एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी
💬 प्रतिसाद
(5)
श
शेखर
गुरुवार, 08/05/2010 - 08:51
नवीन
सुंदर कविता. अजुन येऊद्यात.
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
गुरुवार, 08/05/2010 - 12:12
नवीन
जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु
भंगल्या तनुतही का छेडीले गांधार तु
स्वप्नंभंगातूनही माझ्या अजून हिंडोल हुंकारी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी
व्वा ! क्या बात है ! ! सून्दर कविता ! ! !
- Log in or register to post comments
ज
जिप्सी
गुरुवार, 08/05/2010 - 12:20
नवीन
सुंदर कविता.... गझल असं सुद्धा म्हणता येईल बहुतेक !!!!
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 08/05/2010 - 12:35
नवीन
कविता सुंदर आहे. वाचुन - मनातले वाचल्या सारखे झाले.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 08/05/2010 - 12:46
नवीन
जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु
भंगल्या तनुतही का छेडीले गांधार तु
क्या बात है..मस्त..कविता
- Log in or register to post comments