Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उदंड जाहली कविता (२)

श
शरद
गुरुवार, 08/05/2010 - 05:37
🗣 7 प्रतिसाद

Book traversal links for उदंड जाहली कविता (२)

  • ‹ उदंड जाहली कविता (१)
  • Up

प्रतिक्रिया द्या
3356 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 08/05/2010 - 07:49 नवीन
माहिती खूप इंटरेस्टींग आहे. यातल्या कवींची नावे मला कधी कुठल्या पुस्तकातसुद्धा वाचल्याचेही आठवत नाही. फक्त रंगनाथ निगडीकर यांचा उल्लेख रामदासांच्या चरित्रात आलेला पुसटसा आठवतो.
आजही आल्हादकारक वाटावे असे काव्य यातही तुम्हाला आढळून येईल.
आमाला बी दाकवा येकाद .. :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 08/05/2010 - 17:17 नवीन
हा लेख इथे टंकल्याबद्दल शरद यांचे आभार. ह्यातील काही कवींच्या काव्याचे काही नमुनेही द्याल का?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/06/2010 - 05:05 नवीन
लेखमाला रोचक आहे. चित्राताईंशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रियाली गुरुवार, 08/05/2010 - 17:31 नवीन
शरदकाका, इथेही. :-) कवींच्या काव्याची खुबी आणि उदाहरणे द्याच. बाकी, लेख माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 08/05/2010 - 19:53 नवीन
माहितीपूर्ण लेख, आवडला.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 08/06/2010 - 00:28 नवीन
नविन माहिती. इतकं काव्य असेल हा विचार अचंबीत करणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
ध
धनंजय गुरुवार, 08/05/2010 - 22:27 नवीन
वा, माहितीपूर्ण आकडेवारी. अनेक कवींचे कवन वाचलेले नाही. दासोपंतांच्या चार-दहा ओळी वाचल्या असतील फार तर. आधी शल्य वटले असते. आता प्रचंड पूर बघता नुसता आचंबा वाटतो, शल्य नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा