Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लख्ख

अ — अर्धवट, Sat, 08/07/2010 - 06:34

प्रतिक्रिया द्या
1674 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अवलिया Sat, 08/07/2010 - 09:33 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 08/07/2010 - 09:36 नवीन
छान.. आईच्या पदराचा आधार थोडा.. म्हणजे काय?/असे का? आणि 'माणसे निश्चेत' म्हणजे काय? कविता आवडली. छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sat, 08/07/2010 - 15:18 नवीन
>>आईच्या पदराचा आधार थोडा म्हणजे अनेक प्रेमाच्या व्याख्यांपैकी ती एक आहे म्हणुन, 'तोपण' ह्या अर्थी >>'माणसे निश्चेत' चेतनाहीन, प्रेत असा अर्थ अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ग
गणपा Sat, 08/07/2010 - 12:52 नवीन
आवडली कवीता. पण लिखाळरावांना पडलेले प्रश्न मलाही पडलेत.
आईच्या पदराचा आधार थोडा..
इथे थोडा हा शब्द फक्त यमकासाठी वापरलाय की अजुन काही अर्थ अभिप्रेत आहे ?
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन Sun, 08/08/2010 - 13:55 नवीन
कविता ठीक पण कल्पना विसंगत. मायेचे असे दमदार पाश असलेला आभाळात उंच भरारी काय मारणार? मायेचे पाश तोडावेच लागतात, भरार्‍या घेण्यासाठी....
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 08/08/2010 - 14:34 नवीन
कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास ( म्हणजे कधी मुक्तपणे संचार करण्याचा आनंद ( म्हणजे सुरक्षितता ), तर कधी वाईट सावटाची छाया, असेच आहे नां ? ) .. हि कल्पना आवडली, पण शब्द असे असते तर .. ? कधी स्वच्छंदी आभाळ, कधी ससाण्याचा भास
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Mon, 08/09/2010 - 07:42 नवीन
काका, तुम्ही संगितलेलं जास्त चांगलं वाटतय. मला पण मुळ कवितेत घालुन वाचल्यावर आवडलं. पण त्या क्षणी जशी अनुभुती होती तसं लिहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा