Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मालवणी स्ताईल

क
कळस..
Fri, 08/06/2010 - 18:16

प्रतिक्रिया द्या
5506 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
रेवती Fri, 08/06/2010 - 18:21 नवीन
या दिडओळीच्या घाग्याचा उद्देश स्पष्ट होत नाही. मालवणी स्टाईलचा कोणता पदार्थ्/कृती आपल्याला हवी आहे ते लिहावे. असे धागे अप्रकाशित केले जाउ शकतात याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 08/06/2010 - 23:43 नवीन
@ रेवती - त्यांनी लिहीलय मटण @ कळस - तुम्ही कुठे रहाता हे जगाला माहीत असेल का?
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Sat, 08/07/2010 - 01:35 नवीन
अहो पण तुम्ही कुठल्या कळसावर चढून बसला आहात ते तरी कळवा की. म्हणजे वाचकांना तुम्ही जवळ राहता की नाही ते कळेल आणि एकोळी धाग्यात एखादी ओळ वाढल्याने रेवती ह्यांना आक्षेपही राहणार नाही.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 08/07/2010 - 15:23 नवीन
पण मालवणी स्टाईल ने मटण कसे खायचे हे मला माहित नाही. तसे मालवण भागात बरेचदा गेलो पण लोक सरळच जेवतात. मटण खाण्याची मालवणात विशेष अशी कोणती वेगळी पध्दत नाही. फक्त मटन बनवण्याची मालवणी वेगळी पाककला आहे. पण मालवनी मटणा पेक्षा चिकन मालवणी ज्यादा प्रसिध्द आहे. मालवण म्हटले कि मासे व त्याचे विविध प्रकार आठवतात. पण आजकाल इथे म्हणजे भारतात मासे खुप महाग मिळतात,पण ते देखिल कधी मिळतील ह्याचा भरवसा नाही. तु राहतोस कुठे ते सांग म्हणजे चांगले हाटिल तुला सुचवता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 08/07/2010 - 21:28 नवीन
मालवणी चिकन http://www.manogat.com/node/2790 मालवणी मसाला: http://www.manogat.com/node/2792
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 08/07/2010 - 22:30 नवीन
छान रेसिपी पेठकर काका, धन्यवाद. @ रेवती - प्रश्न छोटा पण त्याचे उत्तर मोठे असू शकते. तसेच धाग्यातील लिखाण छोटे असले तरी प्रतिसाद मोठे येऊ शकतात, त्यावरील चर्चा मोठी असू शकते आणि एखाद्या विषयासंबंधात माहिती विचारायची असल्यास भरमसाठ असे काय लिहीणार? प्रतिसादातून पेठकर काकांची मालवणी पदार्थाची कृती तरी समजली ना. लगेच संपादनाच्या कात्र्या नका हो बाहेर काढत जाऊ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा