Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ग्रिल्ड कॉर्न सॅन्डविच

स
सविता
Sat, 08/07/2010 - 09:52

प्रतिक्रिया द्या
7767 वाचन

💬 प्रतिसाद (28)
अ
अवलिया Sat, 08/07/2010 - 09:54 नवीन
कॅमेरा नवा घेतला का?
  • Log in or register to post comments
स
सविता Sat, 08/07/2010 - 09:56 नवीन
मोबाईल च्या कॅमेराने काढलेत फोटो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 08/07/2010 - 09:58 नवीन
अच्छा! मोबाईल नवा आहे तर. असो. खुलाशाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
स
सविता Sat, 08/07/2010 - 10:04 नवीन
त्याला पण वर्ष झालं :) माहितीये, फोटो ची "कोलिती" फारशी चांगली नाही... पण स्वयंपाक करता करता सगळ्या पायरीचे फोटो काढणे पहिल्यांदाच ट्राय केले. त्यामुळे मोबाईल कॅमेरा सोईस्कर वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/07/2010 - 10:00 नवीन
अरे काय लावलय हे दुपारच्याला ? आता कोण बनवुन देणार हे असले सगळे ? तुमच्या घरीच आमंत्रण द्या बरे आता.
  • Log in or register to post comments
स
सविता Sat, 08/07/2010 - 10:05 नवीन
आम्ही ते हादडले... :) :) मगच इकडे लिहायला शक्ती आली!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Sat, 08/07/2010 - 10:09 नवीन
मस्त उत्तर दिले त्या फुकट्या पराला... जियो ! सविता वैनींचा विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
स
सविता Sat, 08/07/2010 - 10:11 नवीन
मिपा वर आहे की नाही माहित नाही पण काल मिम वरचा सविताभाभी लेख मी वाचलाय!!! तेव्हा सविता ताई/बाई म्हणा. अगदी काकू पण चालवून घेईन नाइलाजाने!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 08/07/2010 - 10:14 नवीन
भाभीपेक्षा वैनी चांगले. मराठमोळे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/07/2010 - 10:15 नवीन
मस्त उत्तर दिले त्या हिणकस नानाला... जियो ! सविता काकुंचा विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
स
सविता Sat, 08/07/2010 - 10:19 नवीन
लेख कशाबद्दल ते राहिलं कुणीकडे... अवांतर च जास्त. असो एक वाचक म्हणून मला लेखाइतक्याच संबंधित्/अवांतर प्रतिक्रिया वाचायला आवडतात मिपावर! त्यामुळे चालू दे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा Sat, 08/07/2010 - 13:02 नवीन
हा हा हा याला म्हणतात जिंदादीली सवितातै. आज परा आणि नाना अकदम मस्तीच्या मुड मध्ये दिसतायत :) बाकी कॉर्नसँडवीच फक्कड बर का :) नवरोबाला (किचन मध्ये) कामाला लावा आणि त्याच्या हातच्या डिश पण इथे टाका. आयटीतली बायको असुन नुसता बसुन खातो म्हणजे काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 08/07/2010 - 10:37 नवीन
नाना आणि पर्‍याने सविताकाकुंना टीआरपी मिळवून द्यायची जबाबदारी घेतली काय? अवांतरः काकू, सँडविच मस्तं दिसत आहे. हे ग्रील कोणत्या कंपनीचे आहे. कितीला मिळते. या ग्रिलवर बनवलेली सँडविचेस मस्तं होतात.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 08/07/2010 - 10:43 नवीन
ग्रिलही नवीन घेतलेय काय? ;) बाकी सॅण्डविच मस्तच हो काकू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सविता Sat, 08/07/2010 - 10:58 नवीन
ग्रिल मॉर्फी रिचर्ड्स चे आहे. किंमत नक्की माहीत नाही. लग्णात ३-४ मैत्रिणींनी मिळून गिफ्ट दिले होते. :) तरी दोन हजार तरी असेल किंमत!! अवांतर : टीआरपी बद्दल परा आणि णाणा यांच्याशी काहीच सेटिंग झाले नाहीये. करायच्या आधीच ते दोघे गायब झाले!!तुम्ही घेता का जवाबदारी? १०० च्या वर प्रतिसाद पडल्यास पुढच्यावेळी केल्यावर तुम्हाला खाण्यासाठी बोलावले जाईल!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुप्रिया Sat, 08/07/2010 - 14:08 नवीन
मस्त! आता उद्याला हाच बेत करीन म्हणते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 08/07/2010 - 14:54 नवीन
एकदम भारी! छान पाकृ आणि (मोबाइच्या कॅमेर्‍याने काढलेले) छान फोटो. आज शनिवार म्हणजे शीतकपाटात काय काय नि किती शिल्लक आहे याचा अंदाज घेउन आज हे सँडविच करता येते का पाहते.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 08/07/2010 - 14:58 नवीन
पण असले टिकावु ग्रिल इकडे मिळते का ते पाहिले पाहिजे. बाकी सन्डविच झक्कास दिसत आहे. पण उद्या रविवार आनि त्यात श्रावणा अगोदरचा शेवटचा रविवार असल्यामुळे ब्रेड आनि मक्का खाण्यात टाईम वेस्ट करणार नाही. उद्या मस्त चिकन आणि मटण बेत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Sat, 08/07/2010 - 16:10 नवीन
गणपाला लाडावून ठेवायचे आणि नवोदितांना असे नाउमेद करायचे हे काही बरे नाही हा!! कार्ट्याचा बाब्या कसा व्हावा ह्यावर अजून एक लेख येईल आता. ;) (सगळेच ह.घ्या)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 08/07/2010 - 16:34 नवीन
जयभिम शिंदे साहेब, तिकडे अजुन एक नवी पाकृ आली आहे. तिकडे गरळ ओकायच राहुन जाईल हां. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Sat, 08/07/2010 - 16:38 नवीन
'ओकलेली गरळ' ही नवी पाककृती बनेल की. ड्रायफूटची खीर ह्या नावाखाली फोटोही टाकता येइल. प्रतिसाद शतक नक्की :) (तुम्ही हलकेच घेत आहात असे समजून प्रतिसाद देत आहे. नसल्यास मी थांबतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रेवती Sat, 08/07/2010 - 18:14 नवीन
हे हे हे! नसल्यास मी थांबतो मग थांबाच जरा. उसंत घ्या थोडी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
स
स्वाती दिनेश Sat, 08/07/2010 - 17:45 नवीन
सविता, सँडविच मस्त !!! स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sat, 08/07/2010 - 22:47 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/08/2010 - 01:56 नवीन
मी पहाटे पहाटे असले धागे का उघडतो ? जाम वाईट्ट अवस्था होते ना... :( भूक लागली !!! :( - - - मस्त पाकृ सविता काकू... :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/08/2010 - 02:12 नवीन
स्टेप बाय स्टेप फोटो काढत पाकृ दिल्याबद्दल फुल मार्क्स!
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 08/08/2010 - 15:48 नवीन
ह्या पाकृ मध्ये हिरव्या मिरच्यांनीही झणझणीत बहार येते! फोटोही छान! ग्रिल्ड सँडविच करायचे नसल्यास ओपन सँडविच करून ब्रेडची खालची बाजू तव्यावर भाजून घेतली तरी मस्त लागतात! (माझ्याकडे ग्रिल नसल्यामुळे शोधलेला पर्याय!!) पनीरप्रेमी जनता ह्यात पनीर कुस्करून घालू शकते. फक्त उष्मांक मोजायचे नाहीत अजिब्बात ही अट! :-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/08/2010 - 15:55 नवीन
काल करून बघितली ही पाकृ! 'टेस्टी आहे' असे म्हणायला हवे. क्यॅलरीजचे बंबाळे वाजले. अरूंधती म्हणते त्याप्रमाणे मी पण ओपन फेस सँडवीच बनवत असे. यात थोडी ढब्बू मिरची घालत असे. सोनेरी रंगावर भाजलेले चिज छान दिसत असे व क्यालरीज अंगोपांगी दिसत असत. नंतर बंद केले. चविष्ट आहेत याबद्दल शंका नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा