चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
💬 प्रतिसाद
(23)
श
शिल्पा ब
गुरुवार, 08/05/2010 - 01:48
नवीन
छान..
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
गुरुवार, 08/05/2010 - 03:57
नवीन
सुन्दर ! !
आणि समयोचित पण ! ! !
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
गुरुवार, 08/05/2010 - 03:58
नवीन
क्या बात है!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 08/05/2010 - 04:02
नवीन
गुर्जी, एकदम क आणि ड आणि क!! :)
(खर्डेघाशा)चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
गुरुवार, 08/05/2010 - 10:50
नवीन
अगदी असेच म्हणतो..
मी ह्यांना ओळखत असल्याने चांगला प्रतिसाद दिला आहे..
बाकी गुर्जी, तुम्ही प्रतिसादांतुन योग्य तो बोध घ्यालच, आणि तुमची भरकटलेली जिवननौका योग्य मार्गदर्शनाने नीट प्रवाहाला लागो ही सद्दिच्छा..
- Log in or register to post comments
व
विद्याधर३१
गुरुवार, 08/05/2010 - 04:26
नवीन
गुरुजी तुमचीच कमी होती.
आता येऊ दे बाकीच्यांना मैदानात
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/05/2010 - 04:29
नवीन
नकोनकोसे 'शतक' तुला जरी नकोच आहे
हवेहवेसे हलके चावट खर्डू काही
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 08/05/2010 - 05:48
नवीन
केशवराव,
विडंबन आवडले.
मूळ कवितेपेक्षा सरस.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 08/05/2010 - 05:56
नवीन
हॅ हॅ हॅ.. शेवटी केसुगुर्जींनाही सैपाकघर सोडवले नाहि तर :-)
विडंबन मस्त!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 08/05/2010 - 06:30
नवीन
(आयुष्यमान)बेसनलाडू
- Log in or register to post comments
न
नाना बेरके
गुरुवार, 08/05/2010 - 09:36
नवीन
ते "चा पु सा के" म्हनजे चाटुन पुसुन साफ केले.
भारी. मी पण आत्तापासूनच केसु चा फ्यान झालो.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/05/2010 - 09:39
नवीन
छान छान विडंबन एकदम . खर्डेशाही एकदम मंजूर ;)
तुम्हाला ओळखतो म्हनुन मुद्दाम वा वा चान चान करत आहे असे सम्जु नये.
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 08/05/2010 - 10:36
नवीन
छान छान विडंबन एकदम . खर्डेशाही एकदम मंजूर :)
तुम्हाला ओळखते, तुमचे नामव ऐकुन आहे म्हनुन मुद्दाम वा वा चान चान करत आहे असे सम्जु नये.
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
गुरुवार, 08/05/2010 - 12:55
नवीन
केसुगुर्जीना मी ओळखत असल्याने उगाच वा वा चान चान करणार नाही.
फक्त विडंबन आवडले येवढेच म्हणतो..
बाकी नान्याशी कट टु कट सहमत...
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 08/05/2010 - 15:10
नवीन
:) मस्त!
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 08/05/2010 - 16:02
नवीन
सध्या मिपावर 'अवतारी' सदस्य एकाएकी प्रकटले आहेत. तरी त्यांनाच गुरु मानून ते सांगतील तो मार्ग स्वीकारावा. जसे, शहेनशहा ने एका रात्रीत एका नामचीन गुंडाला दुधवाला बनवले होते.
तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाही. तरी वर जे काही लिहिले आहे ते चान, चान!!!
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 08/05/2010 - 17:30
नवीन
चान चान !!
(अवांतरः आम्ही ही केसु गुर्जींना अजीबात ओळखत नाही!)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 08/05/2010 - 21:01
नवीन
आम्हाला ओळखणार्या आणि आम्हाला न ओळखणार्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार
- Log in or register to post comments
प
पारुबाई
गुरुवार, 08/05/2010 - 21:56
नवीन
सही रे सही
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 08/06/2010 - 06:20
नवीन
पुन्हा एकदा सही रे सही
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 02/01/2011 - 06:51
नवीन
फारच छान !!
नुकतीच आमच्या टारुची एक भन्नाट पाककृती उडाली. हा धागा पाहिला आणि डोळे पाणावले.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/01/2011 - 12:37
नवीन
बहुतेकी ती चिडक्याना पचली नसावी. .. सोसली नव्हती म्हणे .. मिर्या जास्त झाल्या असाव्यात =))
अवांतर : विडंबण छाण आहे . जियो ... वृत्त वगैरे परफेक्ट जमली नाहीयेत , पण जमेल सरावाने. :)
-( रडक्या मडक्यांचा कर्दनकाळ ) टारझन
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Tue, 02/01/2011 - 12:43
नवीन
मी मुकलो ह्या पाकृला...
- Log in or register to post comments