Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

च — चतुरंग, Fri, 08/06/2010 - 18:01

प्रतिक्रिया द्या
3227 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ड
डॉ.कैलास Fri, 08/06/2010 - 18:08 नवीन
क्या बात है.... मस्तच झाले आहे विडंबन... कधीतरी पोटाची भाषा मला कळावी कुणीतरी मज 'अबोल' काका का समजावा? तुमानीतल्या गोल मितीच्या प्रतलामध्ये घेराचा सारांश कसा सांगा बसवावा ह्या दोन द्विपदी अगदी कळस झाला आहे. डॉ.कैलास
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 08/06/2010 - 18:10 नवीन
=)) =)) उच्च विडंबन!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 08/06/2010 - 18:12 नवीन
रंगाशेठ, मस्त विडंबन..चालू दे (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 08/06/2010 - 18:14 नवीन
क ह र !!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 08/06/2010 - 18:15 नवीन
शेवटच्या तीन द्विपदींवर येणाऱ्या प्रतिसादांकडे (सर्व 'जिज्ञासूं'नी अनेकवचनाची नोंद घ्यावी) लक्ष ठेवावे लागेल. ;)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 08/06/2010 - 18:22 नवीन
वा ! मस्तच आहे :) (थोडे विस्कळीत वाटले ;) ) मूळ कवितेचे नाव 'हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा' असे आहे. आपल्या प्रस्तावनेत शब्दांची स्वप्ने झाली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/06/2010 - 18:26 नवीन
आणली आणली पुन्हा स्वप्नातून शब्दात आणली गाडी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मेघवेडा Fri, 08/06/2010 - 19:28 नवीन
घ्या आणखी एक उदाहरण. ;) कसलं वगैरे काही सांगत नाही. इथं ऑलरेडी काऊंटर बसवलेलाच आहे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राजेश घासकडवी Fri, 08/06/2010 - 23:50 नवीन
त्यांना स्वयंसंपादनाची सुविधा आहेच! तुम्हा आम्हा पामरांसाठीच फक्त तो काउंटर आहे. :) (ती चूक बघितल्यावर फ्रायडियन स्लिप का कायसे शब्द आठवले...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
अ
अडगळ Fri, 08/06/2010 - 19:08 नवीन
असेच 'टाके' चुकवून डोळा घालत र्‍हावा, काव्यकुडीला विडंबनाचा स्वेटर व्हावा.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 08/06/2010 - 19:19 नवीन
जबराट!!!!! :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/07/2010 - 07:03 नवीन
कितीक वेळा अजून जाऊ नाक्यावरती कधीतरी छळ 'निरखण्यातला' हा थांबावा झकास !!! :) उगाच चर्चा मी तेव्हा केली ललनांशी 'भिडला टाका' अखेर हा निष्कर्ष निघावा खल्लास !!! ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/07/2010 - 07:24 नवीन
शिर्षक वाचुन व विडंबकाचे नाव वाचुन उत्साहाने आत शिरलो मात्र निराशा झाली :( हे म्हणजे 'मेरी पेहली नशीली रात' अशा कथेला घाईघाईने उघडावे आणि आत वॉचमनचे आत्मचरीत्र निघावे तसे झाले. रंगाशेठ हाय हाय !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा