Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वडा...

ज
जासुश
Fri, 08/06/2010 - 14:51

प्रतिक्रिया द्या
5189 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पांथस्थ Fri, 08/06/2010 - 15:34 नवीन
ह्या दिवाडकर ष्टाईल गोल गोल बटाटावड्याने पुणे-मुंबई प्रवासाची आठवण करुन दिली. ह्या मौसमात गरमागरम वडा-पाव, मिरची आणि नंतर वाफाळता चहा म्हणजे पुछो मत!
आज टाइप करण्याचा हुरूप आला आहे म्हणून समजा..
ह्या हुरुपापायी आम्हाला काय काय वाचायला (लागणार) मिळणार बुवा?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/06/2010 - 15:39 नवीन
जिरे-मोहरी
वड्यात जिरे ? पहिल्यांदाच वाचतोय. बघायचा योग अजुन आला नाही. बाकी ऐन पाणवठ्याला निघायच्या वेळेला आपण समोर वडा दाखवुन अतिशय मानसीक त्रास दिला आहेत :( आता जाता जाता १० वडे बांधुन न्यावे लागणार. साला पाणवठ्यावर एकट्यानी खायची सोय नाही ना.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 08/06/2010 - 18:01 नवीन
कुठल्या पार्टीचा वडा आहे हा?
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 08/06/2010 - 21:03 नवीन
अरे!! ईतकी चांगली पाकृ तळाला कशी गेली ब्वॉ लवकर? असो.. फोटु तर लाजवाब, पावसाळ्यात गरमागरम वडे म्हणजे जन्नत का स्वाद धरतीपे.. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ताचि फुले Sun, 08/08/2010 - 15:47 नवीन
मिरच्या मात्र तळलेल्या दिसत नाहीत... हुरुप निघुन गेला होता का???? :) बाकी पाक़क्रुती छानच आहे!!!!
  • Log in or register to post comments
ज
जासुश Mon, 08/09/2010 - 09:32 नवीन
मिरच्या फक्त सजावटि साठी वापरल्या आहेत. लहानपणा पासूनच घरी जास्त तिखट खात नाही त्यामुळे.. तळलेल्या मिरच्या सुद्धा नाही खात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजक्ताचि फुले
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा