010 - 06:30 नवीन
सुन्दर गझल !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 08/05/2010 - 09:42 नवीन
सगळ्यांचे प्रतिक्रीयेबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 08/05/2010 - 10:14 नवीन
मस्त रे .. :)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 08/05/2010 - 13:35 नवीन
ऋ कविता आवडली रे...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 08/06/2010 - 17:31 नवीन
सुंदर कविता. शेवटच्या दोन व्दीपदी फारच छान.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/10/2010 - 14:08 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गुपचुप Tue, 08/10/2010 - 14:26 नवीन
दुरावा आवडला. ये दूरियां तड़पाती है दूरियां .................................
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा