Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाब्या आणि कार्टे

अ
अरुण मनोहर
Wed, 08/04/2010 - 23:53
🗣 57 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13107 वाचन

💬 प्रतिसाद (57)
प
पक्या गुरुवार, 08/05/2010 - 19:39 नवीन
प्रतिक्रिया मिळाल्या तर लेखनात बदल घडवायचा की नाही हे लेखकाला ठरवता येईल. पण मिळाल्याच नाहित तर? ह्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे - विनायक रानड्यांची 'नशीब' ही लेख मालिका ( http://misalpav.com/node/11291 - प्रतिसाद शून्य http://misalpav.com/node/11032 - प्रतिसाद - १ - एवढा मोठा वाचनीय लेख लिहून फक्त जूस चा फोटो छान आहे असा.) नशीब ही लेखमालिका सुंदरच होती. वाचनिय होती. विनायकरावांचे लेखन ही सराईत लेखकासारखे होते , अनेक ठिकाणी त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासारखे लेखात प्रसंग वर्णिलेले होते पण लेखमालिका दुर्लक्षित राहिली. पण त्याच काळात अनेक पाचकळ लेखांवर मात्र भरपूर प्रतिसाद आलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
श
शाहरुख गुरुवार, 08/05/2010 - 19:45 नवीन
वर शुचि ताईंनी म्हटले आहेच... Noone owes you nothing here. It's a jungle.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पक्या गुरुवार, 08/05/2010 - 20:57 नवीन
>>आपण तरी कुठे दिलाय रानड्यांना प्रतिसाद ? मी मुद्दामच त्यांच्या लेखनाचा जिथे माझा प्रतिसाद आहे ते दुवे दिले नाहीत. उत्खननाची हौस असेल तर करुन पहावे म्हणजे मी त्यांच्या लेखमालिकेतील लेखनावर प्रतिसाद दिले की नाही ते कळेल. काही कामानिमित्त जालावर सलग २-३ दिवस लॉग इन केले नाही तर त्यावेळी प्रतिसादा अभावी जे धागे मागे जात असत ते वाचावयाचे राहून गेले असे असू शकते. कित्येक वेळा ० किंवा (१-२) प्रतिसाद असलेले त्यांचे धागे मी प्रतिसाद देऊन वर आणले होते. पहिला उद्देश हा की लिखाणाची तारिफ आणि दुसरा असा की वाचनिय धागा वर राहिल्याने लोकांच्या दृष्टीस पडून लोक कदाचित प्रतिक्रिया देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
प
पुष्करिणी गुरुवार, 08/05/2010 - 19:46 नवीन
सहमत. मलाही खूप आवडली होती 'नशिब' लेखमालिका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
N
Nile गुरुवार, 08/05/2010 - 19:48 नवीन
आपण असं करुया, ज्यांना ज्यांना प्रतिसाद नाही मिळालेत त्या सगळ्यांना घेउन एक शोकस्भा आयोजीत करुयात, काय म्हंता? च्यायला, ह्या प्रतिसादांनी लोकांना पार येडं केलंय राव. इथे काय सगळे एकत्र ठरवुन प्रतिसाद देतात किंवा देत नाहीत असे म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
श
शिल्पा ब गुरुवार, 08/05/2010 - 21:18 नवीन
कदाचित मी मिपावर येण्याच्या आधीची मालिका असेल...मला हि मालिकाच माहिती नव्हती...आता वाचेन.धन्यवाद. बऱ्या, वाईट कशा का होईना लोकांनी प्रतिक्रिया दिल्या तर लेखकापर्यंत पोहोचतात...अजिबातच काहीच प्रतिक्रिया नाही म्हंटल्यावर वाईट वाटणे, हिरमोड होणे स्वाभाविक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
र
रेवती गुरुवार, 08/05/2010 - 22:38 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे त्यांची ही लेख मालिका याआधी दुसरीकडे प्रकाशित झाली होती. ती त्यावेळी वाचून झालेली होती. पुन्हापुन्हा प्रतिसाद देणे कंटाळवाणे ठरले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा