तरंग
💬 प्रतिसाद
(31)
स
सुहास..
Fri, 08/06/2010 - 08:55
नवीन
हलकेच तरंग उमटवतो
अन शांतपणे तळाशी जातो
परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही. >>>
जसं काही झालंच नाही
जसं काही झालंच नाही
व्वा नाना !! एकदम फॅक्टफुल रे !!
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 08/06/2010 - 08:59
नवीन
>>नजरेत नजर मिळवुन
सखी बोलायची अन्
भलत्या ठिकाणी रेंगाळणारी
नजर पाहुन हात
मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची...
नानाच्या न्हाइ त्या खोडी काय जात नाहीत..
- Log in or register to post comments
S
sneharani
Fri, 08/06/2010 - 09:05
नवीन
मस्त लिहलं आहेस!!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 08/06/2010 - 09:15
नवीन
झकास रे नानबा.
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 08/06/2010 - 09:38
नवीन
वाहवा! नाही म्हणजे नानाच्या कवितांना अधुन मधुन चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणून!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 08/06/2010 - 09:39
नवीन
हा माणूस एरवी नाही ते उद्योग का करतो?
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Fri, 08/06/2010 - 09:51
नवीन
श्रामोंशी बाडिस
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 08/06/2010 - 12:42
नवीन
श्रामणभौ....जे हवे हवेसे वाटत होते ते उद्योग वेळच्यावेळी करायला मिळाले नाहीत म्हणून हा माणूस एरवी नको ते उद्योग करतो. ;)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 08/06/2010 - 09:41
नवीन
हा माणूस एरवी नाही ते उद्योग का करतो? >>
प्रश्नात 'ऊत्तर' दडलेले आहे !!
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 08/06/2010 - 09:58
नवीन
नान्याला एक्विलिब्रीयम का काय ते आवडते. त्यामुळे कधी बाब्या बाब्या खेळुन कंटाळा आला की तो कार्टा कार्टा बनतो.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 08/06/2010 - 10:01
नवीन
हा हा हा,
बहुतेक बटाट्यांचा स्टॉक संपला की नाना दगड उचलत असावा ;)
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 08/06/2010 - 09:42
नवीन
आम्ही उगाच नाही नानाचे फॅण.
ह्या नानासारख ५% जरी लिहायला जमल ना तर स्वतःलाच धन्य समजु :)
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Fri, 08/06/2010 - 09:43
नवीन
नाना, सही रे..
--टुकुल
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Fri, 08/06/2010 - 09:49
नवीन
टिपिकल नाना..
सहीच रे
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 08/06/2010 - 09:55
नवीन
हं हं, नान्याला दगडं टाकुन उमटणार्या तरंगांत लैच इंटरेस्ट बघा. ;-) बाकी आपल्याला कवितेतलं काय कळतंय म्हणा..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 08/06/2010 - 10:29
नवीन
बरोबर आहे तुझे निळ्या कोल्ह्या.
तुला एकतर पाणी किंवा एकतर दगड अशी सवय. दगड आणि पाणी एकदम म्हणल्यावर तु गोंधळून जाणे स्वाभावीक आहे.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 08/06/2010 - 10:42
नवीन
हल्कत!
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 08/06/2010 - 10:53
नवीन
तुझं बरंय लेका, चौपाटीवरचे भेळेचे कागद जपुन ठेवतोस तु! ;-)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 08/06/2010 - 11:05
नवीन
अच्र्त!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 08/06/2010 - 12:45
नवीन
भेळेच्या कागदास तिखट चिकटलेले असते रे..... सांभाळून.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 08/06/2010 - 11:26
नवीन
आजकाल अवचित तळ्यात
पडणारा दगड
हलकेच तरंग उमटवतो
अन शांतपणे तळाशी जातो
परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.
नॅन्स,
एक नंबर हुच्च .. :)
नाईल - परा जुगलबंदी....
=)) =)) =))
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 08/06/2010 - 11:54
नवीन
अवलियाशेठ,
केवळ..अप्रतिम कविता..
(आस्वादक)केशवसुमार
अवंतीनगरीतला ब्राम्हण तळ्या काठी जाऊन का बसला होता त्याच खर कारण आज समजल..;)
(बादरायण)केशवसुमार
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 08/06/2010 - 13:54
नवीन
छानच कविता. खूप दिवसांनी असं काही लिहिलंत!
(आस्वादक)चतुरंग
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 08/06/2010 - 13:58
नवीन
सुंदर कविता. आवडली.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 08/06/2010 - 15:11
नवीन
आजकाल अवचित तळ्यात
पडणारा दगड
हलकेच तरंग उमटवतो
अन शांतपणे तळाशी जातो
परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.
मस्तच रे....
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Fri, 08/06/2010 - 17:24
नवीन
मस्तच कविता.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/06/2010 - 17:53
नवीन
नाना अजब रसायन आहे. अप्रतिम कविता.
श्रावणशी सहमत. असेच मला आमच्या अजूनही काही मित्रांबद्दल वाटत आले आहे. असो.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 08/06/2010 - 18:17
नवीन
च्यायला लगेच कोणाची तरी आठवण आली.
अजुन वाढ्वा की कविता.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 08/06/2010 - 18:25
नवीन
शेवटचे कडवे स्वतंत्र कविता म्हणून उभे राहू शकेल इतके छान.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 08/06/2010 - 18:35
नवीन
अगदी, अगदी. शंभर टक्के सहमत!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 08/07/2010 - 08:31
नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
- Log in or register to post comments