माझे मत
💬 प्रतिसाद
(38)
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/05/2010 - 13:11
नवीन
चिखलफेक ह्या शब्दावर आक्षेप आहे. त्याला धुलवड असे म्हणतात.
हि धुलवड कधी घडते तर कधी घडवली जाते. आम्ही मात्र आमच्या मुड नुसार त्यात रंग भरतो ;)
रंगीला
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 08/05/2010 - 13:11
नवीन
हम्म... हल्ली मला इकडुन तिकडुन आभाळातुन प्रश्न ऐकु येत आहे...अगदी मारुती कांबळेच काय झालं? याच टोनमधे.
प्रविण भापकरचं काय झाल?
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 08/05/2010 - 13:11
नवीन
सहमत !!
अवांतर : पहिलच लिखाण आहे का ? तसे असेल तर दमदार आणी बॅलन्स्ड !!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/05/2010 - 13:17
नवीन
नाही नाही... ह्या आधी "टार्या कांबळेच काय झालं?" हा धागा काढणार्या सविताबै त्या ह्याच असाव्यात असे आमचे हेरगीरी खाते आम्हाला सुचवत आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/05/2010 - 17:14
नवीन
तुमचं गुप्तहेर खातं अंमळ कमी पडत आहे असं वाटत आहे.
- Log in or register to post comments
स
सविता
Fri, 08/06/2010 - 11:27
नवीन
नाही हो.........ती ही नव्हेच!!!!
ती मी!!!!
सद्यस्थिती मध्ये तरी मिसळपाव वर माझा एकच आयडी आहे...पण...सध्याचा ट्रेंड पाहता एक दोन अजून डुप्लिकेट बनवावेत असं वाटायला लागलं आहे!
तुमचा डुप्लिकेट आयडी कोणता? किंवा.... कोणकोणते? :)))
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 08/05/2010 - 15:17
नवीन
अगदी, अगदी परा, खरंय तुझं. कारण या लेखातील तिसऱ्याच ओळीत एक कंस आहे. तो नीट 'वाचला' की काही संदर्भ भूतकाळात आहेत हे नक्की होतं.
- Log in or register to post comments
स
सविता
Fri, 08/06/2010 - 11:37
नवीन
मी आजवर फक्त एक लेख लिहीलांय.... तो पण टा-याबद्दल....... बाकी फक्त वाचन.... कधी प्रतिक्रिया....
पण लवकरच अजून काही लेख टाकावेत.....असा विचार करतेय.......
१) मुंगी होउन साखर खावी पण हत्ती होउन ओझी का उचलु नयेत ?
२) जुलाबावर काही घरगुती उपाय आहेत काय ?
३) बायको साडी नेसणारी करावी का ड्रेस घालणारी ? - (माझे वर्जन... मिशीवाला..का सफाचाट असे असू शकेल :) )
४) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ??
हे आणि अजून पण काही काही आहे डोक्यात.... बघूया........
- Log in or register to post comments
स
सविता
Fri, 08/06/2010 - 11:45
नवीन
http://www.misalpav.com/node/13143
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/06/2010 - 11:49
नवीन
हो तुमचं सायकलचं जुनं दुकान गेलं ना आता! ;-)
माझ्याकडून आणखी एक विषयः
५. द्व्यर्थी लिहीताना लिखाण हिडीस न होण्याची काळजी कशी घ्यावी. (हलकेच घ्या हो, नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!)
- Log in or register to post comments
स
सविता
Fri, 08/06/2010 - 15:03
नवीन
५. द्व्यर्थी लिहीताना लिखाण हिडीस न होण्याची काळजी कशी घ्यावी.
खूपच छाण विषय आहे हो....
(हलकेच घ्या हो, नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!)
अगदी अगदी....ह. घेता येईल की नाही याची खात्री नव्हती तोवर फक्त वाचक होते....
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 08/05/2010 - 13:15
नवीन
सविता, रुपकात्मक, सुंदर लिहीलयस. पुलेशु (पुनर्लेखनास शुभेच्छा) .
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 08/05/2010 - 13:17
नवीन
मिपावर स्वागत
- Log in or register to post comments
स
सविता शिरगावकर
गुरुवार, 08/05/2010 - 13:20
नवीन
पहिलेच लिखाण आहे आणि ते तुमच्या प्रशंसेस प्रात्र ठरले त्याबद्दल धन्यवाद.
पण माझा एक प्रश्न आहे - तम्मनांकित प्रिती चा पुढचा भाग कुठे आहे ?
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 08/05/2010 - 15:55
नवीन
तम्मनांकित प्रिती चा पुढचा भाग कुठे आहे ? >>>
टाकेन आज उद्या !!
- Log in or register to post comments
अ
असुर
गुरुवार, 08/05/2010 - 15:39
नवीन
व्वा! सवितातै, अतिशय संयमित लेखन!
मी सुद्धा मिपावर नवीनच आहे, आणि अजून तरी आपलं कुणाशी वाजलं नाहीये. मिपावर काहीही लेखन करण्याआधी इथले नियम आणि धोरण समजावून घेतलं तर आपला प्रवास सुखाचा होऊ शकतो.
वैयक्तिक धोरण: कुठलाही प्रतिसाद वैयक्तिक पातळीवर न आणता चेंडू तटवत राहणे! उगाच प्रतिसादपाडू लेख किंवा प्रतिसाद न लिहिणे. माफक चेष्टामस्करी करणे. मिपाकरांशी मैत्री करणे. (मारामाऱ्या करायला नंतर खूप अवधी आहे.)
आणि जब्बर (आणि 'चुकार'सुद्धा) चर्चा चालू असतील तिथे पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन जाणे, एखादं झाड गाठून म्याच बघणे!
बाकी ज्यांना मिपावर फेमस व्हायचं आहे त्यांनी 'चोता दोन'चे खालील लेख अमलात आणावेत!
भाग १ : http://www.misalpav.com/node/5147#comment-75462
भाग २ : http://www.misalpav.com/node/5164
-- (अभ्यासू ) असुर
- Log in or register to post comments
न
नाना बेरके
गुरुवार, 08/05/2010 - 15:48
नवीन
तुमच्या पहिल्या लिखाणाला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे
गुरुवार, 08/05/2010 - 15:59
नवीन
सविता अग, अंगी नाना कळा असणारे हे पुणेरी विद्वान आपलेच आहेत. आंबे चोखत संस्कृतचे धडे देणार्यांची एवढी धास्ती घेवू नकोस. चौपाटीवर जायचे आणि एकमेकांची पाठ खाजवायची ही इकडच्या विद्वानांचा आवडता छंद आहे.खिल्ली उडवण्यामागे लोकशिक्षण करणे हाच त्यांचा हेतु असतों.
तुझीच प्रिया
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 08/05/2010 - 18:44
नवीन
"तुझीच " हा शब्द योग्य आहे का? आजकाल लोकांना कुठेही काहीही दिसते म्हणून विचारले इतकेच.
प्रचंड नवी
शिल्पा
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
गुरुवार, 08/05/2010 - 16:13
नवीन
असेल तर उत्तमच विचार आणि लेखन दोन्ही. नसेल तरी छान!
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/05/2010 - 16:31
नवीन
चालू द्यात.
कुटुंबातल्या समद्यांची वळख व्हायला लई टाईम लागतोय. उत्खनन चालू ठेवा.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/05/2010 - 16:46
नवीन
सविता = टारझन आहे का?
- Log in or register to post comments
A
archana2285
गुरुवार, 08/05/2010 - 16:55
नवीन
सविता = टारझन आहे का?
: ) :)
- Log in or register to post comments
अ
असुर
गुरुवार, 08/05/2010 - 16:56
नवीन
>>>सविता = टारझन आहे का?
हा हा हा हा... १ लंबर!!! प्रतिसादांना पंख लावून मिळाले आहेत!
--असुर
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
गुरुवार, 08/05/2010 - 16:58
नवीन
पुप्या... अरे काय हे.. 'हलकट्ट' शब्द कमी पडेल रे. परत च्यायला साळासूदपणे प्रतिसाद लिवणार तु की नव्या सदस्यांना त्रास देउ नका म्हणुन.
- Log in or register to post comments
ह
हिंदुराव धोंडेपाटील
गुरुवार, 08/05/2010 - 17:15
नवीन
मी इथे आल्यापासुन मधून मधून टारझन हे नाव ऐकतो आहे.
वरती पण कोणीतरी सविता = टारझन असे काहीतरी लिहिले आहे. त्यांचे जुने लेख पण दिसले. त्यावरुन ते लोकप्रिय असावेत. पण मी आल्यापासून त्यांचा काही उत्तर वगैरे दिसले नाहित. ते मिपा सोडून गेले आहेत का?
एका माणसाला दोन नावाने लिहिता येते का?
हिंदुराव
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 08/05/2010 - 17:22
नवीन
>>वरती पण कोणीतरी सविता = टारझन असे काहीतरी लिहिले आहे
हा हा हा. पूर्वी मोंगलांना जिकडे तिकडे संताजी धनाजी दिसायचे. तसा हल्ली मिपावर सगळ्यांना नवीन आय डीत टारझन दिसतो. :)
अवांतर : हिंदुराव धोंडेपाटील = टारझन असावे का? =))
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 08/05/2010 - 17:30
नवीन
संतजी धनाजींनी इथल्या लोकांना पुरेसं छळलेलं आहे. अधिक माहिती करता सद्ध्या जे अभ्यास करत आहेत त्यांना संपर्क करणे.
-निळोजी
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/06/2010 - 08:22
नवीन
अहो ते मोगलांना दिसायचे मावळ्यांना नाही. :)
- Log in or register to post comments
च
चिन्मना
गुरुवार, 08/05/2010 - 17:41
नवीन
चांगले लेखन. मात्र पूर्णपणे बॅलन्स्ड आहे असे मी म्हणणार नाही.
>> मिपा च्या कुटुंबात तेढ निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी नवीन सदस्यांचीच आहे हे पुन्हा एकदा ठामपणे सांगते.
सर्व जबाबदारी नवीन सदस्यांवर कशी टाकू शकता? तेढ निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी मिपा कुटुंबाच्या सर्व सदस्यांवर आहे (जुन्या आणि नव्या). टाळी एका हाताने कधीच वाजू शकत नाही. नव्यांना हे घर आपलेसे वाटणे हे जुन्यांचे काम नाही का?
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 08/06/2010 - 07:11
नवीन
+१
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 08/05/2010 - 17:47
नवीन
लेखाचा उद्देश चांगला अन मतितार्थही बरोबर.
वाक्यांतील किरकोळ संबंधांबद्दल असहमती आहे.
अधोरेखीत भाग बरोबर नाही. स्वानुभव तरी मला तसे सांगत नाही. नविन टोळीत दाखल झालात की सुरुवातीला 'थोडे दमाने घ्यावे' लागते इतके कळले की पुरे.
- Log in or register to post comments
अ
अब् क
Fri, 08/06/2010 - 07:01
नवीन
रोशनि चा शेवटचा भाग कुटे आहे?
- Log in or register to post comments
अ
अब् क
Fri, 08/06/2010 - 07:02
नवीन
रोशनि चा शेवटचा भाग कुटे आहे?
- Log in or register to post comments
भ
भारतीय
Fri, 08/06/2010 - 07:07
नवीन
अगदी मनातले बोललात... सविता यांनी जे लिहिले आहे त्याचा मतितार्थ व मुख्य म्हणजे हेतु खुपच चांगला आहे.. मी ही ईथे तसा नवाच.. सदस्यत्व सक्रिय होण्याआधी ईथे खुप दिवस ईथले लेख व त्यावरील प्रतिसाद वाचत होतो.. ईथल्या लेखनाचा व त्यावरिल प्रतिक्रिया यांचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचाच होता व तो राहिल.. (नाव घेणार नाही) पण ईथल्या काहिंचा तर मी पुर्ण फॅन झालो आहे.. प्रतिक्रियांमधून होणारे विडंबन तर मनमुराद आनंद देणारेच.. पण गेल्या काही दिवसांमध्ये पाणी गढूळ झाले होते.. मिसळपाव कुठेतरी हरवत चाललेय असेच वाटत होते.. आवडती भाजी खाताना अचानक खडा लागावा असेच काहीसे वाटत होते..
आशा आहे की मिसळपाव लवकरच परत पुर्वीच्या लयीत येईल.. ईथल्या लेखनाचा दर्जा काय असतो हे बघायचेच असल्यास उदाहरणादाखल (छोटीशी झलक) नुकताच कुणीतरी लोकमान्य टिळकांविषयी एक धागा सुरू केला आहे.. त्याचे लेखन व त्यावरील प्रतिसादांमधून होणारा ऊहापोह हा ऊच्च दर्जाचा आहे व मिसळपावचा दर्जा किती उच्च आहे हे दाखवून देणारा आहे.. तिथे मिसळ्पाव परत गवसलय असेच वाटते..
मिसळपाव च्या वाटचालीस शुभेच्छा...
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 08/06/2010 - 12:21
नवीन
सविता छान लिहील आहेस.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 08/06/2010 - 15:58
नवीन
.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/06/2010 - 15:55
नवीन
सहसा मी माझं मत कोणी विचारल्याशिवाय देत नाही. पण इथे तुम्ही एवढ्या आपुलकीने लिहिले आहे म्हणून माझी दोन ठिगळं...
केली तरी हरकत नसावी. केवळ नवीन जुन्या मुळे नव्हे तर कोण किती विधायक योगदान करतो आहे यावर संबंध अवलंबून असावेत. म्हणजे माझं आपलं असं मत हां...
परत तेच. इथे सगळ्यांचा सारखाच अधिकार आहे... अॅट लीस्ट टू स्टार्ट विथ. नंतर जो तो आपापल्या कर्माने जगतो किंवा मरतो.
सहमत. अगदी १००%. आणि नवीन सदस्यांनी पण योग्य पद्धतीने दिलेले सल्ले वगैरे जुन्यांना बोचयचे कारण नाही.
हे म्हणजे माझंच मत मी दुसर्या आयडिने मांडले आहे असे वाटावे एवढे सहमत.
वेल... असो. पण नाते निर्मण करण्याची जबाबदारी केवळ नवीन सदस्यांची आहे असे नव्हे. जुन्यांकडूनही तेवढेच प्रयत्न झाले पाहिजेत.
एकंदरीतच जुने हे रिलेशनशिपमधले सिनियर पार्टनर आहेत हा तुमचा सूर मला थोडासा चूक वाटतो. पण इथे आल्यावर इथे हळूहळू रूळा, दोन द्या दोन घ्या वगैरे बाबतीत सहमत आहेच. एवढा समंजस प्रतिसाद दुल्याबद्दल खरंच अभार.
- Log in or register to post comments