एक विनंती......
💬 प्रतिसाद
(16)
श
शेखर
गुरुवार, 08/05/2010 - 08:44
नवीन
हा लेख विडंबन ह्या सदरा खाली टाकल्याने गंभीरतेने घेतला जाईल की नाही ही शंका.
- Log in or register to post comments
U
utkarsh shah
गुरुवार, 08/05/2010 - 08:48
नवीन
पण इथे मी पन नविन असल्याने मला लवकर सुचले नाही. पुढिल वेळी तुमची सुचना अमलात आणेन. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.......
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/05/2010 - 08:54
नवीन
श्री. उत्कर्ष
एक मित्रत्वाची सूचना :
"स्वताला शहाना न समजनारा...........वेडा उत्कर्ष........."
असे स्वतःविषयी कधीही लिहु नका (आणि अन्यत्र म्हणूदेखील नका). केवळ असे लिहिल्याने इथे एक ब्रॅण्ड तयार होतो व भविष्यातील लेखन-वादविवाद प्रसंगी कुणीतरी त्याचा नेमका उपयोग करते; जो तुम्हाला त्यावेळी तापदायक वाटू शकेल.
तुमचे आईवडिलांनी ठेवलेले "उत्कर्ष" हे सुंदर, सरळ, सोपे नाव आहे.... मग त्याचाच उपयोग करा.
धन्यवाद
इन्द्र
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/05/2010 - 08:54
नवीन
आ हा हा काय हि विनम्रता :) स्वतः 'शहा' असुनदेखील तुम्ही स्वतःला शहा'ना न समजता हे बघुन तुमच्याविषयीचा आदर वाढला.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 08/05/2010 - 09:11
नवीन
हे खरं तर 'स्वतः 'शहा' असुनदेखील तुम्ही स्वतःला शहा'णा न समजता हे बघुन' असं पाहिजे. शहाजींचा न व ण मधला घोटाळा टेंपररी आहे, मध्येच येतो, मध्येच जातो.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/05/2010 - 08:48
नवीन
"तरी आपण सर्वानी सहकार्य करावे व मिसळ्पावचे कुटूंब आणखीन सुखी व समाधानी करावे....."
+ ही भावना फार स्वागतार्ह आहे. (संपादक मंडळाचेदेखील यापेक्षा वेगळे मत नसेल)
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
गुरुवार, 08/05/2010 - 10:16
नवीन
जेणेकरून सर्वांचा "उत्कर्ष" होईल...........
- Log in or register to post comments
U
utkarsh shah
गुरुवार, 08/05/2010 - 10:24
नवीन
इन्द्र्राज पवार यांना धन्यवाद. आपली सुचना अमलात आणली आहे. बाकी राजकुमारांना न आणि ण मधला फरक माहित असुन त्याचा वापर त्यानी हँगओव्हरमधे केला नसेल हीच वेडी अपेक्षा ठेवतो....
राजेश यांचे स्पष्टीकरनाबद्दल आभार.....
- Log in or register to post comments
क
कार्लोस
गुरुवार, 08/05/2010 - 11:10
नवीन
BAHUTEK SAMPADAK SHAHANE (SUJAN) ASAVET MHANUN MHANUN HE SAGLE CHALALY MITRA
TAKE IT EASY UGICH DOKYALA TAAP NAKA KARUN GHVOO
HA FUKAT SALLA AAHE.
:) :p
- Log in or register to post comments
म
मी ऋचा
Fri, 08/06/2010 - 08:21
नवीन
इंग्रजीत टाईप करण्यापेक्षा मराठीतच प्रयत्न करा की..सुरुवातीला चुकेल...पण जमेल हळु हळु
हा पण फुकटचा सल्ला आहे ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 08/06/2010 - 08:29
नवीन
+१ असेच म्हणतो
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 08/06/2010 - 13:26
नवीन
हा सल्ला कार्ळूभौंना* देऊन झालेला आहे!
तुम्ही त्यांना हा सल्ला देणे म्हणजे फूलिश फूलिश अॅण्ड ओन्ली फूलिश! ;)
* हे नामकरण इथे झाले आहे.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 08/06/2010 - 01:29
नवीन
त्याच अर्थाचे नवीन नवीन धागे...मज्जा ए बुवा..
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 08/06/2010 - 05:11
नवीन
याचा अर्थ असा तर नाही ना की लगेच मिसळ्पाव ने नविन लोकांना वाव देवुच नये.
जुनेच सदस्य नविन नावांनी वावरत आहेत आनि लोकान्ची खिली उडवत आहेत. माझे म्हन्ने समजून घ्या कुनीतरी प्लीस.
- Log in or register to post comments
स
स्वतन्त्र
Fri, 08/06/2010 - 13:04
नवीन
प्रत्येकाला आपले म्हणणे मिसळ पाव वर मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे !
त्यामुळे ज्या सदस्यांना ज्या विषयात रुची आहे अथवा विचार मांडावेसे वाटत आहेत त्यांनी तोच धागा उघडावा.उगाच "असले धागे पुन्हा काढू नका"असे मोफत सल्ले देऊ नयेत !
मिसळपाव हे व्यासपीठ कोणाच्या घरचा आहेर आहे असं अजिबात समजू नये.
--क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
- Log in or register to post comments
V
vikas kulkarni
Sat, 08/07/2010 - 06:11
नवीन
are rimakya jaget aarsa he kay navin yar
to hi manacha manala aarsa asla asta na tr pori aarsa geum firlya nastya
any ek vinanati k kam kar nai tidke vinanati karat basto
- Log in or register to post comments