Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

healthy सॅंडविच

ज
जासुश
Fri, 08/06/2010 - 12:46

प्रतिक्रिया द्या
6666 वाचन

💬 प्रतिसाद (14)
श
शरयुप्रितम२०१० Fri, 08/06/2010 - 12:49 नवीन
बाजूला लावलेल्या रिंग्स कांद्याच्या आहेत का? बाकी संध्याकाळचा बेत ठरला....
  • Log in or register to post comments
ज
जासुश Fri, 08/06/2010 - 12:57 नवीन
त्या रिंग्स मधे फ्लेवर असतो ऑनियन पाउडर असते. बाकी कशापासून बनवतात ते माहीत नाही
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 08/06/2010 - 13:00 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/06/2010 - 13:06 नवीन
निजधामास पोचलो !!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 08/06/2010 - 13:09 नवीन
कालच पराठ्याच सारण उरलय, तेव्हा हाच आजचा बेत होता :)
  • Log in or register to post comments
ज
जासुश Fri, 08/06/2010 - 13:16 नवीन
ह्यचि भाजि उरलि कि माझा पराठ्या चा बेत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
अ
अस्मी Fri, 08/06/2010 - 13:47 नवीन
मस्त..फोटो तर एकदम भारी :) - अस्मिता
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Fri, 08/06/2010 - 14:03 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/06/2010 - 14:07 नवीन
सॅण्डविच तर मस्त दिसतंय. अनिअन रिंगसुद्धा छान. शंका: १ बटाटा, १ पळी तेल आणि बटर...... याला हेल्दी सॅण्डविच का म्हटले आहे? होल व्हीट ब्रेड आहे म्हणून?
  • Log in or register to post comments
ज
जासुश Fri, 08/06/2010 - 14:17 नवीन
प्रतिक्रीयेसाठी आभारी आहे. शंका रास्त आहे. पण मी शेवटी एक टिप दिली आहे ती अशी: फोटो बघून झाला की संध्याकाळी वेगळा स्नॅक खाउ नका. वजन वाढेल. :) फक्त फोटो तेवढा healthy आहे.
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 08/06/2010 - 14:24 नवीन
तेच म्हणते. फक्त फोटो तेवढा healthy आहे. कारण ओनियन रिंग्ज म्हणजे फ्राईड ! + बेडला बटर ही लावायचे आहेच. healthy पेक्षी रूचकर असा बदल केला तर तो योग्य होईल.
  • Log in or register to post comments
ज
जासुश Fri, 08/06/2010 - 14:41 नवीन
नावात तेवढे हेल्थि बाकी असो..मला बदल कसा करायचा ते येत नाही.अजुन्हि नविन आहे. बाकी सॅंडविच म्हटल्यावर कुणी क्लिक नसते केले असे वाटून गेले..म्हणून तो शब्द पण टाकला. बाकी त्यात अजुन चीज वगैरे नाहीए..आणि मेयोनिझ पण नाहीए ..म्हणून पार्ट्ली हेल्थि म्हणू शकू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
न
नितिन थत्ते Fri, 08/06/2010 - 15:03 नवीन
स्वयंसंपादन सोय - कारण/केस क्रमांक .......................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जासुश
प
प्रभो Fri, 08/06/2010 - 14:26 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा