Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पालक पनीर कोफ्ता करी

च
चिंतामणी
Sat, 08/07/2010 - 14:12

प्रतिक्रिया द्या
8762 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
पुष्करिणी Sat, 08/07/2010 - 14:16 नवीन
वा वा, लज्जतदार ,चविष्ट दिसतेय एकदम; आणिपनिर एकदम विकपॉइंट आहे . करून पहायला हवी लवकरच..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/07/2010 - 14:18 नवीन
चिंतामणीराव... अहो पनिर पाकृ म्हणजे आपला लयं जिव्हाळ्याचा इषय !!! पाकॄ वाचली नाही;नव्हे वाचण्याची गरज नाय कारण,फोटुच सर्व काही सांगुन जात आहे... :) (पनिर प्रेमी)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/07/2010 - 14:23 नवीन
वाह एकदम हिरवीगार पाकॄ. ज ह ब र्‍या !!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 08/07/2010 - 14:32 नवीन
उकळत्या पाण्यातल्या टोमॅटोचा फोटो काय मस्त आहे. ही पाकृ संजिव कपूरची सिग्नेचर डिश आहे.
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 08/07/2010 - 14:46 नवीन
लाजवाब डिश दिसतेय.. नक्की करून बघणार. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 08/07/2010 - 15:02 नवीन
लाजवाब डिश दिसतेय.. नक्की करून बघणार.
चालेल तुम्ही नुसतीच बघा. खायला आम्हाला बोलवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
व
वेताळ Sat, 08/07/2010 - 15:14 नवीन
असली डिश बनवायला काही हरकत नसावी. आता सोमवार पासुन अश्या शाकाहारी डिश अजुन येवु द्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 08/07/2010 - 15:16 नवीन
छान पाककृती आहे! दिसतेयही खास.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 08/07/2010 - 16:23 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 08/07/2010 - 17:50 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!! हेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
सहज Sun, 08/08/2010 - 02:17 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!! हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ब
बेसनलाडू Sun, 08/08/2010 - 02:43 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ब
बहुगुणी Sat, 08/07/2010 - 18:08 नवीन
पाहूनच भूक लागली राव! साहित्य आणून करेपर्यंत धीर नाही, आता जवळपास कुठे मिळते का पहायला हवं! (त्या टोमॅटो प्युरीचा रंग नंतर एकदम ब्राऊन कशाने झाला? कसूरी मेथीमुळे का?)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 08/08/2010 - 08:04 नवीन
त्यात क्रिम मिसळ्यावर रंग बदलतो. (लाल छटा कमी होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
प
प्रभो Sat, 08/07/2010 - 21:37 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/08/2010 - 03:19 नवीन
मस्त, छान, भारी!!! पायरीपायरीने केलेले मार्गदर्शन आवडले. पांथस्थ साहेबांची आठवण आली. बर्फाच्या पाण्यातले टोमॅटोज छान दिसताहेत. दिपालीने अशीच पाकृ दिली होती वाटते. नक्की आठवत नाही.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 08/08/2010 - 08:14 नवीन
अव्वल!!!!!!!! पण पालकातले सत्व पार निघुन जाणार!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sun, 08/08/2010 - 08:31 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 08/08/2010 - 13:19 नवीन
काय बोलु?
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 08/08/2010 - 15:53 नवीन
सह्ही आहेत फोटो! पनीर + पालक कोफ्ते x टोमॅटो प्युरी + क्रीम = खाद्यसमाधी!! :-)
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Mon, 08/09/2010 - 07:17 नवीन
पाकृ साठी खूप मेहनत घेतलेली दिसतेय.... bowls पण छान आहेत(काचेचे...) आणि फोटो पण... झाक्क्क्कास्स्स photography आणि पाकृ सुद्धा...!!!! मनि..
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 08/09/2010 - 07:28 नवीन
मस्त पाककृती...! करून बघायलाच हवी!
  • Log in or register to post comments
झ
झक्कास... Mon, 08/09/2010 - 12:31 नवीन
पालक पनीर चा वेगळा प्रकार दिसतोय. खाण्यालायक असेल तर सांगा. भन्नाट दिसत आहे
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 05/06/2011 - 08:45 नवीन
ओ काका लय भारी पाककृती दाखवलीत.... आईची डोकेदुखी आता वाढणारे... .
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Fri, 05/06/2011 - 08:25 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा