Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Fri, 08/06/2010 - 15:56

प्रतिक्रिया द्या
4064 वाचन

💬 प्रतिसाद (13)
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 08/06/2010 - 16:08 नवीन
हम्म .. थोडेसे विस्कळीत वाटले. हा विस्कळीत पणा आपल्या विमनस्क मनःस्थितीदर्शक असावा का? (तळ शोधणारा)पेशवे
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Fri, 08/06/2010 - 16:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मेघवेडा Fri, 08/06/2010 - 16:23 नवीन
सहमत आहे. संवेदनशील वाटणारं काव्य चौथ्या कडव्याला (कडवंच ना? का आणि काही शब्द आहे?) भरकटल्यासारखं वाटलं. उगाच जबरदस्ती रांगेत बसवल्यासारखं वाटलं ते. बाकी 'जन्म-मरण या दोन मितीच्या प्रतला'बद्दल जाणून घ्यायला आवडेल. कल्पना छान आहे मात्र योग्य वाटत नाही आहे. पटत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्रभो Fri, 08/06/2010 - 17:52 नवीन
मला जास्त काही समजत नाही तरिही.. (शिकाऊ) प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चतुरंग Fri, 08/06/2010 - 16:13 नवीन
अतिशय सुंदर गजल! :) हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा मतल्यातच एकदम गार! (स्वप्नलिपीतला)चतुरंग
  • Log in or register to post comments
फ
फुस्स Fri, 08/06/2010 - 16:43 नवीन
गझल कशी असावी ? ह्याचे उत्तम उदाहरण आहे. -(आला का आवाज) फुस्स
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Fri, 08/06/2010 - 16:45 नवीन
ह्म्म.. थोडेसे विस्कळीत वाटले खरे..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 08/06/2010 - 17:50 नवीन
सुंदर गजल, मतला, ट्विटर, निष्कर्ष आवडले.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Sat, 08/07/2010 - 00:19 नवीन
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते. हे वगळल्यास बाकी छान. फक्त शेवटी "दंगा" ऐवजी "गुंता" छान वाटले असते.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 08/07/2010 - 17:46 नवीन
अनेक द्विपदी आवडल्या, पण असेच काही वाटले. तरी अ.अ. परत आल्याबद्दल आनंद वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Tue, 08/10/2010 - 20:54 नवीन
मिभोशेठ, धनंजयशेठ,ओगलेशेठ, प्रतिसादाबद्दल आभार.. मध्ये राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यात ट्विटर वर आयडी काढण्यात जी चुरस लागली होती त्यावरून हा शेर सुचला होता... विडंबनातला वाटला :( हरकत नाही.. शब्दांनी भंडावून सोडणे हा अर्थ अपेक्षीत होता म्हणून 'दंगा' वापरला गुंत्या मध्ये भंडावणे असा अर्थ अभिप्रेत होत नाही असे वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अविनाश ओगले Sat, 08/07/2010 - 16:43 नवीन
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते. असेच म्हणतो. बाकी झकास.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Tue, 08/10/2010 - 20:55 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा